एकूण 127 परिणाम
सप्टेंबर 12, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांनी शाळेत जाऊन फक्त ‘विषय’ शिकायचे नसतात. उत्तरे पाठ करून ती परीक्षेत लिहून पास व्हायचं नसतं, तर मुलांनी सर्वांगांनी फुलायचं असतं... व्यक्तिमत्त्वाचा विकास साधायचा असतो.. जीवनाशी जोडणारं शिक्षण घ्यायचं असतं, उद्याचा उत्तम, सुजाण नागरिक म्हणून ‘...
सप्टेंबर 12, 2019
जावे त्यांच्या देशा - हेरंब कुलकर्णी, परदेशी शिक्षण विषयक अभ्यासक युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका या देशाबद्दल भारतात कमालीचे कुतूहल पाहायला मिळते. या देशातील आयुष्य, अधिक चांगल्या नोकरीच्या संधी याची स्वप्ने अनेक भारतीयही पाहतात. आता आपण या देशातील शिक्षणव्यवस्था कशी चालते? शिक्षण व्यवस्थेतील चांगले आणि...
सप्टेंबर 12, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर शिकतानाच्या उमेदवारीबद्दल, कामाबद्दल हे सारे वाचताना अनेक पालकांच्या मनात प्रश्‍नांचे मोहोळ तयार होताना मला स्पष्ट दिसत आहे. या मोहोळावरच्या मधमाश्‍या मोहोळातील मध काढणाऱ्या व्यक्तींना फारच क्वचित चावतात, म्हणून तर मधुमक्षिकापालन हा एक चांगला व्यवसाय...
सप्टेंबर 11, 2019
परदेशात शिकताना - दिलीप ओक, परदेशी शिक्षणविषयक अभ्यासक जर्मन विद्यापीठांमधील शैक्षणिक वर्ष दोन सेमिस्टर्समध्ये सुरू होते. ते म्हणजे विंटर आणि समर सेमिस्टर. इंग्रजी माध्यमातील कोर्सेस हे प्रामुख्याने विंटर सेमिस्टरमध्ये सुरू होतात. सर्वसाधारणपणे युनिव्हर्सिटीसमध्ये विंटर सेमिस्टर १ ऑक्टोबर ते ३१...
सप्टेंबर 11, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक देशभरातील अभियांत्रिकी शाखेतील प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षा ‘एनटीए’तर्फे जानेवारी व एप्रिल-२०२० मध्ये घेतली जाणार आहे. पहिल्या जेईई मेन-२०२० चे ऑनलाइन अर्ज www.nta.ac.in या संकेतस्थळावर ३० सप्टेंबरपर्यंत उपलब्ध आहेत. दोन्हीही परीक्षा देणे...
सप्टेंबर 11, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांना स्वतः शिकवंसं वाटणं, स्वतःहून शिकता येणं, शिकावं कसं हे कळणं ही नव्या रचनावादी शिक्षणप्रक्रियेची वैशिष्ट्यं आहेत.  कुठलीही गोष्ट मुलांना पक्की समजायला हवी... ती लक्षात राहायला हवी, तरच ते खरं शिक्षण होतं. हे कसं साध्य होतं? तसं अगदी सोपं आहे ते...
सप्टेंबर 10, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मनुष्य आपल्या अनुभवांद्वारे स्वतःच्या ज्ञानाची रचना करत असतो, हे आपण पाहिलं. लहान मूलही स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतःच, स्वतःच्या अनुभवांच्या आधारे करत असतं. त्याला जे आधी माहीत असतं, त्यावर ते नव्या माहितीचा साज चढवतं. एकाअर्थी विटांवर वीट ठेवत जातं....
सप्टेंबर 10, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया, करिअर मार्गदर्शक देशभरातील आयआयटी प्रवेशासाठीची पात्रता परीक्षा, अभियांत्रिकीच्या एनआयटी, आयआयआयटी व देशभरातील अनेक नामांकित संस्थांमधील प्रवेशासाठी जेईई मेन जानेवारी २०२० परीक्षा ‘एनटीए’तर्फे घेण्यात येत असून, परीक्षेचे ऑनलाइन अर्ज ३ ते ३०...
सप्टेंबर 09, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया, करिअर मार्गदर्शक आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत असणाऱ्या राज्यातील शासकीय, खासगी महाविद्यालयांतील एमबीबीएस व बीडीएस शाखांची प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ‘एमबीबीएस’ शाखेच्या प्रवेशाची कट ऑफ डेट १२ सप्टेंबर व बीडीएस शाखेची १५ सप्टेंबर...
सप्टेंबर 09, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक आपली मुलं आता कशी शिकणार आहेत, त्यांनी कसं शिकणं अपेक्षित आहे, हे पालकांनी माहिती करून घ्यायला हवं. राष्ट्रीय अभ्यासक्रमानुसार भाषा, अध्ययनाची सहा क्षेत्रे ठरविली गेली आहेत.  १)     घरातील व परिसरातील भाषिक शिक्षण : मुलं शाळेत येण्यापूर्वीपासूनच...
सप्टेंबर 07, 2019
नाशिक, ता. 7- महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून शहरातील तिनही आमदारांनी महापालिकेच्या कामकाजातचं अधिक लक्ष घातल्याची जाणीव शहराचे पालकत्व सांभाळणाऱ्या गिरीष महाजन यांना महिनाभरावर निवडणूक आली असताना झाली असून त्यांनी विधानसभा मतदारसंघात आमदारांनी लक्ष घालण्याच्या सल्ला देत कान टोचले. आमदारांचे...
सप्टेंबर 04, 2019
शिक्षकदिन 2019 : पाच सप्टेंबर- शिक्षक दिन. शिक्षकांचा गौरव, कौतुक, सन्मान करण्याचा दिवस. खरे पाहता हा सन्मान कोण्या व्यक्तीचा नसून, तो एका परंपरेचा, इतिहासाचा, संस्कृतीचा, श्रेष्ठत्वाचा, शिल्पकाराचा गौरव आहे. शिक्षक ही काही नोकरी किंवा पेशा नाही, ते एक व्रत आहे. ज्यामध्ये पावित्र्य, मांगल्य, प्रेम...
ऑगस्ट 24, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांचं शिक्षण हाच आपल्या विचारांचा केंद्रबिंदू आहे. आपली मुलं उत्तम शिकावीत, चांगली शिकावीत असं कुठल्या पालकांना वाटत नाही? पण त्यासाठी पालक नेमकं काय करतात? काहीही करून एखाद्या चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिला, खर्चिक क्‍लासेस वगैरे लावून एकदाचे...
ऑगस्ट 24, 2019
व्यक्तिमत्त्व विकास - रमेश सूद, सॉफ्ट स्किल प्रशिक्षक आठवड्याच्या शेवटी, शनिवारी संध्याकाळी मी एका परिचिताला भेटलो. आमच्या नेहमीच्या हवापाण्याच्या गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात त्याने विचारले, ‘‘तुम्ही रविवारी काय करता?’’ मी त्याला प्रतिप्रश्‍न करत म्हणालो, ‘‘का? माझ्यासाठी रविवार आणि बाकीच्या...
ऑगस्ट 24, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक जर्मनी, फ्रान्स या देशांमध्ये गेल्या दशकापासून इंग्रजीतून शिक्षण घेता येऊ शकते. जर्मनीमध्ये तर पदव्युत्तर शिक्षणासाठी अत्यल्प फी असते किंवा ते मोफत असते. विशेषतः तांत्रिकी, ऑटोमेशन, ऑटोमोबाईल, केमिकल संदर्भात जर्मनीत जाणे सोपे ठरते, तर बायोटेक,...
ऑगस्ट 23, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक गेले काही दिवस आपण परदेशी शिक्षणासंदर्भातील विविध टप्प्यांवरचे फायदे तोटे समजून घेत आहोत. आज खास करून पदव्युत्तर या नावाने काढलेल्या इंग्लंडमधल्या काही अभ्यासक्रमांविषयी (कोर्स) वास्तव पाहणार आहोत. पदवीच्या शेवटच्या वर्षांत पुढे काय शिकायचे व तेही...
ऑगस्ट 23, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक माहिती आणि तंत्रज्ञानाच्या स्फोट झालेल्या वातावरणात सर्व जगातच बदलाचे वारे वाहू लागले आहेत. या वातावरणात जन्मलेल्या मुलांना तंत्रज्ञानाचं विलक्षण आकर्षण वाटू लागलं व ते आत्मसात करणंही जमू लागलं आहे. या ग्लोबल वातावरणात नुसत्या वाचलेल्या माहितीचं...
ऑगस्ट 22, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक ‘एमएस’ म्हणजे काय रे भाऊ? तर साधेसरळ सोपे उत्तर म्हणजे ट्रम्पबाबाने अमेरिकेत शिरण्यासाठी दिलेले लर्निंग लायसेन्स. ‘एमएस’ करून नोकरी लागली तर ते झाले लाईट मोटार व्हेइकलसाठीचे लायसेन्स, छान पगार मिळाला (सध्याचा आकडा ७१००० डॉलर वर्षाचे) तर ट्रम्पबाबा...
ऑगस्ट 22, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांना आज शाळांमधून जे शिक्षण दिलं जातं आहे, त्याचं स्वरूप बदलायला हवं, यावर आता साऱ्यांचंच एकमत होतं आहे. हे सारे म्हणजे कोण? योग्य शिक्षण कोणतं, हे ठरविणार कोण? तर ते म्हणजे विचारवंत, मानसतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ. शास्त्रज्ञ, साहित्यिक... हे नेहमी...
ऑगस्ट 21, 2019
नवी दिल्ली : अपत्यप्राप्तीचा आनंद हा अवर्णनीय असतो. लहान मुलांचं घरात आगमन झालं, की घर आनंदाने भरून गेल्यासारखं होतं. मुलांच्या आगमनासोबतच त्यांच्या भविष्याबाबतची चिंता आणि तणाव देखील सोबतीला येतोच, हे आपण जाणतोच. मात्र, मुलं स्वतःच्या पायावर उभी झाल्यावर पालकांचं आयुष्य अधिक समाधानी होतं,...