एकूण 11 परिणाम
November 15, 2020
मुंबई - आपल्या भारावून टाकणा-या अभिनय़ाच्या शैलींमुळे केवळ बंगाली रसिकांना नव्हे तर सर्व भाषिक प्रेक्षकांना आपलेसं करणा-या सौमित्र चॅटर्जी यांचे आजारपणामुळे निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. 85 वर्षांचे असणा-या सौमित्र यांना लाइफ सपोर्ट...
November 09, 2020
मुंबई- आपल्या अभिनयाने आणि विनोदाने प्रेक्षकांना हसवणारे कॉमेडियन राजीव निगम यांच्या मुलाचं निधन झाले आहे. राजीव यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. राजीव निगम यांचा मुलगा देवराज याचं ८ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झाले आहे. पण देवराजच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.  हे ही वाचा...
October 08, 2020
मुंबई- ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शिकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. आज सकाळी १० वाजता ठाणे येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. अविनाथ खर्शिकर जानेवारीपासून आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. आज गुरुवार रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची...
October 05, 2020
मुंबई- बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते विशाल आनंद यांच निधन झालं आहे. त्यांनी 'चलते चलते', 'सारेगामा', 'दिल से मिले दिल' आणि 'टॅक्सी ड्रायवर'सोबत अनेक सिनेमांमध्ये आपलं अभिनय कौशल्य दाखवलं. विशाल आनंद यांचं निधन ४ ऑक्टोबर रोजी झाल्याचं कळतंय. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. हे ही वाचा: गायिका नेहा...
October 03, 2020
मुंबईत  कामगारांसाठी आवाज उठवणाऱ्या, कामगारांचा आवाज बुलंद करणाऱ्या, गिरणी कामगारांचे प्रश्न आणि त्यांच्या चळवळीला दिशा देणाऱ्या, गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून देणाऱ्या जेष्ठ कार्यकर्त्या आणि लेखिका पुष्पा भावे यांचं मुंबईत निधन झालं. मध्यरात्री मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला....
September 28, 2020
मुंबई- ज्येष्ठ गीतकार अभिलाष यांचं निधन झालं आहे. रविवारी रात्री त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अभिलाष यांना कॅन्सर होता. त्यांच्या महत्वाच्या गाण्यांमध्ये 'इतनी शक्ती हमे देना दाता', 'संसार है एक नदीया' आणि 'आज की रात ना जा' यांसोबत अनेक गाण्यांचा समावेश आहे. अभिलाष यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला...
September 27, 2020
नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले जेष्ठ नेते जसवंत सिंह यांचे निधन झाले. गेल्या सहा वर्षांपासून जसवंत सिंह कोमामध्ये होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये जसवंत सिंह यांनी1996 ते 2004 या कालावधीत संरक्षण, परराष्ट्र आणि अर्थ मंत्रालयांची जबाबदारी...
September 26, 2020
मुंबई- देशाचे दिग्गज आणि प्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रमण्यम यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. शुक्रवारी वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी एसपी बालासुब्रमण्यम यांना तिरुवल्लुवर इथे शेवटचा निरोप देण्यात आला. यावेळी सेलिब्रिटींसोबत देशातील अनेक बड्या हस्ती आणि त्यांचे...
September 20, 2020
राजकोट - गुजरातमध्ये स्थायिक असणाऱ्या मराठी कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर चार दिवसांनी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. त्यात रुग्णाचा मृत्यू नैसर्गिक नसून हा खूनच आहे आणि हॉस्पिटल स्टाफला त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी राजकोटमधील मराठा समाजाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. या...
September 18, 2020
मुंबई- सुशांत सिंह राजपूतचे जगभरातील चाहते त्याची कोणत्या ना कोणत्याप्रकारे आठवण काढतंच आहेत. त्याच्या चाहत्यांनी बनवलेले कित्येक स्केच आणि पेंटिग्स आत्तपर्यंत समोर आले आहेत. आता पश्चिम बंगालमध्ये सुशांतच्या एका चाहत्याने त्याचा वॅक्स स्टॅचू बनवला आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या आठवणीत त्याने...
September 14, 2020
औरंगाबाद : औरंगाबादसह जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. येथील एका पत्रकाराचा कोरोनामुळे सोमवारी (ता.१४) मृत्यू झाला. राहुल डोलारे (वय ४८, रा.संघर्ष) असे मृत पत्रकराचे नाव आहे. ते दैनिक सामनामध्ये बातमीदार होते. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) उपचार सुरु होते. परभणी...