एकूण 15 परिणाम
February 22, 2021
ठाणे : ठाणे शहराचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचे निधन झाले आहे. तरे यांच्यावर मागील दोन महिन्यापासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु सोमवारी पावणे पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, दोन नातवंडे भाऊ असा परिवार आहे....
January 21, 2021
घाटकोपर - मुंबई पुर्व उपनगरातील कॉग्रेसचे नामांकीत जेष्ठ नेते बाळासाहेब म्हात्रे यांचे आज राहत्या घरी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आले आहे. म्हात्रे हे विक्रोळीतील प्रभावशाली व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध होते. दरम्यान अनेक पक्षांच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांचा आपुलकीचा संबंध होता....
December 19, 2020
मुंबई : ज्‍येष्‍ठ विचारवंत व ज्‍येष्‍ठ संपादक मा.गो. वैद्य यांच्‍या निधनाने प्रामाणीक, निस्‍वार्थ भावनेने देशकार्यासाठी आयुष्‍य वेचणारा सच्‍चा संघ स्‍वयंसेवक, हाडाचा पत्रकार हरपल्‍याची शोकभावना माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे. मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे...
December 19, 2020
मुंबई : मुंबईतील लालबाग परळ भागात गेली अनेक दशके खासदार राहिलेले शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचं निधन झालंय. रावले काही दिवस गोव्यात होते, ते गोव्यात असताना त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी मोहन रावले यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.   मोहन रावले...
December 11, 2020
मुंबई- शास्त्रीय नृत्य आणि आधुनिक नृत्य यांची सांगड घालत स्वत:ची एक वेगळीच नृत्यशैली घडवणारे प्रसिद्ध नर्तक पद्मश्री अस्ताद देबू यांचं गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. कथ्थक आणि कथकली या दोन्ही प्रकारच्या नृत्यशैलीत पारंगत असलेल्या अस्ताद देबू यांनी या दोन्हींचा मिलाफ...
December 10, 2020
मुंबईः  माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचं वयाच्या 72 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री आणि ज्येष्ठ आदिवासी नेते विष्णू सावरा  यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. गेले दोन वर्ष ते यकृताच्या आजाराने त्रस्त होते. सावरा यांच्या निधनावर विधान...
December 09, 2020
मुंबई : माजी आदिवासी विकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णू सावरा यांच्या निधनाने आदिवासी बांधवांचा बुलंद आवाज हरपला अशी शोकभावना माजी अर्थमंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. विष्णू सवरा यांनी  कार्यक्षम व कार्यतत्पर लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. तळागाळातील...
December 03, 2020
नवी दिल्ली : देशातील मसाल्याची एक मोठी कंपनी महाशिया दी हट्टी म्हणजेच MDH मसाल्याचे मालक महाशय धर्मपाल यांचं आज निधन झालं आहे. सकाळी 5:38 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 98 वर्षांचे होते. त्यांना कोरोनाही झाला होता. मात्र त्यातून ते बरे झाल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं....
December 01, 2020
मुंबईः  ठाण्यातील प्रसिद्ध मामलेदार मिसळचे सर्वेसर्वा लक्ष्मण मुर्डेश्वर उर्फ मामा (वय 84) यांचे मंगळवारी दुपारी कोरोनाने निधन झाले. गेले पंधरा दिवस ते खासगी रुग्णालयात कोरोनाशी लढा देत होते. अखेर मंगळवारी दुपारी 12.30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मुळचे कर्नाटकचे असलेले मामांचे कुटूंब...
November 15, 2020
मुंबईः ५० वर्षांपूर्वी मुंबईत जबरदस्त दहशत निर्माण केलेला सीरियल किलर रामन राघवच्या मुसक्या आवळणारे पोलिस अधिकारी अॅलेक्स फियालोह यांचे निधन झाले आहे. रामन याला अटक करण्यात सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त जिन अलेक्स फियालोह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. फियालोह यांचे शुक्रवारी निधन झाले....
November 14, 2020
भोपाळ - मध्य प्रदेशातील  भाजपचे वरिष्ठ नेते कैलास सारंग यांचे शनिवारी मुंबईमध्ये निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. सारंग यांच्या निधनानंतर मध्य प्रदेश भाजपसह अनेक...
November 01, 2020
मुंबई -  इयान फ्लेमिंग लिखित जेम्स बाँड  चित्रपटांतील पहिला बॉड म्हणून ज्यांचे नाव घ्यावे लागते अशा सिन कॉनेरी यांचे काल वार्धक्याने निधन झाले. त्यांनी आपल्या अभिनयाने जेम्स बाँड हे पात्र अजरामर केले. त्या भूमिकेला न्याय देऊन संपूर्ण जगभरात जेम्स बाँडच्या नावाचे आकर्षण तयार करण्यात त्यांचा महत्वाचा...
October 29, 2020
गांधीनगर - गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे गुरुवारी निधन झालं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. 92 वर्षीय केशुभाई यांनी 6 वर्षांपूर्वी 2014 मध्ये राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती.  केशुभाई पटेल यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती....
October 08, 2020
मुंबई, ता.8 ; आंबेडकरी चळवळीचे खंदे नेते  रामविलास पासवान यांचे निधन झाले. मंडल आयोगापासून ते अनेक दलित चळवळीचा चेहरा असलेल्या रामविलास पासवान यांचे महाराष्ट्राशी अतुट नाते होते. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनापासून अनेक चळवळींना त्यांनी सक्रीय पाठींबा दिला.अनेकदा  प्रत्यक्ष आंदोलनात भाग...
September 18, 2020
मुंबई- मनोरंजन विश्वाला २०२० हे वर्ष अनलकी ठरतंय. अनेक सेलिब्रिटींनी या वर्षात जगाचा निरोप घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. आता मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीमधुन एक वाईट बातमी येत आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सबरी नाथ यांचं गुरुवार १७ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ४३ वर्षांचे...