एकूण 246 परिणाम
मे 21, 2019
कोल्हापूर - अध्ययन अक्षमता..लर्निंग डिसॲबिलिटी.. डिस्लेक्‍सिया....हे शब्द जरा जडच वाटतात; पण अकरा वर्षांपूर्वी आलेला आमीर खानचा ‘तारे जमीं पर’ हा चित्रपट आणि त्यातला ‘इशान’ आठवला, की लगेचच या शब्दांचा अर्थ उमजतो. घराघरांतील असेच ‘इशान’ शोधण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यात शोधमोहीम होणार आहे...
मे 03, 2019
रत्नागिरी - नेपाळ आणि भूतानमधून देशात येणाऱ्या अनेक नागरिकांची कोणतीही नोंद, माहिती येथील सुरक्षा यंत्रणेकडे नाही. नोकरी, रोजगारानिमित्त बांगलादेश,भूतान, नेपाळमधून देशात येणारे नागरिक गुन्हे करून फरार होतात. त्यांच्यावर नजर राहावी, शोधणे सोपे व्हावे, यासाठी जिल्हा पोलिसांनी "आयडी 24 बाय 7' नावाचे...
एप्रिल 29, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या वेळेला निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले वैध मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य 11 दस्तऐवजांचे पर्याय आहेत. एकूण 12 प्रकारच्या छायाचित्र ओळखपत्रांपैकी एक दस्तऐवज मतदारांनी सोबत न्यावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सचिन कुर्वे यांनी केले...
एप्रिल 23, 2019
‘टिकटॉक’सारख्या मनोरंजनात्मक चित्रफिती बनविणाऱ्या ॲप्सवरील बंदीवरून चर्चा रंगली आहे. याच दरम्यान ब्रिटनमध्ये पॉर्न साइट पाहण्यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्याचा पुरावा देणे बंधनकारक केले आहे. या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या, तरी पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा ब्रिटनच्या या...
एप्रिल 22, 2019
तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या (ता. २३) होणार आहे. या वेळी मतदानाला जाताना अशी काळजी घ्या... हे लक्षात ठेवा -ओळख पटविण्यासाठी मान्यताप्राप्त कागदपत्रे मतदार छायाचित्र ओळखपत्र पारपत्र (पासपोर्ट) वाहन परवाना पॅनकार्ड केंद्र, राज्य किंवा सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक पब्लिक सेक्‍टर कंपनी, पब्लिक लिमिटेड...
एप्रिल 21, 2019
पुणे: लोकसभा निवडणुकीचे मतदान देशभरात सात टप्प्यात होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक पार पडली असून 23 तारखेला निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. निवडणूकीत मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व मतदारांना एक निवडणूक ओळखपत्र दिलेले असते. पण तुमच्याकडे ते ओळखपत्र नसेल किंवा...
एप्रिल 12, 2019
खासदार महाडिक म्हणाले, ‘‘२०१४  मध्ये देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. या लाटेत भलेभले दिग्गज नेते पराभूत झाले. परंतु, कोल्हापुरातील जनतेने आपल्या पारड्यात मतांचा जोगवा घातला आणि एक ऐतिहासिक विजय खेचून आणला. २०१४ पूर्वी दहा वर्षांपासून करत असलेल्या सामाजिक सेवेची दखल जनतेने घेतली....
एप्रिल 04, 2019
एक एप्रिलच्या म्हणजे एप्रिल फुलनिमित्त केलेल्या अन् झालेल्या हँगओव्हरमधून क्रिकेटप्रेमी इतरांपेक्षा तुलनेने लवकर सावरले होते. याचे कारण दोन एप्रिल हा 2011 मधील दुसऱ्या क्रिकेट जगज्जेतेपदाचा वर्धापनदीन असतो. त्या संघातील विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, सचिन तेंडुलकर अशा प्रमुख खेळाडूंसह काही माजी तसेच...
मार्च 20, 2019
औंध - बाणेर, बालेवाडी या महानगरपालिकेतील उपनगरांसह महाळुंगे गावासाठी बालेवाडी येथील नॅशनल इन्शुरन्स ॲकॅडमी (एनआयए)च्या आवारातील केवळ एकच टपाल कार्यालय कार्यरत आहे. अपुऱ्या जागेत चालणाऱ्या या कार्यालयात कर्मचाऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तरी बाणेर किंवा बालेवाडी भागात आणखी एक टपाल...
मार्च 20, 2019
नीरव मोदीविरुद्ध ब्रिटनमध्ये अटक वॉरंट बजावले जाणे, ही सुखद वार्ता असली तरी अनेक प्रश्‍न उपस्थित करणारीही आहे. नीरवचा ठावठिकाणा शोधण्यासाठी आणि त्याला पकडून भारतात आणण्यासाठी इतके दिवस कोणते प्रयत्न झाले? पंजाब नॅशनल बॅंकेला 11 हजार कोटी रुपयांना गंडा घालून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी...
मार्च 05, 2019
पुणे  : घोरपडी येथील दोन रेल्वे फाटक ही रोजच्या वाहतूक कोंडीची ठिकाणे बनली आहेत. यातील सोलापूर लाईन फाटकाला भुयारी मार्ग केला तर पासपोर्ट आफिस, खराडी, मुढंवा भागाकडे जाणे सोपे होईल. व मुढंवा रेल्वे पुलावरील वाहतूक कोंडी कमी होईल. तामिळनाडूमध्ये असे काम ४ तासात केलं आहे असे वाचण्यात आले. तरी यावर  ...
मार्च 05, 2019
बारामुल्ला - जैशेचा दहशतवादी अफजलगुरु याचा मुलगा गालिब गुरु याला आधार कार्ड मिळाले आहे. हे आधारकार्ड मिळाल्याने मी खूश असल्याचे त्याने म्हटले आहे. शिवाय मला भारताचा पासपोर्ट मिळाल्यास मला भारतीय असल्याचा अभिमान वाटेल असेही त्याने सांगितले. गालिब गुरू सध्या नीट परीक्षेची तयारी करत असून, त्याला...
मार्च 05, 2019
ठाणे (पीटीआय) : पत्नीला सोडून देणाऱ्या 45 अनिवासी भारतीयांचे (एनआरआय) पासपोर्ट सरकारकडून रद्द करण्यात आले असून, या सर्वांविरुद्ध लवकरच लुक आउट नोटीस (एलओसी) जारी करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी दिली.  याप्रकरणी एक नोडल एजन्सी नियुक्त करण्यात आली असून, महिला व...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे - शिक्षण अथवा नोकरीसाठी परदेशात जायचं म्हटलं की पासपोर्ट, व्हिसा, एअर तिकीट बुक करणे, सामानाचे पॅकिंग, अशी भली मोठी यादी असते. पण आता या यादीत भर पडली आहे ती स्वयंपाक शिकण्याची. होय, परदेशात जाणारे आणि विशेषत: मुले स्वयंपाक शिकण्यासाठी ‘किचन’मध्ये डोकावत आहेत. परदेशात जाण्यासाठी आर्थिक...
फेब्रुवारी 24, 2019
निअर फिल्ड कम्युनिकेशन (एनएफसी) हे खूप कमी अंतरावर उपयोगी पडणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालणाऱ्या वायरलेस कम्युनिकेशनचं एक परिमाण (स्टॅंडर्ड) आहे. एनएफसीचे अनेक उपयोग आहेत आणि एनएफसी दिवसेंदिवस खूपच लोकप्रिय होत चाललंय. आज एनएफसी चिप बसवलेले अनेक स्मार्टफोन्स असे आहेत, की ते फक्त कॅश रजिस्टरजवळ...
फेब्रुवारी 18, 2019
वाटा करिअरच्या शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे यंदा प्रथमच जेईई मेन 2019 परीक्षा दोन वेळा घेण्याचा निर्णय झाला. पहिली परीक्षा यापूर्वीच झालेली असून, दुसरी परीक्षा एप्रिल 2019मध्ये होणार आहे. या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज www.jeemain.nic.in या संकेतस्थळावर 7 मार्च...
फेब्रुवारी 18, 2019
गेल्या महिन्यात वाराणसी येथे झालेल्या "प्रवासी भारतीय दिवस" सम्मेलनाच्या व्यासपीठावरून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र सचिव विजय गोखले व परदेशस्थ भारतीय खात्याचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांचे खास उल्लेख केले. प्रवासी भारतीय दिवस विनासायास पार पडण्यामागे या दोघांनी घेतलेले निर्णय व...
फेब्रुवारी 13, 2019
परभणी : उस्मानाबाद नंतर आता परभणीतही पासपोर्ट सेवा देण्यासाठी कार्यालय उघडले जाणार आहे. यास संबंधीत विभागाने संमती दिली आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी या संदर्भात सातत्याने पुढाकार घेतला होता. परभणी येथे पासपोर्ट कार्यालय व्हावे, अशी येथील नागरीकांची मागणी होती. आता पर्यत पासपोर्टसाठी नागपूर...
फेब्रुवारी 11, 2019
बेळगाव - पासपोर्ट सेवा केंद्रात गेल्या 15 दिवसांपासून नवीन सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येत आहे  त्यामुळे बेळगाव शहर आणि परिसरातील नागरिकांना पासपोर्ट काढणे आता सोपे झाले आहे, मात्र पासपोर्ट काढण्यासाठी अधिक प्रमाणात ऑनलाईन अर्ज दाखल होत असल्याने पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज केलेल्या नागरिकांना...
फेब्रुवारी 06, 2019
कोल्हापूर - हातचलाखीद्वारे परदेशी चलन भारतीय चलनामध्ये रूपांतरित करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित भामट्याने सांगली, विटा परिसरातील नागरिकांना कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार पुढे आला. त्याने बनावट पासपोर्ट व बनावट नाव परिधान करून हे कृत्य केले. तो केनियन नसून...