एकूण 11 परिणाम
नोव्हेंबर 14, 2019
  नागपूर ः गेल्या पाच वर्षांत उपराजधानीसह विदर्भात कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची अर्थात विमाधारकांची संख्या दीड लाखावर पोहोचली. पाच लाखांवर कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची जबाबदारी सोमवारी पेठेतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयावर आली आहे. ही बाब लक्षात घेत कर्मचारी विमा योजना...
नोव्हेंबर 13, 2019
नागपूर : राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत सोमवारीपेठेतील कामगार रुग्णालयाचा पॅथॉलॉजी विभाग 2009 पासून बंद आहे. विशेष म्हणजे, विभागाचे डॉक्‍टर निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी विकृतिशास्त्रातील तज्ज्ञांची नियुक्‍तीच केली नाही. यामुळे येथे होणाऱ्या विविध प्रकारच्या रक्त व इतर चाचण्या बंद पडल्या....
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : रक्तदान हे श्रेष्ठदान समजले जाते. स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या दात्यांच्या भरवशावर रक्तदानाची चळवळ उभी झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचारासाठी येणाऱ्या गरिबांवर उपचार मिळावे यासाठी रक्तदान शिबिरात भरपूर प्रतिसाद मिळतो. परंतु येथील डॉक्‍टर रुग्णांच्या नातेवाइकांना...
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या अतिदक्षता विभागात एका खासगी पॅथॉलॉजीच्या तंत्रज्ञ नियमबाह्य रुग्णाचे नमुने घेत होता. ही बाब उघडकीस आणणाऱ्या रुग्णाच्या नातेवाइकाला येथील सुरक्षा रक्षकाने मारहाण केली. मात्र, अतिदक्षता विभागात भरती असलेल्या तक्रारकर्त्या नातेवाइकाच्या...
सप्टेंबर 24, 2019
नागपूर : अतिदक्षता वॉर्डात (24) भरती असलेल्या एका रुग्णाचे रक्त काढण्यासाठी सोमवारी (ता.23) खासगी पॅथॉलॉजीचा तंत्रज्ञ येताच त्याला पकडण्याची सूचना येथे तैनात सुरक्षा बलाच्या रक्षकांना केली असता, त्यांनी तक्रार करणाऱ्यालाच मारहाण केल्याची घटना पुढे आली. असा अजब कारभार मेडिकलमध्ये सुरू आहे....
ऑगस्ट 26, 2019
नागपूर : सायकलवरून गस्त घालून चोरट्यांवर अंकुश ठेवण्याचा स्तुत्य उपक्रम कधीकाळी पोलिसांमार्फत वस्त्या-वस्त्यांमध्ये राबवला जायचा. पुढे दुचाकी वाहने आली. आता चारचाकी वाहनातून गस्त घातली जाते. मात्र, गुन्हेगारीचा आलेख वाढताच आहे. दीड वर्षापूर्वी मेडिकल परिसरात नेपाळी गोरखांच्या धर्तीवरचा "गस्त' घालून...
ऑगस्ट 23, 2019
नागपूर : मेडिकलच्या पॅथॉलॉजी विभागात कोट्यवधींची अद्ययावत अशी यंत्रसामग्री आहे. रात्री अपरात्री रक्ताच्या चाचण्याची सोय आहे. मात्र, येथील डॉक्‍टर नातेवाइकांना रक्त चाचण्यांसाठी थेट खासगी पॅथॉलॉजीचा रस्ता दाखवितात. नाहीतर खासगी पॅथॉलॉजीतील तंत्रज्ञांना थेट वॉर्डात बोलावतात. यावरून डॉक्‍टरांचे...
सप्टेंबर 20, 2018
येरवडा : राज्यातील 47 कारागृहांस नऊ मध्यवर्ती कारागृहातील तब्बल वीस हजार कैद्यांची नुकतीच आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्वच धर्मादाय रुग्णांलयांकडून ही विशेष आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात आले. गेली महिनाभर दररोज कैद्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना गोळ्या -औषधे देण्यात अाल्याची माहिती कारागृहाचे...
एप्रिल 26, 2018
कऱ्हाड - माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकीत मोठ्या संधी असून, त्या ओळखण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये असणे आवश्‍यक आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, न्यायिक, आरोग्य आदी क्षेत्रांशी निगडित माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी हे एकमेव शाखा आहे, अशी माहिती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माहिती...
एप्रिल 19, 2018
माणसाचं आयुर्मान सत्तर वर्षांचं मानलं, तर त्या अवधीत कोणतीही चावी न देता ३५ अब्ज वेळा ठोके देण्याची किमया आपलं हृदय करत असतं. या हृदयाचं कार्य नीट चालावं म्हणून रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण दक्ष असायला हवं. मा झं वय पूर्ण पन्नास वर्षांचं झालं, तेव्हा एका मित्रानं व्हिक्‍टर...
सप्टेंबर 22, 2017
नागपूर - विदर्भात २००९ सालापासून स्वाइन फ्लूची दहशत कायम आहे. दरवर्षी  स्वाइन फ्लू येतो. पन्नासपेक्षा जास्त बळी घेतो. नागपूर आणि अकोला विभागात मृत्यूचा आकडा फुगत आहे. विदर्भातील स्वाइन फ्लू बाधितांवर अद्ययावत उपचारासाठी मेडिकलमध्ये ‘स्वाइन  फ्लू वॉर्ड’ बांधण्यात आला. परंतु, या वॉर्डासाठी आवश्‍यक...