एकूण 2 परिणाम
December 22, 2020
मुंबई, ता. 22 : हाफकीन संस्थेला औषध पुरवठा करणाऱ्या पुरावठादारांची थकीत दिलं देण्यासाठी नोडल अधिकाऱ्याचीही नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती हाफकीच्या संचालकांनी पुरवठादारांना दिली. मात्र बिले मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय ऑल फूड अँड ड्रग्स लायसेन्स होल्डर फाउंडेशनचे राष्ट्रीय...
December 24, 2020
नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग संबंधी मोठी घोषणा केली आहे. 1 जानेवारी 2021 पासून सर्व गाड्यांना FASTag बंधनकारक असल्याचे गडकरी यांनी म्हटलं आहे. यामुळे प्रत्येकवेळी कॅश पेमेंटसाठी टोल प्लाझावर थांबण्याची गरज लागणार नाही. तसेच वेळ आणि इंधन बचत होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. ...