एकूण 57 परिणाम
नोव्हेंबर 28, 2019
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाची पहिलीवहिली बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. आज संध्याकाळी 6.30 वाजता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लगेच मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला   मंत्रिमंडळाच्या...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : ''मी विधानभवनात अनेकवेळा आलो आहे, मात्र पहिल्यांदाच इथं बोलायची संधी मिळतेय. मी जनतेचे आभार मानतो. आम्हाला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे,'' असे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाकरे बंधुंचे होणार मनोमिलन; राज ठाकरे येणार शपथविधीला? युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज (बुधवार)...
नोव्हेंबर 25, 2019
गुमला : झारखंडमधील विधानसभा निवडणूकांना 30 नोव्हेंबरला सुरवात होईल. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडमध्ये प्रचारसभा घेत आहेत. मात्र, मोदी झारखंडमध्ये दाखल होण्यापूर्वीच ट्विटरवर #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. हा हॅशटॅग का ट्रेड झाला? काय आहे कारण? पंतप्रधान नरेंद्र मोदींची...
नोव्हेंबर 21, 2019
श्रिया पिळगावकर नेहमीच वेगवेगळ्या आणि मोजक्या भूमिका करताना दिसते. 'मिर्झापूर' वेबसिरीजमध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. चित्रपट न करता वेबसिरीजकडे वळलेली श्रिया पुन्हा चित्रपटात येईल की वेबसिरीजमध्ये काम करेल असा प्रश्न सर्वांना पडला होता. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा पण, श्रिया पुन्हा...
नोव्हेंबर 18, 2019
नवी दिल्ली : 'राज्यसभेचे 250वे सत्र ही एक विचारयात्रा आहे. भारतातील एकता ही नेहमीच राज्यसभेत दिसून येते. कतृत्ववान नेत्यांनी आतापर्यंत राज्यसभेचे नेतृत्व केले, त्यासाठी त्यांचे अभिनंदन!' असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेच्या 250व्या सत्रानिमित्त बोलताना काढले.   'सकाळ'चे मोबाईल ऍप ...
नोव्हेंबर 18, 2019
हरिद्वार : दोन दिवसांपूर्वीच हरिद्वारच्या आयुर्वेदिक आणि युनानी कार्यालयाने बाबा रामदेव यांच्या पतंजली सोबतच देशातील चाळीस टक्के आयुर्वेदिक उत्पादनं निकृष्ट दर्जाची असल्याचं म्हटलं होतं. अशातच रामदेवबाबांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी पेरियार व आंबेडकर यांच्या अनुयायांना '...
नोव्हेंबर 12, 2019
भाजपची प्रत्येक राजकीय घडामोडीवर नजर आहे, अशी प्रतिक्रिया भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. काही पक्षांकडून जनादेशाचा अनादर करण्यात आलाय. त्यांच्या अनादरामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावलाय. महाराष्ट्रात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : त्यांनी मला खोटं ठरवून खोटं बनविण्याचा प्रयत्न केला. या राज्यपालांसारखे दयावान राज्यपाल लाभले नाहीत. त्यांनी 48 तासांऐवजी आम्हाला सहा महिने दिले. आम्ही बसून सर्व प्रस्तावांवर चर्चा करू आणि आमचा दावा पुढे नेऊ, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. Uddhav Thackeray, Shiv Sena:...
नोव्हेंबर 09, 2019
मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणी निकाल दिला आहे. या निर्णयानंतर काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि सोशल मिडियावरद्वारे आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भंडारकर, अभिनेत्री हुमा कुरेशी, अभिनेता फरहान अख्तर, कुणाल कपूर सारख्या काही कलाकारांनी...
नोव्हेंबर 07, 2019
राज्याचं नेतृत्त्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार असं ठाम मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडलंय. आमदार बैठकीत 'उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला सर्व आमदारांचा पाठिंबा' दिल्याचंही त्यांनी सांगितलंय. भाजपच्या भूमिकेमुळं अद्याप सत्ता स्थापन होऊ शकली नाही असंही राऊत यांनी म्हटलंय. संजय  राऊत आज काय काय बोलले...
नोव्हेंबर 04, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर काही दिवस तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. आता ते पूर्वपदावर येत असताना काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ले सुरू झाले आहेत.  श्रीनगरमधील मौलाना आझाद रस्ता येथील मुख्य बाजारपेठेत आज दुपारच्या सुमारास काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. या ग्रेनेड...
नोव्हेंबर 01, 2019
पुणे : कर्नाटकचा स्थापना दिवस म्हणजे 1 नोव्हेंबर. बेळगावसह सीमाभागात हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातो. आजच्याच दिवशी निपाणी, बेळगाव, गुलबर्गा, भालकी आणि बिदर मराठी भाषिक भाग आणि 814 गावे कर्नाटकात सामील करण्यात आली होती. त्यानंतर आता या दिवसाच्या निषेधार्ध ट्विटरवर सध्या #बेळगावमहाराष्ट्राचे हा...
ऑक्टोबर 31, 2019
ट्विटरचे CEO जॅक डोर्सी यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसाठी शेअर किलीये. यात मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर आता कोणत्याच प्रकारच्या राजकीय जाहिराती दाखवल्या जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्याबाबतची कारणेही त्यांनी स्पष्ट केली आहेत.  ट्विटरवरील जाहिराती या व्यावसायिक जाहिरातदारांसाठी खूपच...
ऑक्टोबर 28, 2019
मुंबई : ''मोदीजी, हे मुस्लीम शेजारी दिवाळी साजरी करू देत नाहीत. माझ्या पत्नीला दिवे लावण्यास मनाई केली आहे. तसेच दारात काढलेली रांगोळीही पुसायला लावली. त्यांनी लाईटचे दिवे फोडले अन वायरही तोडली आहे. मला सगळी लाईट काढण्यासाठी माझ्यावर जबरदस्ती केली,'' असा आरोप करणारी एक पोस्ट अभिनेता विश्वास भानूने...
ऑक्टोबर 23, 2019
काल झालेल्या चेंबूर राड्याप्रकरणी 150 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. राडा घालणाऱ्या 33 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांवरील दगडफेकप्रकरणी आता ही कारवाई केली आहे. काल झालेल्या राड्यात पोलिसांची कारवाई राड्यात 7 पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले होते. संतप्त जमावाने...
ऑक्टोबर 22, 2019
मुंबईच्या उपनगरीय लोकल सेवेमध्ये हरतऱ्हेचे प्रवासी पाहायला मिळतात. एकमेकांना सांभाळत लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र मुंबईच्या लोकलच्या प्रवाशांमधील हाणामारीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. तळीरामांचं एक टोळकं लोकलमध्ये बसून, खुल्लेआम दारु पीत बसलं होतं. तसंच सहप्रवाशांवर त्यांची दादागिरीसुद्धा...
ऑक्टोबर 19, 2019
सूरत : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची काल (ता. 18) लखनौमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांच्या शोधानंतर हा कट गुजरातमध्ये रचल्याचे गुजरातच्या एटीएसने सांगितले आहे. तसेच सूरतमधून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर उत्तर प्रदेश पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला अटक...
ऑक्टोबर 16, 2019
आपल्या आपल्या सार्वजनिक आयुष्यात अनेक प्रकारची लोकं कायमच भेटत असतात. त्यापैकी काही चांगली असतात, तर काही आतल्या गाठीची, नकली, खोटारडी किंवा बनावटी असतात. बनावटी लोकं कायम आपल्याला भासवतात ते किती चांगले आहेत, त्यांना तुमची किती काळजी आहे. पण आतून काहीतरी वेगळच असतं. अशा लोकांना ओळखणं कठीण असतं. पण...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची फोर्ब्सनं यादी जाहीर केली आहे. या यादीत रिलायन्सचे मुकेश अंबानी हे लागोपाठ १२ व्या वर्षी पहिल्या स्थानावर कायम आहेत. तर उद्योगपती गौतम अदानी पहिल्यांदाच दुसऱ्या स्थानावर पोहोचलेत. ही आहेत फोर्ब्समधील श्रीमंत मंडळी मुकेश अंबानी - एकूण संपत्ती (३.५ लाख कोटी...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : आरे वसाहतीत मेट्रो कारशेडसाठी सुरु असलेल्या वृक्षतोडीवरून संताप व्यक्त करणाऱ्या कलाकारांनाच नेटिझन्सने सुनावले आहे. आरेमधील तुमची फिल्मसिटी बंद करा अशी मागणी करत #ShutDownFilmCity  असा ट्रेंड सुरु करून नेटिझन्सनी 2000 मधील आणि 2019 मधील आरे जंगलाची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. बॉलिवूड...