एकूण 14 परिणाम
November 27, 2020
मुंबई : कोरोना महामारीसोबतची लढाई मुंबईला जिंकायची असेल तर सर्व मुंबईकरांना पाणी आणि स्वच्छतेच्या सुविधा पुरवणे गरजेचे आहे. पाणी हक्क समिती, सेंटर फॉर प्रोमोटींग डेमॉक्रॅसी आणि विकास अध्ययन केंद्र या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. या संस्थानी कोरोना महामारी आणि त्यानंतर लागू...
November 22, 2020
मुंबई: कोविडमुळे अनेक लोकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागला.  तणाव दूर करण्‍यासाठी लोकांनी अनेक उपाययोजना केल्या. मात्र मुंबईसह प्रमुख शहरांतील अधिकतर लोकांनी ताण तणाव दूर करण्यासाठी मनोरंजनाचा आधार घेतला असल्याचे आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आले आहे.  डॉल्‍बी लॅबोरेटरीज, इन्‍क. कंपनीने वेकफिल्...
November 20, 2020
अहमदाबाद : दिल्लीप्रमाणेच अहमदाबादमध्येदेखील कोरोना व्हायरसचे आकडे वाढतत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाला वेळीच आळा घालण्यासाठी म्हणून गुजरात सरकारने पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबरपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. या दरम्यान दूध आणि औषधांची दुकाने सुरु ठेवण्याची...
November 15, 2020
वाशी: फटाक्‍यांची पहाटे पासून सुरू झालेली आतषबाजी म्हणजे लक्ष्मी पूजनाचा जल्लोष, असे अनेक वर्षांचे समीकरण यंदा नवी मुंबईत बदलले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने फटाक्‍यांशिवाय दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्याला शहरवासीयांनी चांगला प्रतिसाद दिल्याने हे आशादायी चित्र पाहण्यास मिळाले...
November 12, 2020
मुंबई:  कोविड-19 महामारीदरम्‍यान सार्वजनिक वाहन सेवा आवश्‍यक कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादित आहे. इतर रोजगारांसाठी प्रवास करणाऱ्या व्‍यक्‍तींना या सेवेचा वापर करण्‍याची परवानगी नाकारण्‍यात आली. आगामी काळात रेल्वे सर्वांसाठी खुली करण्यात येईल. मात्र यासाठी काळजी घेणे आवश्यक असल्याचे फोर्टिस हॉस्पिटलचे...
November 07, 2020
मुंबई : अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपात (पॉक्‍सो) दोषी ठरलेले आरोपी कोव्हिडमध्ये तातडीचा जामीन अर्ज मिळण्यासाठी पात्र ठरू शकत नाहीत, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने शुक्रवारी दिला.  सावंतांना तज्ज्ञ समितीपेक्षा अधिक अक्कल आहे का? मेट्रो कारशेडप्रश्‍नी आशीष शेलार...
November 01, 2020
मुंबई ः पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकार-कामगारांना कोरोनाकाळात आर्थिक मदत देणाऱ्या अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या कोरोनायोद्‌ध्यांचा आज राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  स्वार्थी राजकारणासाठी सतत जोमात असणारे विरोधक सामाजिक प्रश्नावर मात्र...
November 01, 2020
मुंबई: परस्पर संमतीने घटस्फोट घेणाऱ्या पती पत्नीला सहा महिन्याचा कुलिंग ऑफ कालावधी (तडजोडीसाठी विचार करायला) बंधनकारक असला तरी गर्भवती महिलेसाठी हा कालावधी आवश्यक नसल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. सहमतीने घटस्फोट घेणाऱ्या पती पत्नीला पुन्हा एकदा विचार करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी...
October 18, 2020
मुंबई : कोरोना विषाणूसंसर्गाने बाधित फुफ्फुसांमुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी खाली जाते. मात्र, कोरोना व्हायरसच्या संसर्गा व्यतिरिक्त अन्य आजारांमुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी खालावू शकते, असे आता वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. न्यूमोनिया, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिजिज किंवा फुफ्फुसांच्या इतर...
October 12, 2020
मुंबई: ऑगस्ट महिन्या पासून कोविडचा हॉटस्पॉट असलेल्या बोरीवली आर मध्य प्रभागातून दिलासादायक बातमी आहे. या प्रभागातील रुग्ण वाढीचा दर पुन्हा 50 दिवसाच्या वर गेला आहे. 9 ऑक्टोबरला या प्रभागात कोविडचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 53 दिवसांवर आला आहे. ऑगस्ट अखेर नंतर पहिल्यांदाच मुंबईतील सर्वच...
October 10, 2020
दिसपूर - भाजपशी जवळीकता साधण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस आमदाराला महागात पडली आहे. संबंधित आमदाराची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. काँग्रेसने त्यांच्या आसाममधील एका आमदारावर सहा वर्षांच्या हकालपट्टीची कारवाई केली आहे. राजदीप गोवाला असं या आमदारांचे नाव आहे.  काँग्रेसने याबाबत माहिती देताना...
October 08, 2020
Hello friends, Many times, we get confused in writing sentences about past events. There can be reasons like impact of mother tongue, confusing structures, etc. Let us see the following sentences carefully. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक...
September 29, 2020
मुंबई: 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. 'सीव्हीडी' चा पराभव करण्यासाठी आपल्या हृदयाचा उपयोग करा, हा यावर्षी ‘जागतिक हृदय दिना’चा संदेश आहे. त्याविषयी जागरूकता वाढवणे अधिक महत्त्वाचे. आपल्यापैकी अनेकजण हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार (सीव्हीडी) आणि उच्च रक्तदाब यांसारख्या...
September 14, 2020
मुंबई : वायू प्रदूषण हा भारतातील नेहमीचाच सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. वायू प्रदूषणामुळे आरोग्याला खूप मोठा धोका उत्पन्न होतो आणि अकाली मृत्यूच्या घटनाही घडतात. श्वसनाच्या आरोग्याची काळजी घेत असताना हवा किती स्वच्छ आहे, हे विचारात घेतले पाहिजे. हवेतील तरंगते कण हे प्रदूषणाला सर्वात जास्त कारणीभूत...