एकूण 29 परिणाम
February 26, 2021
वाराणसी : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या  किंमतींनी भारतामध्ये उच्चांक गाठला आहे. आजवरच्या इतिहासातील ही ऐतिहासिक अशी सर्वोच्च वाढ आहे. दिवसेंदिवस वाढत्या किंमतींमुळे सामान्य नागरिक हैराण झाले असून इंधनाच्या किंमती कमी होण्याचे काही चिन्हे दिसत नाहीयेत. याबाबत केंद्र सरकारला प्रश्न...
February 17, 2021
नवी दिल्ली- केंद्र सरकार नागरिकांना गॅस सिलिंडरच्या किंमतीवर दिलासा देण्यासाठी सबसिडीची सुविधा पुरवते. एलपीजी सबसिडी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांच्या वर आहे. त्यांना या सुविधेतून बाहेर ठेवण्यात आले आहे.  फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला सबसिडी मिळालेली आहे किंवा...
February 10, 2021
मुंबई : ‘मॅग्मा फिनकॉर्प लि.’ या आघाडीच्या बिगर-बँकिंग वित्त कंपनीतील (एनबीएफसी) नियंत्रणाएवढा मोठा हिस्सा (कंट्रोलिंग स्टेक) लवकरच आदर पूनावाला यांच्या नेतृत्वाखालील ‘रायझिंग सन होल्डिंग्ज’ या कंपनीच्या ताब्यात येणार आहे. वित्तीय क्षेत्रातील ही एक महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात आहे. आता ‘मॅग्मा...
February 10, 2021
पुणे : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱयांनी सुरू केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेला आंदोलनजिवी हा शब्द आक्षेपार्ह आहे. भारताची निमिर्ती आंदोलनाच्या माध्यमातून झालेली आहे. शिवाय संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्यामुळेच...
February 10, 2021
शिरूर (पुणे) : गावठी कट्टा बाळगून धाक दाखविणाऱ्या, प्रसंगी गोळीबार करून दहशत पसरविणाऱ्या आणि एकूणच गोळीबारांच्या प्रकरणात या ना त्या कारणाने संबंधित असलेल्या कट्ट्याचा व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पोलिस दल 'ॲक्शन मोड' मध्ये आले आहे. बुधवारी (ता.१०) विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी या सर्व...
February 10, 2021
बावधन (पुणे) : बावधन-बुद्रूक येथील दुधाळे नगरमधील पेबल्स अर्बनिया इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरच भिंत घातल्याच्या कारणावरून हिंजवडी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. तथापि पेबल्सच्या जागेत भिंत न बांधता स्वतःच्याच जागेत भिंत बांधली असल्याचे पुरावे देत दोघांनीही न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. - ...
February 10, 2021
नवी दिल्ली - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देशातील नेते सध्या दिल्लीत आहेत. महाराष्ट्रातील खासदारही या अधिवेशनात सहभागी झाले असून वेगवेगळ्या पक्षातील नेते एकमेकांच्या भेटीही घेत आहेत. यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा होत आहे ती साताऱ्याचे भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे यांची. दिल्लीत...
February 10, 2021
आज सकाळापासून EDचे अधिकारी सकाळी 8 वाजल्यापासून तपासाकरीता दाखल झाली आहे. या पुर्वीही  नोव्हेंबरमध्ये EDने  2 वेळा  भोसले यांची मुंबईत चौकशी केली आहे. जगात आजही अनेक ठिकाणी भेदभाव, वर्णद्वेषाच्या घटना घडतात. याचे पडसाद जगभरात उमटत असतात. आता न्यूझीलंडमध्ये एका आदिवासी खासदारांच्या भूमिकेमुळे वाद...
February 10, 2021
नवी दिल्ली- देशात मागील दोन महिन्यांपासून सातत्त्याने इंधनाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात इतकी वाढ झाली आहे की, आज 10 फेब्रुवारी 2021 रोजी पेट्रोल आणि डिझेलची आतापर्यंतच्या उच्च स्तरावर विक्री होत आहे. दरम्यान, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी इंधनाच्या...
February 08, 2021
दहिवडी (जि. सातारा) : शहराच्या भरवस्तीत घरफोडी करून बंद घराचे कुलूप उचकटून रोख रकमेसह दागिन्यांची चोरी करण्याचा प्रकार घडला. इतर घरांमध्येही चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अक्षय केशव पवार हे दहिवडीतील मार्डी चौकात राहतात. त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे.  शनिवारी रात्री...
February 07, 2021
सांगवी (जि. सातारा) : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमंथळी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नुकतेच चक्काजाम आंदोलन केले. फलटण- बारामती रस्त्यावर सोमंथळी येथे "रास्ता रोको' आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष धनंजय...
February 07, 2021
मेढा (जि. सातारा) : इंधन दरवाढीच्या विरोधात जावळी तालुका शिवसेनेच्या वतीने नुकताच एल्गार मोर्चा काढण्यात आला. येथील बस स्थानक ते बाजार चौक या मार्गावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये बैलगाडीतून मोटारसायकलची मिरवणूक काढण्यात आली. बाजार चौकात आल्यावर इंधन दरवाढीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.   "...
February 05, 2021
नवी दिल्ली - सरकारने अर्थसंकल्पात पेट्रोलियम पदार्थांवर उपकर आकारतानाच ‘एलपीजी’वरील अंशदानात हात आखडता घेतला आहे. यापुढे सर्वांना गॅस सिलिंडर सवलतीच्या दराने मिळणार नाहीत, तसेच केरोसिनवरील अंशदान पूर्णपणे संपुष्टात आणले आहे. त्यामुळे महागाईची झळ थेट स्वयंपाकघरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ...
January 23, 2021
बेळगाव :  घरगुती गॅस सिलिंडरसाठी ठराविक पावतीपेक्षा जादा रक्कम आकारण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहेत. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. मात्र, याबाबत तक्रार करण्यास कोणीही पुढे येत नसल्याने गॅस सिलींडर वितरण करणारे (डिलीवरी बॉय) तसेच वितरकांचे फावत आहे. घरगुती गॅस सिलिंडरसाठी ठराविक रक्कम...
January 08, 2021
नवी दिल्ली - निरंकुश आणि निष्ठुर भाजप सरकार कृषी कायद्यांद्वारे शेतकऱ्यांचे आणि इंधन दरवाढ करून मध्यमवर्गाचे कंबरडे मोडत आहे, अशी टीका काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी आज केली आहे. पेट्रोलियम पदार्थांवरील उत्पादन शुल्क यूपीए सरकारच्या काळात जेवढे होते तेवढे करण्यात यावे, अशी आग्रही मागणी...
January 02, 2021
पाटणा - बिहारमध्ये मावळत्या वर्षातील शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह सर्व मंत्र्यांनी २०२० मध्ये कमावलेली संपत्ती जाहीर केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांपेक्षा त्यांचे बहुतेक सर्व मंत्री धनवान आहेत. नितीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे स्थावर व जंगम मालमत्तेसह सुमारे...
January 02, 2021
चंदीगड- गेल्या एक महिन्याहून अधिक काळापासून दिल्लीच्या सीमेवर नवीन कृषी कायद्यावरुन शेतकरी आंदोलन सुरु आहे. आपल्या मागण्यांवर आंदोलक शेतकरी ठाम आहेत. मोदी सरकार आणि भाजपविरोधात शेतकऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, पंजाबमधील होशियारपूर येथे काही जणांनी भाजपच्या एका नेत्याच्या घरासमोर...
January 02, 2021
नवी दिल्ली- इटलीत गेलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर आम आदमी पक्षाने (आप) निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना एक टि्वट केले आहे. त्यावर आपने राहुल गांधी यांना 'तुम्ही मिलानवरुन परत आलात काय?' असा खोचक सवाल केला आहे. राहुल गांधी हे नेहमी सुटीसाठी...
January 02, 2021
नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजाराचे नियमन करणारे Securities and Exchange Board of India (सेबी) ने मुकेश अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला 40 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेबीने नोव्हेंबर 2007 मध्ये रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेड (आरपीएल) च्या शेअर कारभारामध्ये गडबड झाल्याचा ठपका ठेवत ही...
December 21, 2020
अशोकनगर (पश्‍चिम बंगाल) - केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आज पश्‍चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन क्षेत्राचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे देशाच्या तेल उत्पादन नकाशात प्रथमच राज्याचे नाव आले आहे.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ...