एकूण 19 परिणाम
डिसेंबर 05, 2019
नाशिक : बिझनेस सेंटर म्हणून विकसित होत असलेल्या नवी मुंबईत नाशिककरांना पोचण्यासाठी आता कल्याण फाट्यापासून नजीक असलेला मानकोली जंक्‍शन हा नवीन पर्याय उपलब्ध होत आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) उल्हास नदीवर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या पुलाचे काम पूर्णत्वास आल्यानंतर...
डिसेंबर 01, 2019
नाशिक : हरसुलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी बडे यांच्याबदलीचा आदेश हरसुलकरांना जिव्हारी लागला असुन आज त्यांनी पबली आदेशा विरुध्द रस्त्यावरः येत कडकडीत बंद पाळला.   हरसूलकरांचा कडकडीत बंद  हरसूलमध्ये आज (ता.१)  शिवाजी बडे यांच्यासाठी व पोलिसांच्या समर्थनार्थ व्यापारी व ग्रामस्थ रस्त्यावर उतरले....
नोव्हेंबर 29, 2019
नाशिक : गेल्या २ महिन्यांपासून गिरणारे-साडगाव रस्त्याच्या ब्राम्हण नदीच्या खोऱ्यात बिबट्या व त्याच्या पिलांचे अनेक शेतकऱ्यांना दर्शन झाले आहे. तसेच धोंडेगावच्या टॉमेटॉच्या क्षेत्रात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याने धोंडेगाव साडगाव भागात नागरिक, विद्यार्थी, शेतकऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे....
नोव्हेंबर 29, 2019
नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून गिरणारे-साडगाव रस्त्याच्या ब्राम्हण नदीच्या खोऱ्यात बिबट्या व त्याच्या पिलांचे अनेक शेतकऱ्यांना दर्शन झाले आहे. तसेच धोंडेगावच्या टोमॅटोच्या क्षेत्रात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याने धोंडेगाव साडगाव भागात नागरिक, विद्यार्थी, शेतकऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली आहे...
नोव्हेंबर 28, 2019
नाशिक : मालेगाव एस. टी. आगार सध्या नेहमीच चर्चेत राहिले आहे. ढिसाळ नियोजनाअभावी बस उशिरा सुटणे, रस्त्यात बस बंद पडणे, पाटे तुटणे, ब्रेक डाऊन होणे, प्रसंगी प्रवाशांकडून धक्का मारून बस सुरू करणे असले प्रकार वारंवार होत आहेत. याचाच प्रत्यय आघार बुद्रुक येथील विद्यालयाला सोमवारी (ता. 25) आला. शाळा...
नोव्हेंबर 28, 2019
नाशिक : मध गोड असतेच, पण आरोग्याच्या दृष्टीने त्याचे खूप फायदे आहेत. शहरासह ग्रामीण भागातील जनता उत्तम आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात मधाचा वापर करताना दिसतात. गाव व परिसरात मधमाश्‍यांचे पोळं उतरवून त्यातील मध काढून विक्री करणारे झारखंडमधील विक्रेते दाखल झाले आहेत. येथील उंच इमारती, झाडांवरील भवर...
नोव्हेंबर 27, 2019
नाशिक : शहरात कामाच्या शोधात आलेल्या सिडकोतील दिव्यांग युवकास भद्रकालीतील लॉजवर नेऊन दोन संशयितांनी अनैसर्गिक अत्याचार केले. पीडित युवक कसाबसा घरी परतल्यानंतर ही बाब लक्षात आल्यानंतर त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी अद्याप संशयितांना अटक केलेली नसून, ज्या लॉजवर हे...
नोव्हेंबर 27, 2019
नाशिक :  मागील आठवड्यात ट्रकचालकाकडून भररस्त्यात पैसे मागणाऱ्या दोन तोतया पोलिसांना रंगेहाथ म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेऊन पंचवटी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या दोन संशयित तोतया पोलिसांकडून दहा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली. त्यांच्याकडून 233 ग्रॅम सोन्याचे दागिने व गुन्ह्यात...
नोव्हेंबर 26, 2019
नाशिक : महापालिका क्षेत्रातील गाव मानूर. शेतकरी शेतात राहायला गेले असून, बाहेरून स्थलांतरित झालेले गावात राहतात. त्यामुळे गावाचे गावपण हरवलेले दिसते. दोन हजार लोकसंख्येच्या गावात लक्ष्मीआई, मारुती, विठ्ठल-रुखमाई, गणपती आणि महादेव अशी मंदिरे आहेत. या गावाला पूर्वी दगडी कोट आणि वेस होती. आता ते दिसत...
नोव्हेंबर 21, 2019
नवी दिल्ली : रिअलमी या मोबाईल कंपनीने आपले दोन नवे स्मार्टफोन भारतात लाँच केले. 'रिअलमी एक्स2 प्रो' आणि 'रिअलमी 5 एस' हे दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. 'रिअलमी एक्स2 प्रो' या स्मार्टफोनमध्ये 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज देण्यात आली असून, या फोनमध्ये 50 डब्ल्यू सुपर व्हिओओसी (वूक) फ्लॅश...
नोव्हेंबर 20, 2019
नाशिक : राज्यात भाजपची सत्ता असलेल्या इतर महापालिकांच्या तुलनेत नाशिकमध्ये परिस्थिती बिकट आहे. परंतु ही परिस्थिती का निर्माण झाली याची कारणेही तुम्हाला माहीत आहे. परंतु चिंता करू नका, सत्ता आपलीच येणार आहे, असा दिलासा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी गोवा येथे भाजप नगरसेवकांच्या कॅम्पामध्ये बोलताना...
नोव्हेंबर 20, 2019
नाशिक : येत्या शुक्रवारी (ता. 22) महापौरपदाची निवडणूक होत आहे. नगरसेवकफुटीच्या भीतीने सर्वच पक्षांनी नगरसेवकांना सहलीसाठी पाठविले आहे. नगरसेवकफुटीचे कारण असले तरी या निमित्ताने प्रत्येक पक्षातील सर्वच नगरसेवक कुटुंबासह एकत्र आले आहेत. मिळालेल्या संधीचा आनंद भाजपसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि...
ऑक्टोबर 28, 2019
दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं विठ्ठल-रूक्मिणी मातेचा गाभारा आकर्षक आणि मनमोहक फुलांनी सजवलाय. दिवाळी सणासाठी विठ्ठल मंदिरात दिव्यांची रोषणाई करण्यात आलीय. आज पाडव्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच ब्ल्यू डायमंड या विदेशी पाना फुलांची आरास करण्यात आलीय. देवाचा गाभारा आणि प्रवेश द्वार फुलांनी सजवण्यात...
ऑक्टोबर 22, 2019
टेक्सास (अमेरिका) : सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण पैसे कमावताना दिसतात. व्हिडिओसाठी प्रसिद्ध असलेल्या यूट्यूबच्या माध्यमातून अनेकांना पैसे मिळतात. एक महिला शेफ रेसिपी तयार करताना कपडे घालत नाही, यामुळे तिचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिले जात असून, तिला मोठ्या प्रमाणात पैसे मिळत आहेत. रबी डे असे...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबई ( ता. 10) : आपलं लग्नाचं प्रपोजल नाकारलं म्हणून एका तरुणाने चक्क त्याच्या गर्लफ्रेंडचा न्यूड फोटो सोशल मिडीयावर अपलोड केलाय. मुंबईतील गोराई पोलिसांनी एका 21 वर्षीय तरुणाला आता अटक केलीये.    मिळालेल्या माहितीनुसारतरुण आणि तरुणी बोरीवली पश्चिममधल्या एका महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत. हे...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : झी मराठी चॅनलवरील मालिका या सतत टिआरपीच्या स्पर्धेत असतात. या चॅनलवरील जवळपास सर्वच मालिका प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत. त्यातील चला हवा येऊ द्या, माझ्या नवऱ्याची बायको, स्वराज्यरक्षक संभाजी, तुझ्यात जीव रंगला आणि रात्रीस खेळ चाले या मालिका टिआरपीच्या आकड्यात पुढे असल्याचं कळते. तरी मात्र...
ऑगस्ट 20, 2019
कॅलिफोर्निया : जगभर काल 'वर्ल्ड फोटोग्राफी डे' साजरा करण्यात आला. मोबाईल ते डीएसएलआर वर आपल्या फोटोग्राफीची कला आजमावून बघणाऱ्या प्रोफेशनल आणि स्वयंघोषित अशा सर्व फोटोग्राफरनी त्यांनी काढलेले फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. या फोटोंची कुणी दखल घेतली कुणी घेतली नाही, हा प्रश्न वेगळा. मात्र, एका...
ऑगस्ट 20, 2019
खूशखबर! प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 11.5 लाख घरांना मंजूरी... राज ठाकरे 'ईडी' चौकशीला हजर राहणार... पुरात भिजलेल्या नोटा सांगली बँकेने इस्त्रीने वाळवून वाचवल्या... बिकनीशूटवरून अनुष्का पुन्हा ट्रोल; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ'...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने बालपणीचा मित्र आणि क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्यासोबतचा एक फोटो आज (शनिवार) ट्विटरवर पोस्ट केला. शालेय वयात क्रिकेट खेळतानाचा एक जुना फोटो सचिनला मिळाला. त्याला सचिनने मस्तपैकी एक कॅप्शनसुद्धा दिले आहे. त्याने म्हटले आहे, "कांबळ्या, हे बघ मला काय सापडलं...