एकूण 1517 परिणाम
मे 23, 2019
पुणे :  मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी 29व्या फेरीअखेर आपली आघाडी वाढवत दोन लाख 15 हजार 575 पर्यंत नेली. अर्थातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्थ अजित पवार यांचा पराभव यापूर्वीच निश्‍चित झालेला आहे. पहिल्या फेरीपासून बारणे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे.  बारणे यांना या...
मे 22, 2019
पिंपरी - भोसरी एमआयडीसीतील सेंच्युरी एन्का कंपनीत लागलेल्या भीषण आगीत यंत्रसामग्री व साहित्याचे मोठे नुकसान झाले. मात्र वेळीच सुरक्षितता बाळगल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना मंगळवारी (ता. २१) सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडली.  उपअग्निशामक अधिकारी अशोक कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,...
मे 21, 2019
पिंपरी - ज्यांच्याकडे जामिनासाठी कागदपत्रे नसतात अशा आरोपींच्या सेवेसाठी एक टोळी पिंपरी न्यायालयाबाहेर सदैव तयार आहे. अवघ्या आठ हजारांत बनावट कागदपत्रे तयार करून ते जामीन मिळवून देत असल्याचा धक्‍कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. यात काही महिलांचाही समावेश असल्याची खात्रीशीर माहिती ‘सकाळ’च्या...
मे 16, 2019
पिंपरी - मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीच्या मतमोजणीसाठी होणारी गर्दी थोपविण्यासाठी स्टेडियमचा परिसर पूर्णपणे बंदिस्त करण्याची सूचना मावळ लोकसभा निवडणूक विभागाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आहे. बालेवाडी येथील स्टेडियममध्ये गुरुवारी (ता. २३)...
मे 15, 2019
पिंपरी - काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. यात शहरातील तीनपैकी पिंपरी मतदारसंघात इच्छुक महिलांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांच्यात चुरस निर्माण आहे. २०१४ मध्येच भाजप आरपीआयच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे या कमळ...
मे 12, 2019
पिंपरी (पुणे) - सासरच्या छळाला कंटाळून डॉक्‍टर महिलेने शुक्रवारी रात्री पेटवून घेतले होते. या घटनेत त्या 100 टक्‍के भाजल्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. पिंपरीत डॉक्टर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न योगिता चेतन चौधरी (वय , रा....
मे 12, 2019
पिंपरी (पुणे) : सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टर विवाहितेने पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना चिंचवड येथे शुक्रवारी रात्री घडली.  योगिता चेतन चौधरी (वय ३४, रा. शिवअंब सदन उद्योग नगर, चिंचवड) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा पती चेतन, सासू आणि...
मे 10, 2019
पिंपरी - दारूड्या पतीने आपल्या दोन लहान मुलांसमोरच पत्नीचा गळा आवळून खून केला. तिला बाथरूममध्ये बंद करून घरातून धूम ठोकली. मुलांनी टाहो फोडल्याने शेजाऱ्यांनी धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. ८) मध्यरात्री रहाटणी येथे घडली.  वंदना जाधव...
मे 10, 2019
पिंपरी - तुमच्याकडे स्मार्ट फोन आहे आणि तुम्ही ऑनलाइन व्यवहारही करता? तसेच तुम्हाला नोकरी, बक्षीस, गुंतवणुकीतून मोठा परतावा देण्याबाबत एसएमएस आला आहे. तर, सावध व्हा. कारण, तुमची फसवणूक होऊ शकते. गेल्या महिनाभरात शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत असे सतरा गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातून तब्बल एक कोटी...
मे 09, 2019
पिंपरी - शहरात उघड्यावर आणि नागरी वस्तीत सुमारे १५० ठिकाणी धोकादायकरीत्या गॅस रिफिलिंग होत असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.  नऊ एप्रिलला म्हातोबानगर-वाकड येथे स्फोट होऊन आसपासची दुकाने जळाली होती; तसेच चार वर्षांपूर्वी साने चौक-चिखलीत स्फोट झाला. त्यात महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला....
मे 07, 2019
पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी दगडी खाणी आहेत, त्यात पाणी व गाळ साचला आहे. त्यात मुले पोहत असतात. दोन दिवसांपूर्वी मोईतील खाणीत बूडून मुलाचा मृत्यु झाला. या पार्श्‍वभूमीवर खाणींची सोमवारी पहाणी केली असता धक्कादायक वास्तव आढळुन आले. त्याची ही चित्रमय झलक टिपली आहे. सकाळचे छायाचित्रकार अरुण गायकवाड...
मे 07, 2019
पिंपरी - वाहन चोरीला गेल्याची माहिती वाहन मालकाने पोलिस नियंत्रण कक्षाला कळविली. मात्र, याची दखल न घेतल्याने नियंत्रण कक्षातील संबंधित तीन अधिकाऱ्यांना कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी याबाबत तसे  संकेत दिले.   याबाबत माहिती अशी, वाहन खरेदी-विक्री व्यावसायिक उमेश...
मे 03, 2019
पिंपरी : पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणीसाठा कमी झाल्याने शहरात आणखी पाणीकपात होणार अशी बातमी फक्त ई सकाळनेच गुरुवारी सकाळी दिली अन् दुपारी लगेच पालिका प्रशासनाने त्याची दखल घेतली. सोमवारपासून (ता. 6) दिवसाआड पाणी पुरविण्याचा निर्णय त्यांनी आता घेतला आहे. पवनाची खालावलेली...
मे 03, 2019
पिंपरी  शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात सुरू आहे. अन्य दिवशी अपुरा व कमी दाबाने पुरवठा होत आहे. त्यात नादुरुस्त व्हॉल्व्ह व जलवाहिन्यांतून होणाऱ्या गळतीची भर पडली आहे. तक्रारी करूनही अधिकारी दखल घेत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी...
मे 03, 2019
पिंपरी - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा उन्हामुळे झपाट्याने कमी होत आहे. यामुळे गेल्या महिन्यापासून महापालिकेने आठवड्यातून एक दिवस कपात सुरू केली आहे. मात्र आता सोमवारपासून (ता. 6) एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.  धरणाची साठवणक्षमता 8.51 टीएमसी आहे....
मे 03, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीदरम्यान शहरात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, शक्तिप्रदर्शने करण्यात आली, त्याचबरोबर आचारसंहितेच्या घटनाही अपवाद नव्हत्या. येथील मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या दाखल झालेल्या 214 तक्रारींपैकी सर्वाधिक 90 तक्रारी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आल्या आहेत. त्याखालोखाल 83...
मे 02, 2019
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात अडीच टीएमसी पाणीसाठा राहिल्याने शहरात आणखी पाणीकपात होण्याची शक्यता आहे. सध्या आठवड्यातून एक दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. मात्र, कमी होत चाललेली धरणाची पातळी पाहता दिवसआड  पाणी शहरवासियांना देण्याची पाळी येणार आहे....
मे 01, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघात महाआघाडीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात महायुतीने विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना संधी दिली. यामुळे मतदारसंघाचे चित्र बदलले. मात्र, ते भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भूमिकेमुळे...
मे 01, 2019
पिंपरी - शहरातील झोपडपट्टी भागात शनिवार (ता. २७) ते सोमवारी (ता. २९) मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप झाले असून, एका मतासाठी दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत पैसे दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत सहसा पैशांचे वाटप होत नाही. मात्र, यंदाची निवडणूक त्याला अपवाद ठरली आहे. या निवडणुकीत दोन राजकीय...
मे 01, 2019
पिंपरी - मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांतील मतपेट्या कडेकोट पोलिस बंदोबस्तात बालेवाडी क्रीडासंकुलात ठेवण्यात आल्या आहेत. या दोन्ही मतदारसंघांच्या मतमोजणीचे काम याच ठिकाणी होणार आहे. त्यामुळे क्रीडानगरीला छावणीचे स्वरूप आले आहे.  या दोन्ही मतदारसंघांत सोमवारी (ता. २९) मतदान झाले. त्यानंतर मतपेट्या...