एकूण 170 परिणाम
सप्टेंबर 13, 2019
पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणेशाला मोठ्या उत्साहात व वाजतगाजत निरोप.
सप्टेंबर 10, 2019
पुणे : गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याच्या रागातून दहा जणांच्या टोळक्याने आई आणि मुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. लाकडी दांडके आणि लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सागर घडसिंगसह दहा जणांविरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड परिसरात गुंडाची दहशत...
सप्टेंबर 05, 2019
हिंजवडी : पिंपरी चिंचवड व  पुण्याहून मुळशी तालुक्यातून कोकणात जाणारा कोलाड पुणे रस्ता ताम्हिणी घाटात निवे गावाजवळ पुन्हा खचला  आहे. त्या ठिकाणी एकेरी वाहतूक बंद करण्यात आली असल्याचे पौड पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लवटे यांनी सांगितले.  मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हा रस्ता...
सप्टेंबर 03, 2019
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी त्याच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड शहरात सकाळपासूनच उत्साहाचं वातावरण होते. ढोल ताशांसह बच्चे कंपनीने गुलालाची उधळण करत थाटामाटात गणरायाचे स्वागत केले. 'गणपती बाप्पा मोरया' च्या जयघोषात या दहा दिवसांच्या आनंदोत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली त्याचीच ही चित्रमय झलक टिपली आहे...
ऑगस्ट 29, 2019
पुणे -  ‘डिजिटल थिंकिंग’विषयी तरुणांशी संवाद साधणाऱ्या ‘यिन टॉक’ कार्यक्रमाचे ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) आकुर्डी येथे गुरुवारी (ता. २९) आयोजन केले आहे.  त्यात अभिनेते-लेखक आणि दिग्दर्शक ध्रुव सहगल, डिजिटल तज्ज्ञ व वक्ते अमित जाधव, शॉप्टिमाइजचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश...
ऑगस्ट 27, 2019
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड़ शहरामध्ये घरफोडी, जबरी चोरी, वाहनचोरीसह विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या टोळीस वानवडी पोलिसांनी बेडया ठोकल्या. एक किलो सोने, 10 किलो चांदी, तीन लाखांची रोकड, चार वाहने असा तब्बल 81 लाख रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गोरखसिंग गागासिंग टाक (वय 30), उजाला प्रभुसिंग...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर ः पुणे मेट्रो रेल्वेसाठी नागपुरात कोचेस तयार करण्यात येणार आहे. देशात प्रथमच मेट्रो रेल्वे कोचेससाठी ऍल्युमिनिअमचा वापर करण्यात येईल. ऍल्युमिनिअमच्या कोचेस पुणे मेट्रोचे वैशिष्ट्य ठरणार असल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले. पुणे मेट्रोच्या कोचेस तयार करण्याचे कंत्राट भारतीय स्वामित्व असलेली...
ऑगस्ट 15, 2019
पुणे - सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र जाधव आणि राजाराम पाटील यांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक जाहीर झाले आहे. तर शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील सात अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. जाधव यांना तिसऱ्यांदा, तर पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर...
ऑगस्ट 14, 2019
पुणे : माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे बंधू राजाराम रामराव पाटील यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. पाटील हे सध्या पिंपरी चिंचवड येथे सहायक पोलिस आयुक्त या पदावर कार्यरत आहेत.  स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये...
ऑगस्ट 14, 2019
पुणे : युरोप खंडातील सर्वाेच्च शिखर माऊंट एल्ब्रुसच्या बेसकॅम्पवर पिंपरी चिंचवड मधील १० वर्षीय बाल गिर्यारोहक साई कवडे याने इतर सहकारी गिर्यारोहकांसमवेत ७३ फुटी तिरंगा फडकाविला. देशाच्या ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.​उद्या 15 ऑगस्टला एल्ब्रुसच्या शिखर माथ्यावर...
ऑगस्ट 12, 2019
पिंपरी  : नवीन कपडे, अत्तराचा सुंगध आणि अल्लाहचे नामस्मरण अशा धार्मिक वातावरणात शहरातील मशिदी आणि ईदगाह मैदानांवर सामूहिक नमाजपठण करून मुस्लिम बांधवांनी बकरी ईद अदा केली. तसेच, कोल्हापूर, सांगली व साताऱ्यातील पूरग्रस्तांसाठी मौलवींनी विशेष प्रार्थना केली. नमाजपठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना...
ऑगस्ट 09, 2019
पुणे - नदीतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे नदीपात्रातील ६३ खांब पाण्यात गेले आहेत. त्यामुळे तेथील मेट्रो मार्गाचे काम सुमारे दोन महिने बंद राहणार आहे. मात्र त्याचा परिणाम मेट्रोच्या ‘प्रायोरिटी रूट’वर होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.  पिंपरी...
ऑगस्ट 06, 2019
भवानीनगर (पुणे) : एकीकडे अतिवृष्टीने हैराण झालेले धरण भागातील नागरिक; तर दुसरीकडे धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे त्रस्त झालेले पुणे- पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक, अशी परिस्थिती सध्या आहे, मात्र, या आपत्तीतही बारामती, इंदापूर तालुक्‍यात सलग दोन दिवस शाळेला "विनाकारण' सुटी मिळाली. त्यामुळे या भागातील...
ऑगस्ट 05, 2019
औंध(पुणे) : पुणे व पिंपरी चिंचवडला जोडणारे सांगवी-स्पायसर, औंधमधील राजीव गांधी पुल व सांगवी फाटा-डिमार्ट पुल हे तिन्ही मुख्य पुलावरील वाहतूक बंद केली आहे.   यामुळे औंधच्या दिशेने पुणे- पिंपरी चिंचवड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पुणे शहरातून पिंपरी-चिंचवडकडे जाण्यासाठी वाकडेवाडी मार्गे जुन्या...
ऑगस्ट 05, 2019
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवडला जोडणाऱ्या तिन्ही मुख्य पुलावरील वाहतूक बंद पडल्याने संपर्क तुटला आहे. सांगवी-स्पायसर, औंधमधील राजीव गांधी पुल व सांगवी फाटा-डिमार्ट पुल हे तिन्ही पुल पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहराना जोडणारे प्रमुख पुल आहेत. मुळा नदीला पुर आल्याने तिन्ही महत्वाचे पुल वाहतूकीसाठी...
ऑगस्ट 04, 2019
मुळा व पवना नदीकिनारा रहिवाशी भागात घरात पाणी जुनी सांगवी - पिंपरी चिंचवड शहराचे उपनगर असलेले जुनी सांगवी हे  मुळा व पवना या दोन नद्यांच्या कुशीत वसलेले आहे. शनिवार ता.३ मध्यरात्रीपासून मुळशी व पवनाधरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने येथील  मुळा व पवनेने धोक्याची पातळी...
ऑगस्ट 04, 2019
पिंपरी (पुणे) : गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी, पवना आणि मुळा नदीला पूर आला आहे. नदीकाठी असलेल्या नागरिकांना पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले आहे. शहर आणि...
जुलै 30, 2019
लोणी काळभोर : जिल्हा पोलिस दलातील दोन हजारांहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना जून महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोलिस मुख्यालयातील एका पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस अधीक्षक संदीप पाटील व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून पगार आणि...
जुलै 29, 2019
पुणे : पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या उद्या (मंगळवारी)  30 जुलैला काँग्रेस भवन येथे मुलाखती होणार आहेत. पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघासाठी माजी खासदार जयवंतराव आवळे आणि राजेश शर्मा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  सकाळी अकरा ते...
जुलै 22, 2019
जुन्नर : नाणेघाटात आकारण्यात येत असलेल्या उपद्रव शूल्काचा विनियोग येथील परिसर स्वच्छ ठेवण्यास होत असलेला पाहून वनविभाग व घाटघर ग्रामस्थाचे पर्यटकांनी आभार मानले.  येथील परिसरात मद्यप्राशन करणाऱ्या तसेच धांगडधिंगा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे ग्रामस्थांनी ठरविल्याने येथे आज रविवारी (ता.२१) सहकुटुंब...