एकूण 122 परिणाम
March 07, 2021
वाळूज (जि.औरंगाबाद) - वाळूज परीसरात पिस्टल विक्री करणाऱ्या दोघांना वाळूज एमआयडीसी पोलीसांनी शनिवारी (ता.६) अटक करून त्यांच्या ताब्यातून २ लाख ७ हजार ८०० रुपये किमतीचे ३ देशी बनावटीच्या मॅगझीनचे पिस्टल व २८ जिवंत काडतुसे असे साहित्य जप्त करण्यात आले. यामुळे वाळूज परिसरात होणारा मोठा घातपात टळला....
March 05, 2021
कोल्हापूर - दरोड्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाच जणांच्या टोळीला राजारामपुरी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडे सापडलेल्या गावठी पिस्तूलासह जीवंत काडतुसाबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.  सायबर चौक परिसरात मंगळवारी रात्री राजारामपुरी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांना अटक...
March 05, 2021
नांदेड : शहर व जिल्ह्यात पिस्तुल, तलवार, खंजर, असे घातक शस्त्र सोबत बाळगणारी गुन्हेगारी प्रवृत्तीची तरुणाई आपल्या हातातील शस्त्राच्या धाकावर अनेकांना लुबाडत आहेत. नांदेडसारख्या शहरात हा प्रकार गंभीर असून पोलिसांना एक प्रकारे आव्हान देत आहेत. अशाच एका युवकास इतवारा पोलिसांनी पाठलाग करुन अटक...
February 27, 2021
पिंपरी - सोयाबीन व शेंगदाणा या खाद्यतेलांचे भाव वाढल्याने गृहिणींना स्वयंपाकघरात हात आवरता घ्यावा लागत आहे. सहा महिन्यांपूर्वी सोयाबीन, शेंगदाणा तेलाची एक लिटरची पिशवी ९५ ते ९८ रुपयांना होती. त्यात ३५ रुपये वाढ झाली आहे. यामुळे आमच्या सारख्या सामान्य माणसांसह मध्यमवर्गीय कुटुंबे देखील मेटाकुटीला...
February 27, 2021
पिंपरी - कोरोना संसर्गाचे सर्वाधिक प्रमाण सध्या भोसरी व चिंचवडमध्ये आहे. तसेच, महापालिकेच्या ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ई’ आणि ‘ह’ या क्षेत्रिय कार्यालय क्षेत्रात आजपर्यंत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी माजी सैनिक व दुर्गा...
February 27, 2021
पिंपरी - महापालिका स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष संतोष लोंढे यांच्या कार्यकाळातील शेवटची सभा शुक्रवारी रात्री झाली. ऐरवी दुपारी दोन वाजता साप्ताहिक बैठक होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून अध्यक्ष कार्यकाळ संपल्याची शेवटची सभा सायंकाळी सुरू होऊन रात्री संपते, असा नवा पायंडा पडला आहे. त्यामुळे...
February 27, 2021
कचरा वाहनचालकांची व्यथा; रक्कम बँक खात्यावर जमा करण्याची मागणी पिंपरी - महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जानेवारी २०११ ते मार्च २०१५ कालावधीमध्ये घरोघरचा कचरा गोळा करणे, वाहतूक करणे या कामासाठी कार्यरत असणाऱ्या कामगारांना अद्यापही पीएफ व मासिक वेतनाच्या फरकाची रक्कम दिली नसल्याची वस्तुस्थिती समोर...
February 26, 2021
शेवगाव : भातकुडगाव फाटा (ता. शेवगाव) शिवारात गावठी पिस्तुलासह फिरणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व दुचाकी, असा मुद्देमाल जप्त केला.  कृष्णा बाबासाहेब गुंड (वय 23, रा. अरणगाव, ता. नगर), नवाज सय्यद (वय 23, रा. माळीवाडा, नगर) व विकास दिलीप खरपुडे (वय 23,...
February 26, 2021
भोसरी (पिंपरी-चिंचवड) : ‘‘इंद्रायणीनगरातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर बॅडमिंटन हॅालमध्ये अडीच वर्षांपूर्वी सरावास जात होतो. मात्र, वूडन कोर्टची दुरवस्था झाल्याने बऱ्याच वेळा खेळताना पायाला दुखापत झाली. पावसाचे पाणी आतमध्ये येऊन कोर्टची दुरवस्था झाली आहे. तसेच, सध्या संत ज्ञानेश्‍वर क्रीडा...
February 26, 2021
पिंपरी : शासकीय अधिकारी जागेची मोजणी करत असताना, एकाने शासकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच, बंदोबस्तावरील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पिस्तूलाची दोरी ओढून त्यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केली. ही घटना वाकड येथे घडली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  विजय निवृत्ती वाघमारे (वय...
February 25, 2021
पार्लरमध्ये हुक्का पेटवून देणाऱ्या तरुणांची शोकांतिका  पुणे - शहरातील उच्चभ्रू समाजातील युवक मौजमजा, चैन करण्यासाठी हुक्का पार्लरमध्ये येऊन व्यसन करतात. दुसऱ्या बाजूला पार्लरमधील हुक्का पेटवून देण्याचे काम करणारे अवघ्या विशीतील युवक कधी व्यसनाच्या आहारी जातात, हे त्यांनासुद्धा कळत नाही. ही खरी...
February 25, 2021
पुणे - शंभर टक्के जागा ताब्यात असल्याशिवाय निविदा काढू नका, अशा शब्दात पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने पुणे महापालिकेला पत्र पाठवून आठवण करून दिली आहे. दरम्यान, ११ ठिकाणांपैकी पाच ठिकाणच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठीच्या जागा अद्याप महापालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत. - ...
February 25, 2021
पुणे - वस्तू व सेवा करातील (जीएसटी) जाचक अटी व तरतुदी असलेल्या संगणक प्रणालीच्या विरोधात देशभरातील कर सल्लागार, व्यापारी, सनदी लेखापाल व संबंधित घटकांच्या एकूण २५० संघटनानी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘ऑल इंडिया रिकमेंडेशन कमिटी’च्या शिष्टमंडळाने नुकतीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि...
February 25, 2021
पुणे - राज्यभरात घड्याळी तासिका तत्त्वावर (सीएचबी) काम करणाऱ्या अनेक प्राध्यापकांना कोरोना काळात नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यांना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये काम करता यावे यासाठी शासनाने जुलै-ऑगस्ट महिन्यातच आदेश काढणे आवश्‍यक होते. मात्र, हा आदेश काढण्यास थेट फेब्रुवारी महिना उजाडला आहे. एक सत्र...
February 24, 2021
बारामती (पुणे) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील यंत्रसामग्री आणि साधनसामग्री खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने बुधवारी (ता.24) 84 कोटी 86 लाख रुपयांचे अतिरिक्त अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या बाबतचा अध्यादेश राज्य सरकारने बुधवारी जारी केला. यामुळे आता वैद्यकीय महाविद्यालय...
February 24, 2021
पुणे : पोलिसांच्या तडीपार आदेशाचे भंग करून नऱ्हे येथे आलेल्या सराईत गुन्हेगाराने हातात कोयता घेऊन, तर त्याचा एक साथीदार हातात पिस्तुल घेऊन घोळक्‍यात नाच करत असल्याचा धक्कादायक प्रकार व्हायरल झालेल्या व्हिडीओद्वारे पुढे आला. हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल झाल्यानंतर पोलिसही खडबडून जागे झाले. त्यानंतर...
February 24, 2021
परभणी ः शहरातील साखला प्लॉट भागातील एका ठिकाणावरुन पोलिसांनी 311 ग्रॅम चरस, 500 ग्रॅम गांजा, दोन गावठी पिस्टलसह 13 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल सहा लाख 41 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. या...
February 23, 2021
परभणी ः शहरातील साखला प्लॉट भागातील एका ठिकाणावरून पोलिसांनी ३११ ग्रॅम चरस, पाचशे ग्रॅम गांजा, दोन गावठी पिस्टलसह १३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल सहा लाख ४१ हजार आठशेचा मुद्देमाल हस्तगत केला.  माहितीच्या...
February 17, 2021
पिंपरी : कोरोनाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी सार्वजनिक व खासगी ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे. सार्वजनिक व खासगी ठिकाणी मास्क नसल्यास ५०० रुपये व थुंकल्यास एक हजार रुपये तडजोड शुल्क आकारण्यात येणार आहे. आणखी वाचा -...
February 17, 2021
हडपसर : गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका गुन्हेगाराला अटक केली आहे. तसेच हि कारवाई करत असताना एका तडीपार गुन्हेगाराला जेरबंद केले आहे.  अजय उर्फ डी. दिलीप लाळगे (वय २६, रा. भगतसिंग कॅालनी, गोंधळेनगर, हडपसर) असे पिस्टल बाळगलेल्या आरोपीचे नाव आहे. तर...