एकूण 4 परिणाम
October 20, 2020
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वाद आता थांबलाय. घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांना मुंबईच्या लोकलमधून प्रवासास मुभा दिलेली. मात्र रेल्वेकडून या निर्णयावर होकारार्थी मोहोर लागली नव्हती. गेल्या काही दिवसात यावरून राजकीय वाद विवाद देखील झाले होते. त्यानंतर आज...
October 04, 2020
मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अशात मुंबईतही कोरोनाचा प्रार्दुभाव अधिक आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे. सध्या लोकलची सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील...
September 18, 2020
नवी दिल्ली - मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून आता परदेशी कंपन्यांना भारताच्या संरक्षण क्षेत्रात 74 टक्के गुंतवणूक करता येणार आहे. DPIITने गुरुवारी सुरक्षा क्षेत्रात FDI बाबतची माहिती दिली. या माहितीनुसार , राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही परदेशी गुंतवणुकीची पडताळणी करण्याचा आणि रद्द...
September 16, 2020
मुंबईः  केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने  यासंदर्भात अधिसूचना जारी करत याबाबतची माहिती दिली. या निर्णयानंतर सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर त्वरीत बंदी घालण्यात आली आहे.  केंद्र सरकारच्या निर्णयाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. तसंच महाराष्ट्रातूनही...