एकूण 9 परिणाम
November 16, 2020
मुंबईः  मुंबईतील मंदिरे, हाजीअली दर्गा भाविकांसाठी उघडला आहे. सिद्धीविनायक मंदिरात प्रवेशासाठी अॅप डाऊनलोड करून अॅपॉईंटमेंट आणि क्यूआर कोड आवश्यक असेल. कोठेही मंदिरात प्रसाद स्विकारला जाणार नाही वा दिला जाणार नाही, आरतीला देखील भाविक नसतील. फक्त मुखदर्शनावर भाविकांना समाधान मानावे लागेल.  तयारीला...
November 16, 2020
मुंबईः तब्बल 8 महिन्यांनंतर आता मंदिरं भाविकांसाठी नियम आणि अटींचं पालन करून उघडण्यात आली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे मंदिरं बंद ठेवण्यात आली होती. राज्यासह मुंबईतही मंदिरांसह सर्व धार्मिकस्थळं खुली झालीत. मंदिरं पहाटे चार ते पाचच्या सुमारास खुली करण्यात आली. त्यामुळे भाविकांमध्ये...
November 05, 2020
मुंबई : दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यावर बंदी येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट पोलिस कारवाई होऊन तुरुंगाचीही हवा खावी लागण्याची शक्यता आहे. मुंबईसह संपुर्ण महामुंबईसाठी दिवाळीत फटाके फोडण्याबाबत नियमावली तयार केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही आज...
October 28, 2020
नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली विद्यापीठाचे व्हिजिटर म्हणून असलेल्या अधिकाराचा वापर करत कुलगुरुंवर कारवाई केली आहे. दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक योगेश त्यागी यांनी निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्याविरोधात कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात...
October 07, 2020
नवी दिल्ली- सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीन बाग (Shaheen Bagh) येथे झालेल्या आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. कोणतीही व्यक्ती अथवा समूह सार्वजनिक रस्ता अडवू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. सार्वजनिक ठिकाणाचा अनिश्चितकाळापर्यंत...
September 30, 2020
नवी दिल्ली- मथुरेतील कृष्ण जन्मभूमी प्रकरणाची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. कृष्ण जन्मभूमी परिसरातील जमीन प्रकरणी मथुरा न्यायालयात एक सिव्हिल याचिका दाखल करण्यात आला होता. यात 13.37 एकर जमिनीवर दावा करण्यात आला होता. तसेच या जमिनीवर स्वामित्व मागण्यात आले आहे. याठिकाणी असणाऱ्या ईदगाह...
September 26, 2020
मथुरा- अयोध्येतील राम मंदिराचे निर्माण सुरु झाले असताना आता मथुरेतील कृष्ण जन्मभूमीचा मुद्दाही वेग घेण्याची शक्यता आहे. कृष्ण जन्मभूमी परिसरातील जमीन प्रकरणी मथुरा न्यायालयात एक सिव्हिल खटला दाखल करण्यात आला आहे. यात 13.37 एकर जमिनीवर दावा करण्यात आला असून यावर स्वामित्व मागण्यात आले आहे. शिवाय...
September 19, 2020
नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्थेनं शनिवारी अनेक ठिकाणी छापा टाकला. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये केलेल्या या कारवाईत 9 दहशतवाद्यांना अटक केली आहे. एनआयएने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम इथं छापा टाकला. यात अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या 9 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर...
September 17, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एक महिन्यापासून CBI मार्फत चौकशी सुरु आहे. यामध्ये ED मार्फत मनी लॉन्डरिंग म्हणजेच आर्थिक गैरव्यवहार आणि ड्रग्स कनेक्शनची नार्कोटिक कंट्रोल ब्युरो NCB कडून चौकशी सुरु आहे. या प्रकरणातील ड्रग्स कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती आणि त्यांच्या अन्य...