एकूण 6 परिणाम
November 24, 2020
न्यूयॉर्क - मंगळाच्या विषुववृत्तावर असलेल्या गेल दरीमध्ये चार अब्ज वर्षांपूर्वी अतिप्रचंड महापूर आला होता, अशी शक्यता एका अभ्यासानंतर व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालामुळे मंगळावर जीवसृष्टी असण्याची शक्यतेला पुन्हा जोर आला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या...
September 30, 2020
टेंबलाईवाडी (कोल्हापूर) :  चार-आठ जण जमायचे, गल्ली बोळात घुसायचे, ओरडा करत रस्त्यात लावलेल्या वाहनांची तोडफोड करायची, कोणी अडवा आला, तर त्याला ठोकायचे आणि भागात दहशत माजवायची. या दुखण्याचा त्रास दोन वर्षे राजारामपुरीवासीय सहन करत आहेत. दिवसेंदिवस वाढणारी ही प्रवृत्ती मोडून काढण्याचे आव्हान आजही...
September 30, 2020
कोल्हापूर : राजीव किसनराव आवळे माजी आमदार. जनसुराज्य शक्ती पक्षाचे तत्कालीन उमेदवार. राजकारणात ते आजही सक्रिय आहेत. गावातल्या मतदारांशी त्यांचा संपर्क तुटलेला नाही. उपेक्षित समाजासाठीच्या कामात त्यांना रस आहे. जनसंपर्कासाठीकरिता त्यांच्या घरात नव्या गाड्यांची खरेदी झाली. त्यांचा नंबर सेम असावा, असा...
September 27, 2020
शुक्र हा ग्रह तिथल्या प्रतिकूल स्थितीमुळे पृथ्वीबाहेरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी कधीही आश्वासक नव्हता. मात्र, या ग्रहाभोवतीच्या ढगांमध्ये दुर्मिळ फॉस्फाइन रेणू आढळला असल्याचे संकेत मिळाल्याचं वैज्ञानिकांनी नुकतंच (ता. १४ सप्टेंबर २०२०) जाहीर केलं. शुक्राच्या वातावरणातील फॉस्फाइनच्या निर्मितीमागं...
September 26, 2020
आणखी किती काळ पृथ्वीचं अस्तित्व टिकणार आहे हे जर आपल्याला माहित झालं तर...? पृथ्वीचं आयुष्य निर्धारीत होऊन तिच्या समाप्तीचं वय जर आपल्याला कळालं तर काय होईल बरं? असा कधी तुम्ही विचार केला आहे का? माणसांचं आणि इतर अनेक वन्यजीवांचं जगणं कधी संकटात येणारे हे सांगणारं एखादं घड्याळच तयार झालं तर...?...
September 18, 2020
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारी 17 ऑगस्टला 70वा वाढदिवस होता. यावेळी पंतप्रधान मोदींना देशातील नेत्यांसह जगाभारतील अनेक नेत्यांकडून शुभेच्छा आल्या होत्या. राजकारण, क्रीडा, कला, चित्रपट, साहित्य, विज्ञान, समाजसेवा यासह सर्व स्तरातील लोकांनी पंतप्रधान मोदींना निरोगी आणि...