एकूण 476 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
सोलापूर : नऊ दिवस देवीच्या नावाने पूजा केल्या जाणाऱ्या घटांचे प्लास्टिक कॅरिबॅगत घालून संभाजी तलावातील पाण्यात विसर्जन केले जात आहे. हे चित्र दरवर्षीचेच असून, यामुळे संभाजी तलावाच्या प्रदूषणात वाढ होत आहे. गणेश विसर्जनप्रमाणे घटांच्या विसर्जनासाठी, प्लास्टिक कॅरिबॅग संकलनासाठी संभाजी तलाव परिसरात...
ऑक्टोबर 10, 2019
सातारा : "प्लॅस्टिक मुक्‍त महाराष्ट्र'च्या घोषणा अनेकदा झाल्या. मात्र, प्लॅस्टिक असूनही हटेना झाले आहे. नागरिक, विद्यार्थ्यांमध्ये प्लॅस्टिक बंदीचे चळवळ अधिक दृढ व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेने "स्वच्छता ही सेवा' उपक्रमांतर्गत प्लॅस्टिक निर्मूलनाची मोहीम नुकतीच राबविली. त्यात तब्बल साडेसात टन...
ऑक्टोबर 08, 2019
लातूर : केंद्र सरकारने प्लॅस्टिकमुक्तीचा नारा देत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या पुढे पाऊल टाकत जिल्हा परिषदेने प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यातच जिल्हा परिषदेने महात्मा गांधी जयंतीदिनी एका दिवशी जिल्ह्यात...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर, ता. 7 ः प्लॅस्टिकमुक्त शहराकडे वाटचालीचा वसा घेतलेल्या महापालिकेने यंदा प्लॅस्टिकमुक्त धम्मचक्र प्रवर्तनदिन साजरा करण्याचा निर्धार केला आहे. दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो बौद्ध अनुयायी दाखल होणार आहेत. धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या मुख्य सोहळ्यात लाखो अनुयायी मंगळवारी...
ऑक्टोबर 07, 2019
पुणे - पावसाळी गटारांचा शोध घेण्याचा प्रयत्न महापालिका करीत असतानाच गटारांत प्लॅस्टिकचा महापूर असल्याचे महापालिकेलाच कळून चुकले. गटारांत प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा टाकल्याने ती तुंबल्याचा खुलासा महापालिका करीत आहे. त्यावरून पावसाळी गटारांची सफाई झाली नसल्याची वस्तुस्थितीच महापालिकेच्या...
ऑक्टोबर 05, 2019
नवी मुंबई : शहरातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी नवी मुंबईतील काही पर्यावरणप्रेमी पुढे सरसावले आहेत. शहरात प्लास्टिक पिशव्यांचा किरकोळ विक्रेत्यांकडून अधिक वापर केला जात असल्याने, या पर्यावरणप्रेमींनी एकत्र येऊन ‘झोला ब्रिगेड’ स्थापन केली आहे. या ब्रिगेडमार्फत वाशी येथील एपीएमसी मार्केटमधील...
ऑक्टोबर 04, 2019
न्यूयॉर्क : नऊ कोटी 60 लाख काळ्या चेंडूंनी झाकलेलं धरण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओलाही मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले असून, नेटिझन्स याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेतमधील लॉस एंजल्सजवळच्या धरणात नऊ कोटी 60 लाख काळे चेंडू सोडण्यात आले आहे. संपूर्ण धरण काळ्या...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : महापालिकेच्या "प्लॉग रन' मोहिमेअंतर्गत आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह अधिकारी, विभागप्रमुखांनी पोते घेऊन प्लॅस्टिक कचऱ्याची उचल केली. रस्त्यावर पडलेला प्लॅस्टिकचा कचरा उचलत आयुक्तांनी नागरिकांना प्लॅस्टिक न वापरण्याचे आवाहन केले. आयुक्तांनी घेतलेल्या पुढाकाराने रस्त्यावरील नागरिकही मोहिमेत...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : पश्चिम रेल्वेने प्लॅस्टिकच्या बॉटलच्या तुकड्यांचे रिसायकलिंग करून प्लॅस्टिकपासून बसण्यासाठी बाकडी तयार केली आहेत. हे बाक चर्चगेट स्थानकावर ठेवण्यात आले आहेत. 'स्वच्छ भारत अभियान' दिनी पश्चिम रेल्वेने ‘वन टाइम यूज प्लॅस्टिक’ला तिलांजली देण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी...
ऑक्टोबर 02, 2019
पिंपरी - प्लॅस्टिक वापर व विल्हेवाटीच्या चुकीच्या पद्धतीमुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यासाठी शहरात बुधवारी (ता. २) एकदाच वापरलेल्या प्लॅस्टिकचे संकलन करण्यात येणार आहे. यासाठी क्षेत्रीय स्तरावर संकलन केंद्रांची सोय करण्यात आली आहे. येथे नागरिकांनी प्लॅस्टिक जमा करावे, असे आवाहन...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशभरात प्लॅस्टिक निर्मूलनासाठी "प्लॉग रन' करण्यात येणार आहे. शहरातील दहाही झोनमध्ये बुधवारी "इंडिया प्लॉग रन'चे आयोजन करण्यात आले आहे. प्लॅस्टिक बंदीबाबत अद्यापही नागरिकांत संभ्रम आहे. एकदा वापरात येणारे प्लॅस्टिकच्या वस्तू कोणत्या...
सप्टेंबर 30, 2019
नेवासे : नेवासे विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीअर्ज भरताना अनामत रक्कम प्लॅस्टिक पिशवीतून आणल्याबद्दल आज दुपारी एका अपक्ष उमेदवाराला पाच हजार रुपये दंड भरावा लागला. मच्छिंद्र देवराम मुंगसे (रा. देडगाव, ता. नेवासे), असे या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे. मुंगसे आज दुपारी नेवासे विधानसभा...
सप्टेंबर 30, 2019
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिक बंदीचे आवाहन केले असून, दोन ऑक्‍टोबरपासून देशभरात प्लॅस्टिक बंदीसाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगानेही प्लॅस्टिकमुक्त निवडणुकीवर भर दिला आहे. निवडणूक आयोगाने...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर : शहरातील खड्ड्यांबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरून ते बुजविण्याची कार्यवाही सुरू केल्यानंतर आयुक्तांनी गुरुवारी शहरात प्लॅस्टिकबंदीवर नजर केंद्रित केली. नवरात्र व गरबा उत्सवाचा प्लॅस्टिकबंदीच्या जनजागृतीसाठी वापर करण्यात येणार आहे. तसेच दोन ऑक्‍टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहरात "प्लॉग रन'...
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : प्लॅस्टिकवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात साठा करून चिल्लर दुकानदारांना पुरविणाऱ्या गांजाखेत येथील व्यापाऱ्याच्या गोदामावर गांधीबाग झोनअंतर्गत महापालिकेच्या उपद्रव शोधपथकाने धाड घातली. या कारवाईत सुमारे सहा टन प्लॅस्टिक जप्त केले. जप्त प्लॅस्टिकची किंमत पाच लाखांच्या घरात असल्याचे मनपा...
सप्टेंबर 23, 2019
विधानसभा 2019 पिंपरी - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पालनासाठी महापालिकेतर्फे पदाधिकाऱ्यांच्या नावांचे शहरातील फलक झाकले जात आहेत. मात्र, त्यासाठी प्लॅस्टिक कागदाचा वापर केला जात आहे. दुसरीकडे निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांचे फलक, राजकीय पक्षांचे चिन्ह, नाव, ध्वज वाहने व पथदिव्यांच्या खांबांवर झळकत...
सप्टेंबर 22, 2019
लातूर, ता. 21 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने हाती घेतलेल्या "स्वच्छता ही सेवा' मोहिमेत यंदा प्लॅस्टिक निर्मूलनाला प्राधान्य देण्यात आले आहे. शहरे आणि ग्रामीण परिसर प्लॅस्टिकमुक्त करण्यात येणार आहे. 11 सप्टेंबरपासून सुरू झालेली ही मोहीम 27 ऑक्‍टोबरपर्यंत...
सप्टेंबर 21, 2019
अमरावती : दीड वर्षांपूर्वी गुढीपाडव्याच्या मूहूर्तावर प्लॅस्टिक पासून उत्पादित वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी म्हणून दंडात्मक कारवाई करण्याची मुभा स्थानिक स्वराज्य संस्था व प्रदूषण मंडळास दिली. प्रारंभी बंदीची मोहीम धडाक्‍यात चालली, नंतर...
सप्टेंबर 20, 2019
ठाणे : कितीही नाही म्हटले तरी रोजच्या वापरात प्लास्टिकच्या वस्तूंचा समावेश असल्याने आजही शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा निर्माण होत आहे. आपल्या घरातील प्लास्टिकचा आपणच पुनर्वापर करून कचरा निर्मितीवर काही प्रमाणात आळा आणू शकतो. याच कल्पनेतून ठाण्यातील "विसेक इंडिया' या संस्थेने नागरिकांना...
सप्टेंबर 20, 2019
माणगाव (बातमीदार) : पावसाळा अजून सुरू असून अधूनमधून येणाऱ्या सरींमुळे येथील नद्या दुथडी वाहताना दिसत आहेत. सध्या पाऊस कमी झाल्याने नद्यांचे काठ दिसू लागले आहेत. मात्र, याच काठांना बसलेला प्रदूषणाचा विळखा विचार करावयास लावणारा आहे. नद्या या जलाचे स्रोत आहेत. सध्या राज्यात प्लास्टिकबंदी असूनही हेच...