एकूण 7 परिणाम
October 29, 2020
नवी दिल्ली: सौदी अरब (Saudi Arabia) ने पाकिस्तान (Pakistan) च्या हद्दीतील काश्मिर (PoK) आणि गिलगिट-बाल्टिस्तान (Gilgit-Baltistan) प्रांत पाकिस्तानच्या नकाशातून हटवला आहे. सौदीचा हा निर्णय पाकिस्तानसाठी मोठा धक्का समजला जात असून त्यांनी भारताला दिवाळी भेट दिल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय...
September 26, 2020
नवी दिल्ली : लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केलेल्या चीनचा डाव भारतीय लष्कराने हाणून पाडला. परंतु, चीनच्या कुरघोड्या अद्याप थांबलेल्या नाहीत. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीन पाकिस्तानच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये अस्थीरता पसरवण्याच्या प्रयत्नात आहे. काश्मीरमध्ये शास्त्रास्त्रे, दारूगोळा...
September 26, 2020
World Health Organisation: जगभरात कोरोनाचं संकट आणखी गहिरं होताना दिसत आहे. काही देश या व्हायरसचा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सामना करत आहेत. पण, अमेरिका, ब्राझील आणि भारतात परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. त्यामुळं सगळ्यांचे डोळे कोरोनावरील लसीकडं लागले आहेत. मेडिकल सायन्स क्षेत्रातील शास्त्रज्ञ...
September 15, 2020
नवी दिल्ली - गेल्या पाच ते सहा महिन्यापासून सीमा वारून भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातवरण आहे. चीनच्या घुसखोरीला भारतीय जवान सडेतोड उत्तर देत आहेत. तरीही चीन आपली आगळीक थांबविण्याचे नाव घेत नाही. सध्या पूर्व लडाख सीमेवर चीन आणि भारताचे संबंध ताणल्यामुळे तेथेही तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर...
September 14, 2020
मुंबई : कंगना आज मुंबईहून हिमाचलला परतली. मुंबईहून जाताना कंगनाने मुंबईचा पुन्हा एकदा POK म्हणून उल्लेख केला. यानंतर आता हिमाचलमध्ये पोहोचल्यानंतर कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेला टार्गेट केलंय. कंगनाने नव्याने केलेल्या ट्विटमध्ये तिने थेट उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरेंवर निशाणा...
September 14, 2020
मुंबई : गेले अनेक दिवस मुंबई आणि महाराष्ट्राचं राजकारण तापलंय ते कंगना आणि शिवसेनेच्या सामन्यामुळे. कंगनाची ट्विटरवरील टिप्पण्या, कंगनाचं मुंबईत येणं, तिच्या ऑफिसचा अनधिकृत भाग तोडला जाणे, त्यानंतर कंगनाकडून मुख्यमंत्र्यांच्या एकेरी भाषेत उल्लेख होणं, कंगना राज्यपालांच्या भेटीला जाणं आणि मुंबईतून...
September 14, 2020
मुंबई : अभिनेत्री कंगना राणावने 5 दिवसानंतर मुंबईतून मनालीला रवाना झाली आहे. तिच्यासोबत बहिन रंगोली चंदेल आणि तिचा सहकारी देखील सोबत होता. मुंबईहून परतण्यापूर्वी कंगनाने राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. मुंबई महानगर पालिकेने कार्यालयावर केलेल्या कारवाईसंदर्भात न्याय मिळावा...