एकूण 831 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
मुंबादेवी - भाजप हा कट्टर, हिंदुत्ववादी पक्ष आहे. तर काँग्रेसही आता सौम्य हिंदुत्ववाद घेवून राजकारण करीत आहे. म्हणून या देशातील सर्व नागरिकांनी दक्ष राहून देशाच्या बदलत्या राजकारणाकडे बघण्याची गरज असल्याचे बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा आणि भारिप अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी( 21)दादर येथे...
फेब्रुवारी 22, 2019
पुणे - पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील सर्व मतदान केंद्रांवर येत्या २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. सर्व मतदान केंद्रांवर मतदार...
फेब्रुवारी 21, 2019
पाली (जिल्हा रायगड) : सुधागड तालुक्यातील पाली परिसरात असलेल्या हजरत शहा शरफुद्दीन बाबा दर्ग्यात पाच पिरांच्या हुरूसात (उत्सव) हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे दर्शन घडले. यावेळी झालेल्या कव्वाली कार्यक्रमात जमा रक्कम हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.  दर्ग्यात झालेल्या कार्यक्रमात सर्व,...
फेब्रुवारी 21, 2019
राजापूर - लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये नाणार रिफायनरी प्रकल्पाचे भवितव्य टांगणीला लागले आहे. युतीच्या घोषणेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांचे मत विचारात घेऊन प्रकल्प अन्यत्र हलविण्याचे स्पष्ट केले. तोच धागा पडकून शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रकल्प रद्द झाल्याचा...
फेब्रुवारी 21, 2019
यवतमाळ : येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या जम्मू काश्मिरमधील दोन विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. ‘काश्मिरमध्ये परत जा’, असे म्हणत एका राजकीय पक्षाच्या युवा संघटनेच्या दहा ते 12 कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली. ही घटना येथील वाघापूर परिसरातील वैभवनगरात काल बुधवारी (ता.20) रात्री...
फेब्रुवारी 20, 2019
ब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे कोल्हापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्ता रोको आंदोलन करण्यात आले. या महामार्गावरील प्रवाशांची गैरसोयी झाल्यामुळे प्रमुख मार्गावरील शहर असून सांगली,...
फेब्रुवारी 20, 2019
भावी राजकीय नेतृत्वाला संसदीय लोकशाहीच्या प्रक्रियेसाठी तयार करणे, ही खरे म्हणजे पक्षांची जबाबदारी आहे. नोकरशहांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांचा आवाज आहेत. रा जकीय नेतृत्व आणि नोकरशाही यांच्यातील संघर्षाचा वाद नवीन नाही. या दोन्हींमधल्या नाजूक नातेसंबंधांचा प्रश्‍न...
फेब्रुवारी 19, 2019
नवी दिल्लीः पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना जरा समजवा, असा सल्ला काँग्रसचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना ट्विटरवरून दिला आहे. इम्रान खान यांच्यावरून सिद्धू यांना अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले आहे. एकापाठोपाठ एक ट्विट करत दिग्विजय...
फेब्रुवारी 19, 2019
सातारा - मलकापूर नगरपंचायत निवडणुकीतील मतदार याद्यांचा तथाकथित घोळ सर्वत्र गाजला. मात्र, त्यातूनही राजकीय पक्षांनी धडा घेतलेला नाही. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाबरोबर काम करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (बीएलए) नोंदणीकडे राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केले आहे....
फेब्रुवारी 19, 2019
'फेसबुक', 'गुगल'ची उच्च न्यायालयात ग्वाही मुंबई - मतदानाच्या दोन दिवस आधी प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिराती हटवण्याची सशर्त तयारी सोमवारी (ता. 18) फेसबुक आणि गुगलच्या वतीने उच्च न्यायालयात दर्शवण्यात आली. निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला तरच या जाहिराती काढू, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे...
फेब्रुवारी 18, 2019
पणजी : गोवा सुरक्षा मंचाने लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले आपले उमेदवार कॉंग्रेसला कोणत्याही परीस्थितीत पाठींबा देणार नाहीत. सद्यस्थितीत पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनाच पाठीबा देतील असे जाहीर करत भाजपसमोर पेच निर्माण केला आहे. गोवा सुरक्षा मंचाचे प्रमुख सुभाष वेलींगकर यानी ही माहिती दिली आहे. मंचाच्या...
फेब्रुवारी 18, 2019
सातारा - लोकसभेच्या रणांगणातील योद्‌ध्यांची यादी तयार होत असतानाच राष्ट्रवादीच्या साताऱ्यातील सुभेदारांनी बंडाचे निशाण जोरात फडकवायला सुरवात केली आहे. जिल्ह्याच्या एकंदर राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्यांच्या म्हणण्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार किंमत देणार का, की पक्षाचा निर्णय अंतिम...
फेब्रुवारी 17, 2019
नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत लोकसभा निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता याबाबत स्वत: रजनीकांत यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आपल्या राजकीय पक्षाचे नाव किंवा चिन्ह वापरू नये, असेही बजावले आहे. मागील वर्षी रजनीकांत यांनी राजकारणात...
फेब्रुवारी 17, 2019
परभणी - लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांकडे सत्ता गेली पाहिजे. त्यासाठी राजकीय पक्षांनी जातीऐवजी कार्यकर्ते, लोकांना महत्त्व दिले पाहिजे. परंतु पक्षांनी पहिल्यांदा जातीत, नंतर कुटुंबात सत्ता केंद्रित केली. मागील सत्तर वर्षांत लोकशाही ही कुटुंबशाही झाली, याचे भानही राहिले नाही, असे प्रतिपादन भारिप...
फेब्रुवारी 17, 2019
नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही आज सर्वपक्षीय बैठकीत दिली. मात्र या संवेदनशील विषयावर पंतप्रधानांनीच सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना बोलावून सल्लामसलत करायला हवी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच भारताचाच हिस्सा असलेल्या पाकिस्तानव्याप्त...
फेब्रुवारी 17, 2019
"जैशे महंमद' या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय पाकिस्तानात आहे. त्याला पाकिस्ताननं कधीही हात लावलेला नाही. म्हणजेच ते त्यांना पोसत आहेत. त्यामुळं पाकिस्तानला आता निर्वाणीचा इशारा देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी तुम्ही लष्कर घुसवा किंवा अन्य कोणताही मार्ग अवलंबा; पण पाकिस्तानात घुसून काही तरी करण्याची...
फेब्रुवारी 16, 2019
सांगली : जम्मू काश्‍मिरमध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आज सांगली नि:शब्द झाली. शहरात कडकडीत बंद पाळून दहशतवाद्यांच्या भ्याड कृत्याचा निषेध करण्यात आला. स्टेशन चौकात मोठ्या संख्येने सांगलीकरांनी एकत्र येवून हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या...
फेब्रुवारी 16, 2019
मुंबई - राज्यातील ३६ साखर कारखाने अवसायनात आणून ते विकल्याप्रकरणी राज्य सरकारने काय कारवाई केली, अशी विचारणा शुक्रवारी उच्च न्यायालयाने केली. याप्रकरणी गुन्हा नोंदवलेल्या माता रमाबाई आंबेडकरनगर पोलिस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सुनावणीस उपस्थित राहावे, असा आदेशही न्यायालयाने दिला....
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - जम्मू-काश्‍मिरमधील पुलवामा जिल्ह्यात आतंकवाद्यानी जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या शहरात तीव्र निषेध नोंदविला. मुस्लिम समाजासह, हिंदूत्ववादी संघटना, तालीम मंडळे, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विविध पक्ष संघटनेसह कार्यकर्त्यांनी "जला दो, जला दो, पाकीस्तान जला दो' अशा घोषणा देत...
फेब्रुवारी 14, 2019
लांजा - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने इच्छुक उमेदवारांनीही मतदारसंघात फिरायला सुरवात केली. राजापूर विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त उमेदवारांची भाऊगर्दी होण्याची शक्‍यता असून बहुरंगी लढतीची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी लक्ष...