एकूण 15 परिणाम
January 12, 2021
मुंबई  : मुंबईत तापमानासह प्रदूषणाची पातळी वाढल्याने "रेड अलर्ट' जारी केला आहे. हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. सध्याचे वातावरण आरोग्यासाठी घातक असल्याने भौतिकशास्त्रज्ञ तसेच हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी मुंबईत "हेल्थ अलर्ट' जारी केला आहे. मुंबईतील तापमानात वाढ झाली असून,...
January 07, 2021
मुंबई: मुंबईसह राज्यात सध्या थंडी अनुभवायला मिळत आहे.  मात्र, गेल्या सात दिवसांपासून मुंबईतील अतिशय प्रदूषित झाली आहे. मुंबईने हवेच्या प्रदूषणात दिल्लीला ही मागे टाकले आहे. सफर या संस्थेने पुन्हा एकदा मुंबई संपूर्ण शहराची हवा अतिशय वाईट नोंदवली आहे. गुरुवारी 313 एक्यूआयची नोंद करण्यात आली आहे. त्या...
January 07, 2021
मुंबई  : डम्पिंग ग्राऊंडवर जाळलेल्या कचऱ्यानेही वायू प्रदूषणात भर होत असल्याचे आवाज फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. कचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण सर्वाधिक असल्याने ते जाळल्यानंतर विषारी वायू हवेत मिसळत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे आवाजाच्या पातळीसारखा वायू...
December 31, 2020
मुंबई, ता. 31 : कल्याण, उल्हासनगरमधून वाहणाऱ्या उल्हास, वालधनी नद्यांच्या प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारची चांगलीच कानउघाडणी केल्यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व निरीकडून या कारखान्यांना नदी पात्र प्रदूषित होत असल्याने कारखाने बंद करण्याची नोटीस देण्यात आली. उल्हास व...
December 30, 2020
मुंबई, ता. 30 : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईतील ट्रॅफिकमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. मात्र, आता हळूहळू सर्व पूर्वपदावर येऊ लागल्याने रस्त्यावर गाड्याही मोठ्या संख्येने धावू लागल्या आहेत. ज्यामुळे नियंत्रणात आलेल्या ध्वनी...
December 28, 2020
मुंबई  : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबईकरांनी मुंबईतून बाहेर जाण्याचा मार्ग निवडला आहे. मुंबईत वाढलेल्या वायू प्रदूषणाचा सध्या सर्वांनाच त्रास होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जवळपास 15 ते 20 टक्के मुंबईकर आपल्या कुटुंबियांसोबत मुंबईबाहेर गेले आहेत. अपेक्स ग्रुप ऑफ रुग्णालय समुहाने याबाबतचे निरीक्षण...
December 21, 2020
मुंबईः खारघर-तळोजा-पनवेल परिसरात मॉर्निंग वॉकसाठी  जात  असाल तर तुमचे मॉर्निंग वॉक फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसान करणारे ठरू शकतात, असं निरीक्षण वातावरण या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या वातावरण फाउंडेशन या संस्थेने  महिनाभर हवेच्या गुणवत्तेचा आढावा घेतल्यानंतर हे निदर्शनास आले आहे.  तळोजा, खारघर,...
December 02, 2020
नवी दिल्ली : सुप्रिम कोर्ट ही भारतातील ही एक महत्त्वाची स्वायत्त संस्था आहे. तिचा मान राखणे हे प्रत्येक भारतीयासाठी अनिवार्य असते. मात्र, अशा काही घटना घडतात ज्यामध्ये कोर्टाच्या सभ्यतेचे उल्लंघन होते. या प्रकाराविषयी कोर्टाकडून थेट नाराजी देखील व्यक्त केली जाते. कोरोना काळात कोर्टाचे सारे कामकाज...
November 18, 2020
मुंबई: मुंबईतील यंदाची दिवाळी ही ग्रीन दिवाळी ठरली आहे. कोरोनामुळे मागील 15 वर्षातील सर्वात निच्चांकी ध्वनी प्रदूषण नोंदवलं गेलं. यंदाच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर हवा प्रदूषण रोखण्याच्या हेतूने मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी फटाके उडवण्यास प्रतिबंध केला होता. त्याचाच परिणाम म्हणून यंदा...
November 16, 2020
मुंबई : यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण दिवाळी अगदी साधेपणाने साजरी करत आहोत. अशात सरकारकडून फटाके फोडण्यास बंदी घातली गेलीये. फटाक्यांनी मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रभूषण होते, ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. सोबतच फटाक्यांच्या धुरामध्ये अनेक प्रकारचे विषारी वायू देखील...
November 15, 2020
नवी दिल्ली : दिल्ली शहरात हिवाळ्यातील ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत वायू प्रदुषणाचा कहर होतो. या काळात तिथली हवा ही श्वासोच्छवासासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाची बनते. ही समस्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पहायला मिळत असून, त्यावर राजकीय आरोप-प्रत्यारोपांशिवाय काहीच हालचाली होताना दिसत नाहीत. पंजाब-...
November 13, 2020
नवी दिल्ली : दिल्लीच्या प्रदुषणाची समस्या ज्वलंत आहे. दिल्लीची हवा ही मानवी श्वासोच्छवासासाठी योग्य राहिलेली नाहीये, इतपत तिथल्या हवेचे अवमूल्यन झाले आहे. यावरुन सातत्याने दिल्ली राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये तू-तू-में-में पहायला मिळतं. पंजाबमध्ये जाळल्या जाणाऱ्या शेतातील गवत आणि तणामुळे...
November 10, 2020
मुंबई, ता. 10 : ऐन दिवाळिच्या तोंडावर मुंबईतील प्रदुषण पुन्हा एकदा वाढल्याचे दिसते. हवेची गुणवत्ता मध्यमपासून वाईट स्तरावर नोंदवली गेली. हवेची गुणवत्ता घसरल्याने श्वसनाचे विकारासह कोविडची संसर्ग वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येतेय. मुंबईत पुन्हा एकदा प्रदुषणाच्या पातळीत वाढ झाल्याचे दिसते....
October 30, 2020
मुंबई:  मुंबईकरांनी बुधवारी लॉकडाऊन नंतरची सर्वात प्रदूषित हवा अनुभवली असून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे.  बुधवारी कोविड 19 च्या लॉकडाऊननंतर शहरात सर्वात दुषित हवेची नोंद झाली. मुंबईच्या आकाशात धुराचा एक थर आकाशात पसरला. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच...
October 07, 2020
नवी दिल्ली: राजधानीमधील प्रदुषण नेहमीच चर्चेचा विषय असतो. दिल्लीतील प्रदुषण रोखण्यासाठी 'अँटी स्मोग गन'चा वापर करण्यात आला असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुलीने मुलाला बाजरीच्या शेतात बोलावले असेल: भाजप नेता दिल्लीतील हवेतील प्रदुषणाची गुणवत्ता वाढली होती. प्रदुषण नियंत्रित ठेवण्यासाठी काही ठिकाणी...