एकूण 25 परिणाम
जून 02, 2019
मुंबई : "आपण मित्रपक्ष कॉंग्रेसबरोबर लोकसभा निवडणुकीत मेहनत घेतली. आपणाला यशाची खात्री होती; मात्र लोकसभेचे निकाल अपेक्षेपेक्षा खूप वेगळे लागले. जय-पराजय होत असतात. एका पराभवाने खचून जाऊ नका. आगामी विधानसभेला जोमाने सामोरे जाऊया,' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी...
जून 02, 2019
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना शनिवारी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली. येत्या 6 जूनला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हवाई क्षेत्रातील खरेदी प्रकरणात खासगी दलाल दीपक तलवारचा सहभाग असलेल्या एका संशयित व्यवहारासंदर्भात...
एप्रिल 06, 2019
क्वालालंपूर : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची शनिवारी फिफा परिषदेच्या सदस्यपदी निवड झाली. या परिषदेवर निवडले जाणारे पटेल हे पहिलेच भारतीय ठरले आहेत. पटेल यांच्या बाजूने 46 पैकी 38 मते पडली. क्वालालंपूर येथे आज आशियाई फुटबॉल परिषदेची 29वी सभा घेण्यात आली. या वेळी सदस्यांची...
एप्रिल 03, 2019
भंडारा : जो व्यक्ती आपल्या पत्नीला न्याय देऊ शकत नाही, तो तुम्हाला काय न्याय देईल, अशी बोचरी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली, तर आम्ही उमेदवार लढविले म्हणून शरद पवार व प्रफुल्ल पटेलांनी माघार घेतली असेही म्हटले आहे.   वंचित बहुजन आघाडीच्या...
मार्च 22, 2019
मुंबई - नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे प्रत्येक निवडणुकीत मतदारांना सामोरे जाताना अर्ध्याहून जास्त उमेदवार बदलतात या वास्तवाला महाराष्ट्राच्या पहिल्या यादीनेच छेद दिला. सुनील गायकवाड (लातूर) आणि दिलीप गांधी (नगर) वगळता सर्व खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. शिवसेनेचे कट्टर विरोधक किरीट सोमय्या...
मार्च 20, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील संयुक्त प्रचार, दिल्लीत कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांच्यातील समझोत्याची शक्‍यता आणि अन्य काही निवडणूकविषयक मुद्यांवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर चर्चा केली. महाराष्ट्रातील संयुक्त प्रचाराबाबतचा...
मार्च 14, 2019
गोंदिया - पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात अद्याप एकाही पक्षाने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नकार दिल्यास दोघांची नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे पोटनिवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपकडून तगड्या उमेदवाराचे...
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या...
फेब्रुवारी 15, 2019
‘स्वाभिमानी’ला दोन जागा देणार; अधिकृत घोषणा लवकरच मुंबई - ‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटप निश्‍चित झाले असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. आता काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व माझ्यात...
फेब्रुवारी 14, 2019
लोकसभा 2019 ः मुंबई- लोकसभेचे पडघम वाजायला सुरवात झाली असून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची पहिली संयुक्‍त सभा 20 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. त्यानंतर दुसरी संयुक्‍त सभा 23 फेब्रुवारी रोजी बीडला परळी येथे होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कॉंग्रेस-...
फेब्रुवारी 14, 2019
लोकसभा 2019 ः मुंबई: "कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटप निश्‍चित झाले असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे. आता कॉंग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व माझ्यात अखेरची बैठक होणार आहे. त्यानंतर...
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महाआघाडीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू, असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. विद्यमान खासदारांची जागा कोणताही पक्ष सोडत नाही, इतर जागा सोडण्याबाबत विचार केला जातो. त्यामुळे मतविभाजन...
फेब्रुवारी 13, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होणार हे जवळपास निश्चित असून, दोन किंवा तीन जागांवर अद्याप निश्चिती झालेली नाही....
जानेवारी 05, 2019
मुंबई -  लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे चाळीस लोकसभा मतदारसंघांच्या वाटपावर एकमत झाले असून, उर्वरित आठ जागांचा पेच मात्र कायम आहे. मित्रपक्षांच्या निर्णयानंतर याबाबत एकमत होईल, असे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. आज ज्येष्ठ नेते शरद...
ऑक्टोबर 07, 2018
कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक असो अथवा जिल्हा परिषदेची, सर्व ठिकाणी पक्षाचे खासदार असतानाही धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम केले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा पक्षाची उमेदवारी देऊ नये, अशी मागणी पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी खासदार आणि पक्षाचे सर्वेसर्वा...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्‍तव्यानंतर उडालेली खळबळ आता राजीनामे देण्यापर्यंत गेली आहे. पक्षाचे संस्थापक सदस्य व खासदार तारिक अन्वर यांनी तडकाफडकी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तर, अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम यांनीही...
ऑगस्ट 13, 2018
राजकारणात दरवेळीच "ठंडा कर के खाओ' किंवा "कुंपण-बैठक-नीती' मदतीला येते असे नाही. कधी कधी ही युक्ती अंगाशी येते. हाच प्रकार राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहण्यास मिळाला. विरोधी पक्षांनी थोडी चतुराई आणि चपळाई दाखवली असती, तर ही निवडणूक चुरशीची होऊ शकली असती. सत्तापक्षालादेखील...
जुलै 31, 2018
मोहोळ(सोलापूर) - येथील तरुण उद्योजक संतोष वायचळ यांच्या बांधकाम क्षेत्रातील व्हि. एन.एस. या गृपच्या  उल्लेखनिय कार्याबद्धल महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात आला.    इंडिया न्युज चॅनेल या खाजगी कंपनीच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तीचा शोध...
जुलै 22, 2018
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पुर्णा पटेल हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या विवाह सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा आहे कारण अनेक बॉलिवूड कलाकार आणि नेते मंडळींनी या विवाह सोहळ्याला हजेरी लावली.  उद्योगपती नमित सोनी सोबत पुर्णा यांचा विवाह...
जुलै 06, 2018
नागपूर - आगामी विधानसभा-लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपविरोधी पक्षांसोबत महाआघाडी करण्याच्या दृष्टीने काँग्रेस विचार करीत आहे, अशी माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज (गुरुवार) दिली. मात्र, त्याचवेळी भाजपविरोधी भूमिका निभावणारे शिवसेना, मनसे आणि एमआयएम या...