एकूण 5 परिणाम
November 08, 2020
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्म अडवाणी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी अडवाणींना निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याबरोबर देशाच्या विकासात...
October 21, 2020
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकार 30 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीला बोन भेट देणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ...
October 13, 2020
कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशात सिनेमा थिएटर्स आणि मल्टीप्लेक्स 23 मार्चपासून बंद केले गेले होते. जसजसे लॉकडाऊनची परिस्थिती टप्प्याटप्प्याने उठवली गेली तसतशी अनेक गोष्टींना परवानगी देण्यात आली. अनलॉक 5 चा टप्पा 1 ऑक्टोबरपासून जाहीर केला आहे. या अनलॉक 5...
October 06, 2020
नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून देशातील लॉकडाऊनचे नियम शिथिल करून हळू हलू सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी हालचाली केल्या जात आहे. यातच आता 15 ऑक्टोंबरपासून देशात सिनेमागृहे सुरु कऱण्यासाठी परवानगी...
September 25, 2020
पुणे - वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांना मोठी चालना देण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील एसटी महामंडळाला आणि नवी मुंबई महापालिकेला प्रत्येकी 100 इलेक्ट्रिक बस आणि मुंबईच्या 'बेस्ट'ला 40 बस देण्याचे जाहीर केले आहे. फेम' इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्याअंतर्गत देशात सर्वाधिक ई- बस महाराष्ट्राला...