एकूण 2365 परिणाम
January 17, 2021
नवी दिल्ली : रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी आणि टीव्ही रेटिंग एजन्सी BARC चे माजी CEO पार्थ दासगुप्ता यांच्या दरम्यानचे व्हॉट्सएप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि यानंत एकच खळबळ माजली आहे. आधीच अडचणीत असलेल्या अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची...
January 16, 2021
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यात आणि बार्क म्हणजेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे माजी अधिकारी, माजी CEO पार्थो दासगुप्ता यांच्यातील काही Whats App चॅट लीक झाले आहेत असं बोललं जातंय. कथित लीक झालेले हे whats app चॅट सामाजिक माध्यमांवर व्हायरल देखील झालेत. दरम्यान,...
January 15, 2021
Traffic Jam: मुंबईपेक्षा पुणे बरे! जाणून घ्या जगातील स्थान कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या दळणवळणार मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे देशातील प्रत्येक शहरामध्ये 2020 मध्ये वाहतूक कोंडी कमी झाल्याचं पाहायला मिळालं. - सविस्तर वाचा रेणू शर्माच्या अडचणी वाढणार? धनंजय मुंडेंच्या मेहुण्याची...
January 15, 2021
मुंबई -  भरत जाधव हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक उत्तम अभिनेता आहे. अनेक व्यावसायिक आणि  प्रायोगिक नाटकांमधुन भरतने प्रेक्षकांचें मनोरंजन केले आहे. अतिशय कष्टाने आणि जिद्दीने भारतने मराठी चित्रपट सुष्टीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. मराठी चित्रपट सृष्टीत व्हॅनिटी व्हॅन असणारा भरत हा पहिला...
January 15, 2021
पक्ष्यांमध्ये अनेकदा बर्ड फ्लूचा संसर्ग नैसर्गिकरीत्या होतो.आजार जगभरात पाणथळ ठिकाणी तसेच पाण्यात विहार करणाऱ्या पक्ष्यांमध्ये नेहमीच आढळून येतो. कोंबड्या, बटेर आणि बदकांसह वन्य पक्ष्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकते. प्रतिबंधासाठी कुक्कुटपालनात कडक जैवसुरक्षेचा अवलंब करावा लागतो. बर्ड फ्लू...
January 15, 2021
वसगडे (जि. सांगली) या उसासाठी प्रसिद्ध गावातील सुमारे ५०० हेक्टर क्षेत्र क्षारपड झाले होते. मात्र ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ’ या वचनाप्रमाणे गावातील शंभर शेतकरी एकत्र आले. त्यांनी सामूहिक सच्छिद्र निचरा प्रणाली यंत्रणा उभारली. त्यातून सुमारे १५८ हेक्टर हेक्टर क्षेत्र पिकांखाली आले असून, ऊस...
January 15, 2021
पुणे - जगात अनेक देशांमध्ये राजकारणात महिलांना ५२ टक्के आरक्षण आहे, परंतु आपल्याकडे राष्ट्रीय स्तरावर फक्त दोन टक्के महिला राजकारणात आहेत. राष्ट्रीय राजकारणात महिलांचा सहभाग वाढविण्याबाबत आपल्याकडे विचार झालेला नाही.’’ असे मत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे-पालवे यांनी व्यक्त केले...
January 15, 2021
प्रत्येकाचा वैयक्तिक स्तरावर विज्ञानाशी थेट संपर्क येतो तो आरोग्य विज्ञानामार्फत. एकवेळ एकाही रसायनतज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय किंवा अवकाश शास्त्रज्ञाच्या मदतीशिवाय तुम्ही सुखाने जगू शकता; पण एकाही डॉक्‍टरच्या मदतीशिवाय तुम्ही मरणं; जरा अवघडच आहे. सॉरी हं. वरच्या वाक्‍यात जरा गफलत झाली बहुतेक. पण...
January 15, 2021
पुणे - ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाइन रेल्वे प्रकल्प हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळणार आहे. निधीची कमतरता पडू न देता हा...
January 15, 2021
पुणे - वीज तारा तुटणे, पोल पडणे, जमिनीवर तारा लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फीडर पिलरचे दरवाजे तुटणे आदींसह वीज सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या समस्यांची माहिती आता व्हॉट्‌सॲपद्वारे महावितरणला देता येणार आहे. ही सुविधा महावितरणने नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत या माध्यमातून महावितरणकडे २९३...
January 15, 2021
पुणे - ‘युनिफाईड डीसी रूल’मध्ये मेट्रो स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरातील ‘टीओडी’ (ट्रान्झिट ओरिएन्टड झोन) झोनवरील घातलेली स्थगिती गुरुवारी राज्य सरकारने उठविली. त्यामुळे मेट्रो स्टेशनजवळील बांधकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र स्थगिती उठविताना प्रीमिअम शुल्काचे दर कायम ठेवले आहेत. त्यामुळे...
January 15, 2021
पुणे - लष्कराच्या आत्मनिर्भरतेसाठी संशोधन संस्थांनी कंबर कसली आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेने गेल्यावर्षी २७ हजार कोटी रुपयांच्या उपकरणांना देशातच उत्पादित करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण भारतीय बनावटीसाठी लागणारा खर्च, कौशल्य अशा गोष्टींची कमतरता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. लष्करात नुकतेच ‘...
January 15, 2021
Breaking News : धनंजय मुंडेना पक्षाकडून मोठा दिलासा; राष्ट्रवादीच्या बैठकीत 'असा' झाला निर्णय राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आली...
January 15, 2021
पुणे - देशातील शेतकऱ्यांना बंदिस्त बाजारपेठांच्या साखळदंडांनी बांधलेले आहे. ते तोडण्यासाठी शरद जोशी यांनी आयुष्यभर काम केले. शेतकरी कायद्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांची बाजू मांडण्याची आता कुठेतरी संधी मिळाली आहे. त्यामुळे मोदी-शहांनी सांगितले तरी मी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीतून बाहेर पडणार नाही,...
January 14, 2021
पुणे - पोल्ट्री उद्योगामध्ये जैवसुरक्षेचे नियम काटेकोर पाळूनच व्यावसायिक स्तरावर कोंबडीपालन केले जाते. त्यामुळे सध्या बाजारात उपलब्ध होणाऱ्या मांसल कोंबड्या आणि अंडी पूर्णपणे सुरक्षित आहेत. खाद्य पदार्थ तयार करताना ते पूर्णपणे शिजवून घ्यावेत, असा सल्ला मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी...
January 14, 2021
पुणे - पावसाळ्यात राज्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस पडल्याने भूगर्भातील पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. यामुळे पाणीटंचाई भासणाऱ्या गावांच्या संख्येत घट झाली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या अभ्यासानुसार राज्यातील ७६ तालुक्यांतील सुमारे ९८२ गावांतील पाणीपातळी एक मीटरहून अधिक वाढली...
January 14, 2021
‘श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’च्या वतीने होणार असलेल्या राममंदिराचे कार्य आता गतिमान झाले आहे. सुमारे पाच शतके चाललेला रामभक्तांचा संघर्ष यशस्वी झाला. नऊ नोव्हेंबर २०१९ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार केंद्र सरकारने ‘श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’ची स्थापना केली....
January 14, 2021
पुणे - कोरोना विषाणूच्या महासाथीमुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे काहींच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींच्या उत्पन्नात मोठी घट झाली. एकीकडे आर्थिक चणचण आणि दुसरीकडे हमखास उत्पन्नाचा मार्ग सापडत नसल्याने अनेकजण चिंताग्रस्त झालेले दिसतात. पण आता चिंता करण्याचे कारण नाही. ‘सकाळ’ विद्या आणि ‘एसपी फायनान्स...
January 14, 2021
स्वाभिमानाच्या रणसंग्रामास २६० वर्षे पूर्ण पुणे - ‘पानिपतच्या रणसंग्रामामुळे भारत मोठ्या परकी आक्रमणापासून वाचला. मराठ्यांच्या ध्येयाचा आणि कर्तृत्वाचा हा रणसंग्राम आहे. या संघर्षात मराठ्यांच्या ध्येयाचा विजयच झाला. हा लढा स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा आहे...’ पानिपतच्या रणसंग्रामास उद्या (ता. १४) २६०...
January 14, 2021
पुणे - शिक्षक भरतीसाठी खोटी कागदपत्रे तयार करणे, अधिकाऱ्यांशी संगनमत करून लाखो रुपयांचे व्यवहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आज पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सहा ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या संभाजी शिरसाट या मुख्याध्यापकाच्या घरीही पोलिसांनी...