एकूण 75 परिणाम
जानेवारी 24, 2020
सोलापूर : पश्‍चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध संघ, पुणे जिल्हा दूध संघ आणि सोलापूर जिल्हा दूध संघाची निवडणूक तोंडावर आली आहे. या संघाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी सुरू झाली असून क्रियाशील सभासद आणि क्रियाशील सभासद हा मुद्दा दूध संस्था आणि संघासाठी अडचणीचा...
जानेवारी 21, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दाणादाण उडाली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष आहे. पाच वर्षांच्या काळात आमदार भारत भालके व आमदार प्रशांत परिचारक यांनी तालुक्‍यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध केला. परंतु, उपलब्ध निधी बांधकाम...
जानेवारी 17, 2020
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्यावतीने दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. खरेदी दर आता 31 रुपये करण्यात आला असल्याची माहिती दूध संघाचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली आहे. हेही...
जानेवारी 14, 2020
सोलापूर : रंगीबेरंगी फुलांनी मांडवासारखा सजलेला संमती कट्टा... तालात वाजणारा सनई चौघडा... ना पत्रिका... ना कोणाचं बोलावणं... तरीही उत्साहाने जमलेली लाखोंची गर्दी... सर्वांच्याच मुखात ओम सिद्धरामाय.. हा जप.. पांढऱ्या शुभ्र बाराबंदीतल्या मानकऱ्यांची लगबग... एकदा भक्तलिंग हर्रऽऽ बोला हर्रऽऽ, शिवयोगी...
जानेवारी 06, 2020
सोलापूर : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करुन अपक्ष रिंगणात उतरलेले करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांना शिवसेनेकडून मोठी संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सोलापूर जिल्हा परिषदेत त्यांनी पहिल्यांदाच पाच सदस्य असताना सुद्धा शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक आलेल्या...
जानेवारी 04, 2020
सोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी आज तालुका सहकारी निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली आहे. या यादीत फक्त 62 संस्थांचा समावेश असल्याचे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस वगळता 11 पैकी...
जानेवारी 03, 2020
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आपल्याच समर्थकाला मिळावे म्हणून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रयत्न केले होते. त्यातूनच त्यांनी शिवसेनेचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली होती, अशी चर्चा येथे रंगली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक २०१७ मध्ये...
जानेवारी 03, 2020
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांची निवडणूक नुकतीच झाली. पुरेसे संख्याबळ असल्याचा कांगावा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या हाती काहीच लागले नाही. जिल्ह्यातील स्थानिक आघाड्यांनी 2017 व आताच्या निवडणुकीतही भाजपचा केवळ सोईसाठी वापर करून घेतला आहे. दुसऱ्याच्या दुःखात आपले सुख शोधण्याचा...
जानेवारी 02, 2020
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी करमाळा तालुक्‍यातील केम गटाचे सदस्य अनिरुद्ध कांबळे यांची निवड झाली. कांबळे हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे समर्थक असून माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या चिन्हावर विजयी झाले आहेत. अध्यक्ष निवडीत त्यांना भाजप आघाडीने...
जानेवारी 01, 2020
सोलापूर : कागदोपत्री भक्कम असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत पराभव झाला आहे. या पराभवाची माहिती प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांच्याकडून घेतली आहे. घेतलेल्या माहितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस काय कार्यवाही आणि कारवाई...
डिसेंबर 31, 2019
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी (ता. 31) दुपारी दोन वाजता पार पडली. या निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवार अनिरुद्ध कांबळे हे विजयी झाले. तर उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत उमेदवार दिलीप चव्हाण हे विजयी झाले. या विजयाची घोषणा होताच जिल्हा परिषदेच्या...
डिसेंबर 31, 2019
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्याने शिवसेनेचा अध्यक्ष झाला आहे. अध्यक्षपदी निवड झालेले अनिरुद्ध कांबळे हे करमाळा तालुक्‍यातील केम जिल्हा परिषदेच्या गटातून विजयी झालेले सदस्य आहेत. शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर त्यांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्या...
डिसेंबर 26, 2019
सोलापूर : समविचारी आघाडीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात धुमाकूळ उडवून देणारे आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार संजय शिंदे संचालक असलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाची निवडणूक तोंडावर आली आहे. येत्या सहा महिन्यात या संघाची निवडणूक होणार आहे. निवडणूक आहे, परंतु मतदार नाहीत, अशीच...
डिसेंबर 24, 2019
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या 18 वर्षांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण करणारी आपल्या "सकाळ'ची सोलापूर आवृत्ती मंगळवारी (ता. 24) 19 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेल्या 18 वर्षांच्या काळात "सकाळ'ने सकारात्मक, रोखठोक, विधायक आणि निर्भीड बातम्यांनी...
डिसेंबर 15, 2019
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेवर शेकापसह महाविकास आघाडीचा अध्यक्ष करण्यासाठी मी राज्यातील सर्व पक्षप्रमुखांशी चर्चा करतो. जिल्हा परिषदेत सर्वांना सोबत घेऊन जाणारा उमेदवार द्या, अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला केली.  हेही वाचा :...
नोव्हेंबर 25, 2019
पंढरपूर : येथे सुमारे 40 कोटी रुपये खर्चून सुसज्ज असे नामसंकीर्तन सभागृह बांधण्यात येत आहे. कामाला सुरवात झाल्यानंतर काही दिवसांतच संबंधित ठेकेदाराची कामातील दिरंगाई आणि अन्य काही कारणांमुळे पालिकेने ठेकेदार बदलण्याचा निर्णय घेतला. संबंधित ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतल्यामुळे हे बांधकाम गेल्या...
नोव्हेंबर 19, 2019
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. पहिल्यांदाच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान अनुसूचित जातीच्या उमेदवाराला मिळणार आहे. जिल्ह्याचे राजकीय समीकरण पाहता सत्ता कुणाची येणार यावरच अध्यक्ष कोण होणार याची गणिते अवलंबून आहेत. अनुसूचित जातीचे पाच पुरुष व...
नोव्हेंबर 01, 2019
मंगळवेढा - तालुक्यातील मरीआई चौक ते सलगर बुद्रुक रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, या रस्त्याचे काम नुकतेच केले असून कामाचे बिल अदा करण्यापूर्वी हा रस्ता नादुरुस्त झाला. याकडे संबंधित खात्याने सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्याची दैना झाली.  मंगळवेढा -खोमनाळ -सलगर बुII या खराब...
ऑक्टोबर 25, 2019
पंढरपूर : कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट केलेल्या पैलवान भारत भालके यांनी राजकीय आखाड्यात सलग तीन वेळा तीन मातब्बरांना अस्मान दाखवले. कुस्तीत समोरच्या पैलवावानाला आव्हान देण्यासाठी दंड थोपटले जातात आणि कुस्ती जिंकल्यानंतर दोन्ही हातवर करून आनंद व्यक्त केला जातो. त्याच पद्धतीने काल भालके यांनी...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या कुटूंबासह भांडुप येथील एकविरा क्रीडांगणावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी विरोधीपक्षाला शुभेच्छा देत यंदा तरी आमच्यासमोर एक सक्षम असा विरोधी पक्ष यावा अशी इच्छा व्यक्त केली. तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या मनात असेल तर आदित्य नक्की...