एकूण 25 परिणाम
April 12, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : लोकं मला विचारतात एका मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे काय फरक पडणार आहे? याने काय सरकार बदलणार आहे का? मी म्हणतो सरकार कधी बदलायचंय ते माझ्यावर सोडा. ते बदलू आपण. पण या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढ्याच्या मतदारांना मिळाली आहे, असे भाजपचे विरोधी पक्षनेते...
April 12, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : मोगलाई मोगलांच्या काळात होती, परंतु आता लोकशाहीतही वीजबिल वसुलीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून मोगलाई सुरू असून, शेतकऱ्यांचं वीज कनेक्‍शन तोडले जात आहेत. उद्या पोटनिवडणूक झाल्यानंतर या सरकारने शेतकऱ्यांचे कनेक्‍शन नाही तोडले, तर माझं नाव बदला, असे जाहीर आव्हान विरोधी पक्षनेते...
April 09, 2021
पंढरपूर (सोलापूर) : एरव्ही एखाद्या ठिकाणची प्रचार सभा उरकून अजित पवार लगेच पुढे रवाना होत असतात. परंतु, या वेळी पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना विजयी करण्यासाठी त्यांनी वेगळीच फिल्डिंग लावली आहे. अजित पवारांनी केवळ सभा घेऊन न जाता पंढरपूर आणि मंगळवेढ्यात...
April 07, 2021
सोलापूर : पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. पोलिस अधीक्षक सातपुते यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला डोस घेतला होता. तत्पूर्वी, जिल्हाधिकाऱ्यांनाही तसाच अनुभव आला होता. आतापर्यंत जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्‍त, महापालिका आयुक्‍त, महापौर, पोलिस उपायुक्...
April 07, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यासाठी अहोरात्र काम करत असलेले आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत रणजितसिंहांना प्रचारापासून दूर राहून क्वारंटाईन राहावे लागणार आहे. ...
April 06, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : आग विझवणारे पाणी मात्र मंगळवेढ्याच्या राजकारणातील आखाडा पेटवण्यास कारणीभूत ठरले आहे. आतापर्यंतच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्या तापलेल्या पाण्यानेच राजकारणातील नेत्यांना आमदार, मंत्री करण्याची संधी दिली. म्हैसाळचे पाणी वगळता इतर पाणी योजना मात्र राजकीय व्यासपीठावरच तरंगत...
April 05, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालत आमदार प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांना एकत्र आणले. आवताडेंसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, खासदार रणजित नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ...
April 03, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज (ता. 3) अंतिम मुदत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या मतांवर परिणाम करू शकतील, अशा सिद्धेश्वर आवताडे, शैला गोडसे, सचिन शिंदे...
April 02, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : तिरंगी लढतीत मत विभागणीचा फायदा विरोधकांना झाला. त्यांच्या विरोधातील मतांची बेरीज जास्त होत असताना पराभव होत होता. ही मतविभागणी टाळण्यासाठी आम्ही एकत्र आलो, असा खुलासा आमदार प्रशांत परिचारक यांनी केला.  पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा येथे आमदार परिचारक समर्थकांची बैठक...
April 01, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालत आमदार प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांना एकत्र आणले. राष्ट्रवादीचे आमदार संजय शिंदे हे भगीरथ भालके यांना तर आता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांच्यासह आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील...
April 01, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे भाजप नेते व सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे अजूनही तटस्थ आहेत. विधानसभा पोटनिवडणुकीत ते कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडेच संपूर्ण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्‍याचे लक्ष लागले आहे...
March 30, 2021
सोलापूर : शरद पवार यांची प्रकृती ठीक नाही. त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसारच बाहेर पडावे लागणार आहे. आम्ही त्यांना सांगितलं, की पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाची तुम्ही काळजी करू नका. आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत व मतदारसंघ पवार यांना मानणारे आहेत. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते काम करत...
March 30, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक "विठ्ठल'चे अध्यक्ष भगीरथ भालके व "दामाजी'चे अध्यक्ष समाधान अवताडे या तुल्यबळ उमेदवारांबरोबर म्हणजेच महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढली जाणार आहे. निवडणूक सहानुभूतीबरोबरच राज्यातील गोंधळलेली राजकीय परिस्थिती पाहता भाजपकडून प्रतिष्ठेची...
March 29, 2021
पंढरपूर (सोलापूर) : विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीबरोबरच भाजपमध्येही बंडखोरी होण्याची शक्‍यता आहे. भाजप आमदार प्रशांत परिचारकांचे कट्टर समर्थक माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले हे उद्या (ता. 30) आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भोसलेंच्या भूमिकेमुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया...
March 28, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने मंगळवेढा येथील उद्योगपती व संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दिल्ली येथे केंद्रीय भाजप समितीने श्री. अवताडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. यामुळे आता पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप...
March 26, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सध्या अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करत असले, तरी अधिकृत पक्षांची उमेदवारी जाहीर झाली नाही. दरम्यान, भाजपचे उमेदवार म्हणून समाधान अवताडे निश्‍चित होण्याच्या मार्गावर आहेत. अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.  आमदार भारत भालके यांच्या अकाली...
March 24, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातून चौघेजण इच्छुक असले, तरी प्रत्यक्षात उमेदवारी आमदार प्रशांत परिचारक यांना की समाधान अवताडे यांपैकी कुणाला मिळणार? याची उत्सुकता मतदारसंघात लागली आहे.  दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर -...
March 23, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसला तरी सध्या आमदार प्रशांत परिचारक व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांची नावे अधिक चर्चेत आहेत. तरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुक्‍यात भाजपने नूतन कार्यकारिणी व 14 जणांना विविध...
March 22, 2021
पंढरपूर (सोलापूर) : अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत आता भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी उमेदवाराच्या विरोधात सक्षम व प्रभावी उमेदवार म्हणून भाजपकडून आमदार प्रशांत परिचाकांचे नाव चर्चेत असून, परिचारक स्वतः निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची विश्वसनीय...
March 21, 2021
पंढरपूर (सोलापूर) ः  पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीसाठी आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, उद्योजक अभिजीत पाटील, प्रा.डाॅ.बी.पी.रोंगे यांनी उमेदवारी मिळावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाकडे केली अहे. अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा बूथ अभियान प्रभारी , माजी...