एकूण 3435 परिणाम
February 28, 2021
‘साप्ताहिक सकाळ’चे संपादकपद भूषवलेले सदा डुंबरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयीच्या आठवणींना त्यांच्या मित्राने दिलेला उजाळा... सदाचे २५ तारखेला झालेले निधन जितके क्‍लेशदायक होते, तितकेच धक्कादायक होते. नाशिकला एका सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमासाठी गेले असताना कोरोनाची लागण झाली आणि पंधरा...
February 28, 2021
लग्नासाठी पाव्हणे बघायला आले आन मी सुखावले... लग्न जसं पोरांसनी आवडतं असतं तसं आम्हा पोरींनाबी ... पोराला जितकी बायकू हवी असती, तेवढाच आम्हासनी देखील नवरा... लग्नाआगुदर फोनवर बोलण हुयाचं... ओळख वाढली आन भेट सुदा झाली... त्यांचं घरी येनं जाणं व्हायला लागलं, ह्या ना त्या कारणावरनं भेटी झाल्या... तसं...
February 27, 2021
मुंबई  : सरकारच्या कार्यक्रमाला गर्दी होते. सरकारमधील मंत्री सगळ्या कार्यक्रमांमध्ये धुडगूस घालू शकतात गर्दी करुन आणि शिवजयंतीला तुम्ही नकार देता. मराठी भाषा दिनाला नकार देता. एवढं करोनाचं संकट समोर येतंय असं वाटत असेल तर सगळ्या निवडणुका पुढे ढकला. जाहीर केल्या जाणाऱ्या सर्व निवडणुका पुढे ढकला,”...
February 27, 2021
मंगळवेढा (सोलापूर)   अनेक दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या रहाटेवाडी -तामदर्डी व हुलजंती ते सलगर खु येथील ओढ्यावरील  पुलास मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 7 कोटी 42 लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी केली.  स्व. आ. भारत भालके यांनी 2014 पासूनचे प्रयत्न भगीरथ...
February 27, 2021
पंढरपूर (सोलापूर) : आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत अनेक दिवसांपासून खल सुरू आहेत. तरीही उमेदवारीचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी...
February 27, 2021
केसनंद(पुणे) : केसनंद, वाडेबोल्हाई, बकोरी हद्दीतील शेकडो एकर डोंगर क्षेत्राला गुरुवारी (ता. २५) लागलेल्या आगीत वनसंपदेचे मोठे नुकसान झाले. मात्र, माहिती सेवा समितीच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक तरूणांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे सुमारे पाचशे एकर क्षेत्रातील वनसंपदा, छोटे वन्यजीव वाचविण्यात यश आले....
February 27, 2021
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्यापासून सोनं हा प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. राजकीय मंडळीसोबतच गडगंज संपत्ती असलेल्या बलाढ्य कुटुंबामध्येही कोण काय करेल याचा नियम राहिला नाही. आधी सोन्याच्या शर्टची चर्चा झाली. त्यानंतर कोरोना काळात सोन्याचा मास्क एकाने तयार केला. कित्येक ‘गोल्डन मॅन’ शहरात केवळ...
February 27, 2021
कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांच्यावर कारवाई केली नाही. तर विधिमंडळात त्यांना बोलू देणार नाही. असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर भारतीय जनता पार्टीने आरोप केले आहेत. आज  ते...
February 27, 2021
अकोला :   कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पुढील आदेश येईपर्यंत दर शनिवारी रात्री ८ वाजतापासून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे आज शनिवारी रात्री ८ वाजतापासून जिल्ह्यात संचारबंदीला सुरूवात होईल. या काळात वाहनातून...
February 27, 2021
  अकोला : जिल्‍हा कौशल्‍य कार्यालयामार्फत पंडीत दीनदयाल उपाध्‍याय ऑनलाइन रोजगार मेळाव्‍याचे आयोजन शनिवार व रविवार (ता. २७ व २८ फेब्रुवारी) रोजी करण्यात आलं आहे. मेळाव्‍यात चार नामवंत कंपनीव्दारे विविध पदाकरीता ऑनलाईन भरती प्रक्रीया राबविली जात आहे. वर्ल्ड वाईड आईल फिल्ड मशीन प्रा.लि. औरंगाबाद या...
February 27, 2021
भोर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ‘दादा’ नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाचे भोर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांकडून अनेक वेळा उल्लंघन होत आले आहे. नुकत्याच झालेल्या सभापतिपदाच्या निवडणुकीवेळीही ते दिसून आले. त्यातून तालुक्यातील राष्ट्रवादी कॉग्रेसमधील गटबाजीही उघड झाली आहे. पक्षाने चारही सदस्यांना...
February 27, 2021
सिंदखेड राजा (जि.बुलडाणा) : तालुक्यामध्ये लॉक डाउन मध्ये बंदआड व्यवहार सुरूच असल्यामुळे प्रशासनाकडून कारवाईची गरज निर्माण झाली आहे. प्रशासन खरंच कार्यवाही करते काय? याकडे तालुक्यावाशीयांचे लक्ष लागले आहे. सद्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांनी तारीख २६...
February 27, 2021
नाशिक : "लाचलुचपच प्रतिबंधक विभाग माझ्या नवऱ्याचा छळ करत असल्याचा आरोप करतानाच मीच तुम्हाला पुरून उरेन" असे आव्हान भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला केले आहे. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदवला आहे. किशोर वाघ यांनी...
February 27, 2021
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिष्ठातांकडून तयार करण्यात येणाऱ्या स्थानिक चौकशी (एलईसी) समितीत विषयतज्ज्ञ म्हणून त्या-त्या विषयांच्या प्राध्यापकांचा समावेश करण्यात येतो. मात्र, असे असताना विज्ञान, अभियांत्रिकीच्या महाविद्यालयांच्या तपासणीसाठी तयार करण्यात आलेल्या समितीत...
February 27, 2021
सांगली : शहर विकासाकडे लक्ष द्या... झटून कामाला लागा असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नुतन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना आज दिला. महापौरांनी आज बारामतीत गोविंदबाग येथे पवार यांची भेट घेतली. यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक...
February 27, 2021
नागपूर : जिल्हा नियोजन समितीला (डीपीसी) वर्ष २०२१-२२ साठी ४४५ कोटींचा निधी मंजूर झाला. २०२०-२१ च्या तुलनेत त्यात फक्त ४५ कोटींची वाढ आहे. गेल्या आठ-दहा वर्षातील ही सर्वाधिक कमी वाढ असल्याचे समजते. त्यामुळे निधी वाढवून घेण्यात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना अपयश आल्याचे दिसते. डीपीसीच्या माध्यमातून ६१५...
February 27, 2021
माझोड (जि.अकोला)  ः हिंगणा-माझोड-वाडेगाव रस्त्यावर कोटींचा फफुरडा नागरिकांना सहन करावा लागत आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. हा रस्ता भाजपा-शिवसेना आघाडी सरकारच्या काळात पालखी मार्ग म्हणून मंजूर झालेला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्यापही काम पूर्ण...
February 27, 2021
देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) : नुकतेच जिल्हा परिषदे माफत दिवंगत आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार प्रशस्ती पत्रावर आबांचे नाव व छायाचित्र नसल्याचा प्रकार उघडकीस आले. आता शासनाने तालुकास्तरावर 20 लाख व जिल्हास्तरावर 50 लाखांची घोषणा केली असताना जिल्हा परिषदेच्या माफत 10 लाख व 40 लाखांची घोषणा...
February 27, 2021
पुणे : जिल्ह्यात मागील सप्टेंबरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. सध्या कोरोनाच्या नवीन लाटेत ही रुग्णसंख्या त्या तुलनेत निम्म्यापेक्षा जास्त नसेल, असा निष्कर्ष भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या संस्थांनी पाहणी अहवालात काढला...
February 27, 2021
सातारा : पुणे जिल्ह्यातील लोकांसाठी जशी खेडशिवापूर येथील टोल माफी दिली आहे. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील लोकांना आनेवाडी व तासवडे टोलनाक्‍यांवर सूट द्यावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. त्याचबरोबर सातारा-पुणे रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांवरही कडक कारवाई करावी, अशी...