एकूण 52 परिणाम
मे 22, 2019
आदित्य ठाकरे यांच्यासह दिल्लीतील ‘एनडीए’च्या बैठकीला हजेरी मुंबई - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी काही तासांवर येऊन ठेपलेली असताना आज भाजपच्या वतीने दिल्लीत मित्र पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाई यांना शिवसेनेच्या वतीने उपस्थित...
मे 03, 2019
जहानाबाद (बिहार): मीच बिहारचा दुसरा लालूप्रसाद यादव आहे, असे लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांनी म्हटले आहे. लालूप्रसाद यादव यांची मुले तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरु आहे. तेजस्वी यादव यांनी प्रकृतीच्या कारणांमुळे आपले अनेक नियोजित कार्यक्रम रद्द केले...
एप्रिल 26, 2019
प्रताप चिपळूणकर यांनी भात, ऊस शेतीपद्धतीमध्ये जमिनीची सुपीकता जपत पीक व्यवस्थापन अधिक सुलभ करणे, शेती सोपी आणि कमी खर्चाची करणे आणि उत्पादनपातळी वाढवीत नेण्यावर भर दिला. नांगरणीशिवाय शेती हा त्यांच्या शेती तंत्राचा केंद्रबिंदू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रताप चिपळूणकर हे जमीन सुपीकतेचा बारकाईने...
एप्रिल 15, 2019
मुंबई - शिवसेना खारदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रामनवमी मिनित्त प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात संजय राऊत 'भाड मे गया कानून और आचारसंहिता' असे वक्तव्य केले आहे. दरम्यान, कायदा आणि निवडणूक आयोग आम्हाला लागू होत नाही...
जानेवारी 29, 2019
अकोला : गृहराज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची कन्या कश्‍मिरा लवकरच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा पुत्र पुर्वेश यांची ‘गृहमंत्री’ होणार आहे. त्यांची सोयरिक रविवारी पक्की झाली. राज्यात भाजप-शिवसेना युतीचा येत्या मे महिन्यात विवाहाचा बार उडणार आहे. डॉ. पाटील यांची...
जानेवारी 29, 2019
वडणगे - घरात प्राणी, पक्ष्यांना खाद्य, पाणी देत त्यांचे संगोपन करणारे अनेक जण आपण पाहतो. वाढत्या शहरीकरणामुळे  अजूनही पक्ष्यांच्या निवाऱ्याबरोबरच त्यांना खाद्य मिळणेही अवघड झाले आहे. शिवाजी पेठेतील सुरेश दिनकर सरनाईक - नागावकर या शेतकऱ्याने दीड एकर क्षेत्रातील ज्वारीचे पीक चक्क पक्ष्यांना...
जानेवारी 28, 2019
लांजा - नूतनीकरण करून वापरात आलेल्या लांजा शासकीय विश्रामगृहाचे उद्‌घाटन तब्बल दीड वर्षांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते केले. २५ जानेवारीला पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी लांजा शासकीय विश्रामगृहाचे केलेले उद्‌घाटन वादग्रस्त ठरण्याची शक्‍यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी...
जानेवारी 18, 2019
आपल्यातल्या गुणांची पारख करणाऱ्या नेतृत्वाविषयी विलक्षण कृतज्ञता, प्रभावी व्यक्तिमत्त्व, संवादी वक्तृत्व, कुशल संघटक, रचनात्मक, विधायक कामांच्या उभारणीला साथ-सहकार्य, यशवंतराव चव्हाण-किसन वीर यांच्या राजकारणातील नवीन पिढीला जोडण्याचा अखंड ध्यास, चुकीच्या बाबींविषयी विलक्षण कडवेपणा, तर भावलेल्या...
जानेवारी 02, 2019
अड्याळ (जि. भंडारा) : खैरी (तिर्री) येथील शेतकरी सुखदेव उईके यांनी आज, बुधवारी पहाटे विष घेऊन आत्महत्या केली. सुखदेव खलू उईके (वय 52) हे तिर्री येथील प्रताप पवार यांच्या शेतात आठ वर्षांपासून काम पाहत होते. तसेच वडिलोपार्जित तीन एकर शेती व इतर शेतकऱ्यांची शेती ठेक्‍याने करीत होते. त्यासाठी सोसायटी व...
नोव्हेंबर 15, 2018
मोहोळ : मोहोळ येथील रोपवाटिकेचे काम अत्यंत उत्कृष्ट असुन नवीन तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कलमांचा जिल्ह्यातील इतर रोपवाटीकांनाही मोहोळचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.  मोहोळ येथील शासकीय रोपवाटिकेला प्रतापसिह यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी ते...
नोव्हेंबर 06, 2018
बीड : शासनाने सप्टेंबर 2016 पासून शाळांना 20 टक्के अनुदान जाहीर केले. आता सर्व शाळा 100 टक्के अनुदानाच्या टप्प्यावर आलेल्या असतानाही अनुदान दिले जात नसल्याचा आरोप करत मंगळवारी (ता. 6) शिक्षकांनी बीडमध्ये 'काळी दिवाळी' आंदोलन केले. दिपावलीच्या नरकचतुर्थीचा सण असतानाही शिक्षकांनी काळ्या फिती लाऊन...
नोव्हेंबर 04, 2018
पटणा : "राजकीय फायद्यासाठी मला माझ्या कुटुंबिय आणि पक्षाकडून बळीचा बकरा बनवण्यात आले. लग्नासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता'', असे बिहारचे माजी मंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी सांगितले.  तेजप्रताप यादव यांनी त्यांची पत्नी ऐश्वर्या रॉय यांच्यापासून घटस्फोटासाठी अर्ज...
नोव्हेंबर 03, 2018
पाटणा : बिहारचे माजी मंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले, की ''मी माझ्या पत्नीसोबत आता राहू शकत नाही. मला घटस्फोट हवा आहे''.  तेजप्रताप यादव यांनी राष्ट्रीय जनता दलातील नेत्याची मुलगी  ऐश्वर्या रॉयसोबत विवाह केला...
ऑक्टोबर 30, 2018
बस्तर : छत्तीसगडच्या बस्तर भागातील विकासकामांचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या दूरदर्शनच्या कॅमेरामनसह सुरक्षा दलाच्या दोन पोलिसांची हत्या करण्यात आली. ही घटना आज (मंगळवार) सकाळी घडली.  नक्षलवाद्यांनी आज सकाळी बस्तर भागात हल्ला केला होता. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या दूरदर्शनच्या कॅमेरामनची ओळख पटली...
ऑक्टोबर 05, 2018
इस्लामपूर - कुरळप (ता. वाळवा) येथील आश्रमशाळेमध्ये घडलेल्या प्रकारानंतर गेल्या १० दिवसात मुले शैक्षणिक सुविधांपासून अलिप्त आहेत, परीक्षा तोंडावर आहेत, अशा स्थितीत श्री. वारणा शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये या सर्व मुलांना विनामुल्य शिक्षण देण्याची घोषणा संस्थेचे सचिव व राज्य सहकारी संघ पुणेचे...
ऑक्टोबर 02, 2018
सटाणा : बागलाणच्या गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व इतर शासकीय अधिकाऱ्यांची पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे खोळंबली असून तालुका अनेक शासकीय योजनांपासून वंचित आहे. या रिक्त पदांवर तात्काळ कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी या मागणीकडे शासनाचे लक्ष...
सप्टेंबर 10, 2018
भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये तुम्हाला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी, मोकळी हवा घेण्यासाठी समुद्र किनारी जायचे असेल तर त्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. शिवसेना आणि कॉंग्रेसच्या नगरसेवकांचा कडवा विरोध डावलून सत्तेत असलेल्या भाजपने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव पालिका महासभेत बहुमताने मंजूर करून घेतला...
ऑगस्ट 30, 2018
भाईंदर - मिरा रोड येथील भाईंदर पालिका क्षेत्रातील हटकेश परिसरातील नवीन इमारतीच्या कामांमुळे या परिसरातील चार इमारतींना तडे गेल्यामुळे येथील ८२ कुटुंबांना बेघर व्हावे लागले आहे.  आठ महिन्यांपासून पालिका आणि बिल्डरकडे याबाबत तक्रारी करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे...
ऑगस्ट 23, 2018
वैशाली : राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते व लालु प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांचा एका शस्त्रधारी माणसाने हात खेचला. हा प्रकार त्यांच्या महुआ येथील विधानसभा मतदारसंघात ते नागरिकांची भेट घेत असताना घडला. 'भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मला हा मारण्याचा कट होता,' असा आरोप तेज प्रताप...
ऑगस्ट 13, 2018
नेर्ले, ता. वाळवा -  येथील महामार्गावर तिहेरी अपघातात बस मधील 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक रिक्षाचालकांनी जखमींना नेर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले.  नेर्ले महामार्गावरील चौकात सकाळी नऊच्या दरम्यान हा अपघात घडला. महामार्गावरून बस क्र एम एच 14 बी टी 2936 कोल्हापूरकडे जात...