एकूण 6 परिणाम
January 12, 2021
बुलडाणा : निवडणुका आल्या की काही किस्से हमखास बघायला, ऐकायला मिळतात. निवडणूक म्हणजे प्रचंड आहमहमिका. या स्पर्धेत प्रत्येक जण आपली प्रतिष्ठापणाला लावून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्नात असतो. त्यातूनच काही अफलातून प्रकार घडतात.   बुलडाणा जिल्ह्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचे जन्मगाव असलेल्या...
January 12, 2021
सिंदखेडराजा (जि.बुलडाणा) :  छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची प्रेरणा देऊन त्यांना घडविणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा यंदा मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे कोव्हिडचे नियम पाळत साजरा करण्यात आला. मुख्य जन्म सोहळ्याची सुरुवात राजवाडा येथे मराठा सेवा संघाचे पदाधिकाऱ्यांच्या...
December 22, 2020
वडूज (जि. सातारा) : समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन विकासकाम करण्याचे महाविकास आघाडी शासनाचे धोरण आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.  गुरसाळे (ता. खटाव) येथे नागरी सत्कार व पक्ष प्रवेश कार्यक्रमात...
November 18, 2020
नागपूर : तीन हजार किमीचा प्रवास करून स्थिरावलेल्या 'वॉकर' या वाघाने ज्ञानगंगा अभयारण्यात अधिवास निवडला आहे. मात्र, या वाघाच्या दूरगामी संवर्धनाच्या दृष्टीने जंगलाची संलग्नतेचा मुद्दा मार्गी लावावा लागणार आहे. त्यासाठी तीन कॉरिडॉर जोडणे काळाची गरज आहे. तज्ज्ञ समितीने असा अहवाल दिला असला तरी तो...
October 02, 2020
नवी दिल्ली - कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीत नुकत्याच झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बसण्याची व सर्वच व्यवस्था नवीन असूनही राज्यातील बहुतांश खासदारांनी आपापले मतदारसंघ व देशापुढील प्रश्‍नांबाबत संसदेत आवाज उठवला आहे. दोन्ही सभागृहांतील ६९ पैकी ९ खासदार मात्र संपूर्ण अधिवेशनात मौनी राहिले....
October 01, 2020
पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीचा पेच आणि समाजाच्या अन्य समस्यांमध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी मराठा विचार मंथन बैठकीचे शनिवारी (ता.३) दुपारी १ वाजता म्हात्रे पूलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षण विषयामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहभागी विचारवंतांना...