एकूण 1 परिणाम
January 31, 2021
Happy Birthday Preity Zinta: बॅालिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री प्रिती झिंटाने आपल्या अभिनयाने आणि अदांकारीन नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अनेक चित्रपटांधून तिने  प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आज तिचा 46 वा वाढदिवस. वाढदिवसाच्या दिवशी प्रितीवर होणारा शुभेच्छांचा वर्षाव...