एकूण 49 परिणाम
February 21, 2021
इस्लामपूर (जि. सांगली) : नरसिंह टायगर्स (तांबवे) हा संघ जयंत प्रीमियर कबड्डी लीगचा प्रथम विजेता संघ ठरला आहे. हरिकेन्स (कासेगाव) यांनी दुसरा, तर स्फूर्ती रॉयल्स (जुनेखेड) व लोकनेते राजारामबापू पाटील ईगल्स (कासेगाव) या संघानी तिसरा क्रमांक पटकावला. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत...
February 17, 2021
क्रिकेटच्या मैदानातील कानाकोपऱ्यात फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या एबी डिव्हिलियर्सचा आज वाढदिवस. आपल्या धमाकेदार खेळीनं त्याने मिस्टर 360 अशी ओळख क्रिकेट जगतात निर्माण केली आहे. आयपीएलमध्ये तो विराट कोहलीच्या नेतृत्वामध्ये खेळताना दिसते. बंगळुरुची मदार विराट-एबी डिव्हिलियर्स यांच्यावर असल्याचे...
February 08, 2021
वाळवा (जि. सांगली) ः प्रो कबड्डीच्या धरतीवर दिल्लीत होणाऱ्या प्रो खो खो लिगची तयारी भारतीय खो खो महासंघ मोठ्या ताकदीने करीत आहे. ही स्पर्धा जागतिक स्तरावर नावाजली जावी आणि या खेळातील भारतीय टॅलेंट जागतिक क्रिडा क्षेत्रासमोर यावे म्हणून खो खो महासंघ प्रयत्नशील आहे. त्यासाठी नवनवीन कौशल्य अवगत...
February 06, 2021
यांगून - म्यानमारच्या लष्कराने उठावानंतर आपली पकड आणखी घट्ट केली असून आघाडीच्या नेत्या आँग सान स्यू की यांचे प्रमुख सहकारी विन हतैन यांना शुक्रवारी अटक केली. दरम्यान, देशभर नागरिक रस्त्यावर उतरून निदर्शने करीत आहेत. हतैन हे स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी (एनएलडी) पक्षातील वरिष्ठ नेते आहेत...
January 27, 2021
नवी दिल्ली- 26 जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी लक्खा सिधाना या व्यक्तीचे नाव समोर येत आहे. लक्खा सिधाना हा पंजाबचा राहणारा आहे. गुन्हेगारी जगतामध्ये सिधानाचे मोठे नाव होते. त्यानंतर तो राजकारणात आला आणि त्यानंतर सामाजिक कार्यात सक्रिय झाला. पंजाबच्या बठिंडाचा रहिवाशी असलेला लक्खा...
January 27, 2021
मुंबई - प्रसिध्द अभिनेता थलापती विजय आणि विजय सेतूपती यांच्या मास्टर नावाच्या चित्रपटानं गेल्या दोन आठवड्यांपासुन बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. या चित्रपटानं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 13 जानेवारीला हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला. त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे....
January 23, 2021
मुंबई - कित्येक वर्षे काम करुनही काही कलाकारांना आपल्या हयातीतील सर्वोत्कृष्ट कलाकृती साधत नाही. त्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले असते. मात्र काही कलाकार असे असतात की ज्यांची एकच कलाकृती वर्षोनुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. शोले हा सिनेमा तयार करणारे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा आज वाढदिवस...
January 21, 2021
नवी दिल्ली- जगातील महान गोलंदाजांमध्ये समावेश असलेल्या श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने सर्व फ्रंचायजी क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. आयपीएल 2021 साठी आपण उपलब्ध नसल्याचे त्याने जाहीर केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच त्याने मुंबई इंडियन्सला आपल्या निर्णयाची माहिती दिली होती. मुंबई इंडियन्स...
January 21, 2021
मुंबई -  कोणाला असे वाटले नव्हते की तो अभिनेता एवढ्या झटकनं काळाच्या पडद्याआड जाईल. त्यानं आपल्या कामातून प्रेक्षकांना आपलेसे केले होते. अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता सुशांतसिंग नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्येस प्रवृत्त झाला हे सांगणे कठीण आहे. त्यामागील गुढ अद्याप...
January 20, 2021
दिल्लीत शेतकरी आंदोलक आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये सरकारकडून कायदे दीड ते दोन वर्षे निलंबित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. समितीशी चर्चा करून जो अहवाल सादर करण्यात येईल तो लागू केला जाईल असं आश्वासन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलं आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशात विधान परिषदेच्या...
January 19, 2021
यवतमाळ : आयपीएल सट्ट्याचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून यवतमाळ शहर उदयास आले आहे. पोलिस बुकींच्या घरापर्यंत प्रथमच पोहोचलेत. मात्र, क्रिकेट सट्ट्यातील मास्टरमाइंड अजूनही भूमिगतच आहेत. पोलिस मागावर असले तरी बुकी हातात लागत नाही. "आयपीएल' क्रिकेट स्पर्धेदरम्यान अमरावती पोलिस क्रिकेट बुकींच्या शोधात...
January 06, 2021
सोलापूरः बाळे येथे आयोजित बीपीएल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद डीएस टायगर संघाने मिळवले आहे. या संघाने केडी रायर्डस संघावर पाच गड्यांनी मात करून हे विजेतेपद मिळवले.  हेही वाचाः उदंड झाल्या भाज्या ! ग्रामीण भागात एकाच वेळी उत्पादन, भाव मात्र गडगडले  बाळे गावातील खेळाडूंसाठी बीपीएल अर्थात बाळे प्रीमियर...
January 05, 2021
Premier League प्रीमिअर लीग मधील 40 खेळाडूंचे Covid 19 रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. आठवड्यातील आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. मागील आठवड़्यात दोन टप्प्यात कोरोना चाचणी घेण्यात आली होती.   नव्या हंगामाला सुरुवात झाल्यापासून 171 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची...
January 05, 2021
सिरी ए फुटबॉल लीग स्पर्धेत यूव्हेन्टस संघाने युडीनिजवर दमदार विजय मिळवला आहे. यूव्हेन्टस आणि युडीनिज यांच्यात झालेल्या सामन्यात यूव्हेन्टसच्या संघाने युडीनिजचा 4 - 1 ने पराभव केला आहे. आणि या विजयासह यूव्हेन्टसचा संघ क्रमवारीत पाचव्या स्थानावर पोहचला आहे. युडीनिजविरुद्ध काल झालेल्या सामन्यात  ...
January 05, 2021
स्पॅनिश फुटबॉल संघ बार्सिलोनाच्या संघातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. बार्सिलोना संघाच्या स्टाफ मधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे क्लबने सांगितले आहे. सोमवारी दोघांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला असून, आता उर्वरीत सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे...
January 04, 2021
अर्जेंटिनाचा स्ट्रायकर फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने स्पॅनिश फुटबॉल लीग ला लिगा मध्ये बार्सिलोना संघाकडून मैदानात उतरत आपला 500 वा सामना खेळला. फुटबॉल मधल्या सर्व स्पर्धांमध्ये क्लब कडून खेळताना लिओनेल मेस्सीचा हा 750 वा सामना होता. आज ला लिगा मध्ये बार्सिलोना आणि हुइस्का यांच्यात सामना खेळवण्यात आला....
January 04, 2021
Big Bash League : ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय बिग बॅश लीगमधील 27 व्या सामन्यात मेलबर्नचा सलामीवीर आणि अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसने धमाकेदार इनिंग खेळली. स्टॉयनिस आणि आंद्रे फ्लेचरने प्रथम फलंदाजी करणाऱ्या मेलबर्न स्टार्स सघाच्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या 11 धावा असताना पहिल्याच...
January 04, 2021
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू सुरेश रैनाने (Suresh Raina) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या मुलगा  रियो (Rio) सोबत खेळताना दिसत आहे. कार कोणीतरी अन्य व्यक्ती चालवत असून रैना बॅक सीटवर बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसते आहे. कारमध्ये सलमान खान (Salman Khan)...
January 03, 2021
सिरी-ए फुटबॉल लीग स्पर्धेत इंटर मिलानने क्रोटोन संघावर दमदार विजय मिळवलेला आहे. आणि या विजयासह इंटर मिलान संघाने क्रमवारीतील पहिले स्थान काबीज केले आहे. इंटर मिलान आणि क्रोटोन यांच्यात आज झालेल्या सामन्यात इंटर मिलानने क्रोटोनचा 6 - 2 असा पराभव केला. तसेच ही लढत जिंकत इंटर मिलान संघाने आपला अकरावा...
January 03, 2021
इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) स्पर्धेत मँचेस्टर युनायटेडने एस्टोन व्हिलावर दमदार खेळी करत विजय मिळवला आहे. शनिवारी मँचेस्टर युनायटेड आणि एस्टोन व्हिला यांच्यात झालेला सामना मँचेस्टर युनायटेडने जिंकत यंदाच्या हंगामातील आपल्या दहाव्या विजयाची नोंद केली आहे. व त्यासह मँचेस्टर युनायटेडने यावर्षीच्या...