एकूण 14 परिणाम
मे 22, 2019
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खच्चीकरण होत असल्याचा आरोप करत लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणारे आमदार जयदत्त क्षीरसागर हे बुधवारी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी रात्रीच मुंबईकडे कुच केले आहे. त्यांना आरोग्यमंत्रीपदही भेटणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या...
एप्रिल 23, 2019
बीड : लोकसभा निवडणूकीत बीड मतदार संघातून निवडणुक लढलेल्या भाजपच्या उमेदवार खासदार डॉ. प्रितम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मंगळवारी (ता. 24) नोटीसा बजावण्यात आला. पेड न्यूज प्रकरणी जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी या नोटीसा बजावल्या आहेत. दोन्ही...
एप्रिल 18, 2019
बीड : भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. १८) सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील २३२५ केंद्रांवर मतदान होत आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत शांततेत मतदान सुरु होते.  राज्यात सर्वाधिक ३६ उमेदवार रिंगणात असलेल्या या...
एप्रिल 07, 2019
बीड : नाराजीमुळे राष्ट्रवादीपासून दुरावलेले आणि भाजप उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या विजयाचे आवाहन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळातील उपनेते आणि प्रदेश उपाध्यक्ष आमदार जयदत्त क्षीरसागर शनिवारी (ता. सहा) रात्री मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकेरेंना भेटले. त्यामुळे जिल्ह्यात नवी...
मार्च 27, 2019
बीड: भाजपच्या खासदार तथा लोकसभेच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर शेतकरी संघटनेचे नेते तथा स्वतंत्र उमेदवार कालिदास आपेट यांनी अक्षेप नोंदविला आहे. उमेदवारी अर्जात चुकीची माहिती दिल्याचा आणि माहिती लपविल्याचा अर्ज त्यांनी बुधवारी (ता. 27) निवडणुक निर्णय अधिकारी अस्तिक कुमार...
मार्च 26, 2019
बीड : आपण नेतृत्व करत असल्याने आपल्याला आरशात चेहरा पहायलाही वेळ मिळत नाही. मात्र, राज्याचे नेतृत्व करणारे मॉर्निंग वॉकला जातात, वजन सांभाळतात असा चिमटा काढत स्वत: मागच्या दाराने येतात असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला. हिंमत होती तर स्वत: लोकसभा का लढविली नाही, उमेदवारी दाखल...
मार्च 21, 2019
बीड : बीड लोकसभा मतदार संघातून भाजपची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे पुन्हा खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना जाहीर झाली. गुरुवारी (ता. 21) भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत डॉ. मुंडे यांचे नाव आले. वैद्यकीय पदवी (एम.बी.बी.एस.) आणि सौंदर्यशास्त्रातील पदव्युत्तर पदवी (एम.डी. डर्माटोलॉजी) असलेल्या डॉ. मुंडे...
फेब्रुवारी 22, 2019
बीड : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आज शुक्रवारी (ता. 22) होत असलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चित्रपट अभिनेता अक्षयकुमार परळीत उपस्थित राहणार आहेत. दुष्काळग्रस्त भागातील हिंदू, बौद्ध, मुस्लिम व ख्रिश्चन समाजातील 79 जोडप्यांचा विवाह सायंकाळी सहा...
नोव्हेंबर 12, 2018
बीड : राज्यात सरासरीच्या 70 टक्के पाऊस पडला असून बीड जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण केवळ 50 टक्के आहे. मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळी परिस्थिती असलेल्या जिल्ह्यात बीड आहे. मात्र, दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली...
सप्टेंबर 10, 2018
पिंपरी : निगडीतील एका शिक्षकाने बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांच्याबद्दल फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट केल्याने मुंडे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या नातेवाईकांबद्दल अश्लिल पोस्ट करून शिक्षकाला बेदम मारहाण केली. तसेच या घटनेचे फेसबुक लाईव्ह केले.  संजय कुऱ्हाडे (वय ४४) असे त्या शिक्षकाचे नाव आहे.  ...
ऑक्टोबर 01, 2017
बीड - महंतांनी भगवान गडावरील दसरा मेळावा घेण्याला दिलेला नकार आणि या मार्गावर त्यांच्या काही राजकीय विरोधकांनी अंथरलेले काटे असा दुहेरी पेच असतानाच मंत्री पंकजा मुंडे यांनी सिमोल्लंघनाचे आव्हान पेलले. समाजाचे सर्वश्रेष्ठ असलेल्या संत भगवान बाबांच्या कर्मभूमीत सभेसाठी नकार देण्यात आल्यानंतर...
सप्टेंबर 30, 2017
बीड : मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संत भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव घाट येथे होत असलेल्या दसरा मेळाव्यासाठी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गोपीनाथगडावरून वाहन फेरी निघाली. ही फेरी सावरगावपर्यंत असेल.  डॉ. प्रितम मुंडे, ऍड. यश:श्री मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या...
सप्टेंबर 30, 2017
पाटोदा (जि. बीड) - गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या भगवानगडावरील दसरा मेळाव्याच्या वादाला पूर्णविराम देत अखेर पाटोदा तालुक्‍यातील सावरगाव येथे हा मेळावा होणार हे निश्‍चित झाले आहे. संत भगवानबाबांची जन्मभूमी असलेल्या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी (ता. 30) होणाऱ्या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे...
सप्टेंबर 01, 2017
अंबाजोगाई : 'दादा', 'भैय्या', 'नाना', 'साहेब', 'लाडके', 'भाग्यविधाते' अशी विशेषणे कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यांसाठी हमखास वापरली जातात. विधानसभेवर किंवा लोकसभेवर निवडून आल्यानंतर त्यांच्या नावासमोर 'आमदार' किंवा 'खासदार' हे कायमस्वरूपी जोडलेले असते. कधी 'माजी' झाले, तरीही या पदव्या कायम असतात....