एकूण 28 परिणाम
जानेवारी 14, 2018
वेलिंग्टन - न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत भारताचा कर्णधार पृथ्वी शॉ याची खेळण्याची शैली पाहून समालोचकांनी थेट त्याचे 'दॅट इज तेंडुलकर' असे नामकरण केले. पृथ्वी शॉ याने या सामन्यात 94 धावांची खेळी केली. 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत मुंबईकर असलेला पृथ्वी शॉ भारताचा...
डिसेंबर 04, 2017
मुंबई - रणजी क्रिकेटमध्ये शतकांवर शतके करत असलेल्या मुंबईच्या पृथ्वी शॉची १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा न्यूझीलंडमध्ये १३ जानेवारीपासून सुरू होत आहे. पंजाबचा शुभम गिल उपकर्णधार आहे. पृथ्वी आणि  शुभम हे दोघेही नुकत्याच झालेल्या १९...
ऑक्टोबर 18, 2017
क्रिकेटमध्ये पंच आणि यष्टिरक्षक या दोघांचे काम हा "थॅंकलेस जॉब' मानला जातो. यात निवड समितीचाही समावेश करावा लागेल. संघ जिंकल्यास त्याचे श्रेय निवड समिती सदस्यांना क्वचितच मिळते. उलट "फ्लॉप' ठरणाऱ्या एखाद्या "स्टार'ला काढले तरी गदारोळ माजतो. त्यातही ज्युनियर निवड समिती तर कुणाच्याच गावी नसते....
सप्टेंबर 26, 2017
लखनौ - मुंबईचा पृथ्वी शॉ आणि दिनेश कार्तिक यांच्या शतकी खेळीच्या जोरावर दुलीप करंडक अंतिम फेरीच्या लढतीत सोमवारी पहिल्या दिवशी इंडिया रेड संघाने ५ बाद ३१७ धावांची मजल मारली. खेळ थांबला तेव्हा ईशान जग्गी ९ धावांवर खेळत होता.  प्रथम फलंदाजी करताना इंडिया रेडची सुरवात निराशाजनक झाली. अखिल हेरवाडकर आणि...
मार्च 01, 2017
Tonight, as we mark the conclusion of our celebration of Black History Month, we are reminded of our Nation's path toward civil rights and the work that still remains. Recent threats targeting Jewish Community Centers and vandalism of Jewish cemeteries, as well as last week's shooting in Kansas...
जानेवारी 06, 2017
मुंबई - सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर अशा विक्रमादित्य फलंदाजांच्या मुंबईत आता आणखी एका "वंडरबॉय'चा उदय झाला आहे. शालेय क्रिकेटमध्ये पाचशे धावांचा विक्रम करणाऱ्या पृथ्वी शॉने रणजी पदार्पणात शतक झळकावले. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने 120 धावांची शतकी खेळी केली. त्याच्याच खेळीने मुंबईने तमिळनाडूचा...
डिसेंबर 29, 2016
तमिळनाडूविरुद्धच्या उपांत्य सामन्यासाठी संधी मुंबई - सचिन तेंडुलकरची गुणवत्ता ज्याच्यामध्ये पाहिली जाते, ज्याने शालेय क्रिकेटमध्ये तीन वर्षांपूर्वी 546 धावांची विश्वविक्रमी खेळी केली होती, त्या 17 वर्षीय पृथ्वी शॉची मुंबई संघात रणजी करंडक उपांत्य सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. यंदाच्या...
नोव्हेंबर 22, 2016
बालासोर - देशात प्रथमच निर्माण झालेले बॅलेस्टीक मिसाईल श्रेणीतील "पृथ्वी-2' या क्षेपणास्त्राची चाचणी आज बालासोर जिल्ह्यातील चांदीपूर येथे यशस्वीरीत्या पार पडली. आज सकाळी 9 वाजून 35 मिनिटांनी एका मोबाईल लॉंचरच्या साह्याने या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपणाच्या वेळी क्षेपणास्त्रावर...