एकूण 127 परिणाम
जानेवारी 16, 2019
कऱ्हाड - कऱ्हाड पालिका मोकळी केली, आता मलकापूर मोकळी करणार आहे, असे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी मलकापूरच्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना थेट आव्हान दिले आहे. या आव्हानातून कऱ्हाडच्या राजकारणातील ‘ओपन सिक्रेट’ बाहेर पडले आहे.  शहरातील...
जानेवारी 13, 2019
कऱ्हाड- शहराच्या हद्दवाढीनंतर तब्बल सहा वर्षांपासून अंशतः मंजूर असलेल्या हद्दवाढीच्या प्रारूप विकास आराखड्यास आज पूर्णतः मंजूरी मिळाली आहे. आराखड्यात प्रशस्त रस्ते, शाळा, मैदानासह सांडपाणी व्यवस्थापन अन् सुविधांसाठी आरक्षणे टाकण्यात आली आहे. सुमारे वीस वर्षाचा विचार करून विकास आराखडा तयार करण्यात...
जानेवारी 11, 2019
रामटेक - साडेचार वर्षांत मोदी आणि फडणवीस सरकारने फक्त जुमलेबाजी केली. दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. आगामी निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने पुन्हा सरकारने जुमलेबाजी सुरू केली असल्याची प्रखर टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. काँग्रेसच्या संघर्ष यात्रेला नागपूर येथून सुरुवात...
जानेवारी 10, 2019
नागपूर - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेला गुरुवारी सकाळी १० वाजतापासून दीक्षाभूमी येथून प्रारंभ होत आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह यात्रेत राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव  ठाकरे, विलासराव मुत्तेमवार, शहराध्यक्ष...
जानेवारी 09, 2019
कऱ्हाडला वडिलांच्या स्मरणार्थ अजित शिंदे व डॉ. बजरंग शिंदेंचा उपक्रम   कऱ्हाड (सातारा): एसटीमध्ये वडिल चालक असल्याने एसटीचे आपणही काहीतरी देण लागतो या उद्दात हेतूने कऱ्हाडचे आरटीओ अजित शिंदे आणि त्यांचे बंधू डॉक्टर बजरंग शिंदे यांनी त्यांचे वडिल बाळकृष्ण शिंदे यांच्या स्मरणार्थ स्वखर्चातून एसटीचे...
जानेवारी 05, 2019
पुणे - ""देशात सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता जेमतेम दोन महिन्यांत लागणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राफेल करारावरून देशात चर्चा सुरू आहे. राफेलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी तुरुंगात जातील,'' असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे व्यक्त केले.  एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी...
जानेवारी 05, 2019
पुणे - ‘‘जनतेला सत्य समजले पाहिजे. सत्य जाणून घेण्यासाठी निर्भीड पत्रकारितेमागे पाठबळ उभे करणे आवश्‍यक आहे,’’ असे मत ‘द वायर’चे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी व्यक्त केले.  ‘केसरी-मराठा ट्रस्ट’तर्फे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते शुक्रवारी वरदराजन यांना ‘...
जानेवारी 02, 2019
टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर यांना लोककलेतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा विठाबाई नारायणगावकर पुरस्कार जाहीर झाला.पाच लाख रूपये असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. याबाबत महाराष्ट्र...
डिसेंबर 27, 2018
सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पाटणमधील कार्यक्रमात पाठराखण केली. त्यामुळे उदयनराजेंसाठी राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मानले जाते. आता आगामी निवडणुकीसाठी साताऱ्यातील दोन राजांमध्ये मनोमिलनाचे वारे वाहणार का?...
डिसेंबर 27, 2018
पाटण - माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी सत्काराच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांसमोर पाटणकर गटाकडून झालेले शक्तिप्रदर्शन विधानसभा निवडणूक रंगतदार होण्याच्यादृष्टीने ट्रेलर दाखवणारे ठरले.  २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पाहावा...
डिसेंबर 27, 2018
पाटण - भाजपला थोपवण्यासाठी राज्यात दोन्ही काँग्रेसने कंबर कसली आहे. सत्तेत असताना एकमेकांवर तोंडसुख घेणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा सूर जुळू लागला आहे. त्यातूनच दोन्ही काँग्रेसच्या आघाडीची वीण अधिक घट्ट होताना दिसत आहे. त्याचे चित्र माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या काल...
डिसेंबर 27, 2018
नागपूर : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा अखेरचा टप्पा नागपूर जिल्ह्यातून सुरू होणार असल्याने ग्रामीण कॉंग्रेसने तयारी सुरू केली. ग्रामीणमधून यात्रा कुठून सुरू करण्यात यावी, याबाबत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. शेजारच्या तीन...
डिसेंबर 25, 2018
सातारा : ही परिवर्तनाची लढाई आहे, यामध्ये जनतेने साथ द्यायला हवी असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, गेली साडेचार वर्षे सत्ता हातात असताना मोदींना कधी रामाची आठवण झाली नाही. पण निवडणुक आल्यावर रामाची आठवण झाली आहे. साडे चार वर्षे...
डिसेंबर 22, 2018
कऱ्हाड - कऱ्हाड दक्षिणच्या राजकारणात प्रभावी ठरणाऱ्या माजी आमदार विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या गटाला सोबत घेऊन मलकापूर पालिकेच्या निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा गट सक्रिय होतो आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखतींमध्येही काका गटाच्या समर्थकांना स्थान देण्यात आले. पालिकेच्या...
डिसेंबर 22, 2018
सातारा - जिल्ह्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून डिसेंबरअखेर आठ कोटी ८८ लाख रुपयांची १६२ विकासकामे मार्गी लागली आहेत. निधी खर्चात शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब पाटील यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. आमदारांना स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत वर्षाला दोन कोटींचा निधी...
डिसेंबर 21, 2018
कऱ्हाड - सैदापूर कृष्णापुलापासून बनवडी फाटा तसेच ओगलेवाडीपर्यंतच्या रस्त्याच्या चौपदरीकरणानंतर वाढलेल्या वाहनांचा वेग नागरिकांच्या जिवावर उठला आहे. किरकोळ अपघात नित्याचेच होत असताना नुकताच एकास जीव गमवावा लागल्याने चौपदरीकरण मृत्यूचा मार्ग बनल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यावर संबंधित विभाग...
डिसेंबर 20, 2018
कऱ्हाड - जातीयवादी पक्षाचा बिमोड करून कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस बचावचा नारा देणाऱ्या माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाचे कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते भाजपकडे झुकले आहेत. दक्षिणेत स्थिर होण्यासाठी माजी आमदार उंडाळकर गटाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत....
डिसेंबर 18, 2018
औरंगाबाद - "राफेल विमान खरेदीत कुठलाही गैरप्रकार झालेला नसून, ती प्रक्रिया नियमाप्रमाणे झाली. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या 2013 च्या नियमावलीनुसार ती झाली होती, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. राफेल लढाऊ विमान खरेदीप्रक्रियेत सरकारने...
डिसेंबर 17, 2018
नाशिक- काँग्रेस आगामी निवडणुकांसाठी उरलेल्या सर्व राज्यांमध्ये मित्रपक्षांसोबत आघाडी करणार आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तिन्ही राज्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला यश मिळाले आहे. तेथील जनतेने भाजपाला आता नाकारलेले आहे, हे या तिन्ही राज्याच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. नागरिक मोदी...
डिसेंबर 17, 2018
औरंगाबाद - 'पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर कॉंग्रेसची ताकद वाढली आहे. असे असले तरी सध्या लोकशाहीला धोक्‍यात आणणाऱ्यांना पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी स्थानिक पक्षांसोबत कॉंग्रेस आघाडी करणार आहे,'' अशी माहिती कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी...