एकूण 140 परिणाम
February 24, 2021
मुंबई - वेगवेगळ्या प्रकारची फॅशन करुन चर्चेत राहण्याची अभिनेत्रींची सवय जुनीच आहे. मात्र फॅशन किती हटक्या पध्दतीची असु शकते हे अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या आताच्या ड्रेसवरुन दिसून आले आहे. तिचा एक वेगळा लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिनचं तो केला आहे. मात्र त्यामुळे तिला ट्रोल व्हावे...
February 23, 2021
बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडणारी 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्राची फॅन फॉलोईंग संपूर्ण जगभरात पाहायला मिळते. बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख प्रस्थापित केल्यानंतर प्रियांका हॉलिवूडकडे वळली आणि तिथेसुद्धा ती यशस्वी ठरली. डिसेंबर २०१८ मध्ये तिने अमेरिकी गायक निक...
February 21, 2021
मुंबई - डिजिटल प्लॅटफॉर्मचा जसा फायदा आहे तसा तोटाही हे आतापर्यत अनेकदा दिसून आले आहे. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जे चित्रपट प्रदर्शित होत आहेत त्यांनाही पायरसीला सामोरे जावे लागत आहे. नवीन एखादा सिनेमा अथवा मालिका प्रदर्शित झाली तर त्याला प्रेक्षकांच्या पसंतीपेक्षा तो ऑनलाईक लीक तर होणार नाही ना...
February 20, 2021
स्टार प्लस वाहिनीवरील 'पंड्या स्टोर' या मालिकेच्या सेटला भीषण आग लागली. सुदैवाने सेटवर कोणते कलाकार किंवा क्रू मेंबर्स त्यावेळी उपस्थित नसल्याने कोणतीही जीविताहानी झाली नाही. मात्र या आगीत सेटचे फार नुकसान झाले. मुंबईतील गोरेगाव इथल्या फिल्मसिटीमध्ये या मालिकेचा सेट आहे. या मालिकेत भूमिका साकारणारी...
February 20, 2021
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने 'अनफिनिश्ड' या नावाने आत्मचरित्र प्रकाशित केलं. या बायोग्राफीमध्ये प्रियांकाने तिच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्याविषयी बरेच खुलासे केले आहेत. २००० मध्ये तिने मिस वर्ल्डचा किताब जिंकत...
February 20, 2021
रत्नागिरी :  गर्भपातामुळे महिलांना येणारा मानसिक ताण आणि नैराश्‍य दूर होण्यास आता मदत होणार आहे. सुरक्षित गर्भपाताविषयी असलेला गरैसमज आणि भीती दूर करण्यासाठी राज्यस्तरावर "मर्जी' नावाची हॉटलाइन तयार केली आहे.  पुण्याच्या "सम्यक' संशोधन आणि संसाधन केंद्रातर्फे राज्यस्तरावर ही हॉटलाइन सुरू केली आहे....
February 20, 2021
खेड (रत्नागिरी)  : तालुक्‍यातील चिंचघर प्रभूवाडी येथील डॉ. मुरलीधर शांताराम कांबळे यांच्या द्वितीय कन्या प्रियंका कांबळे-गिरीपुंजे या मुंबई येथे झालेल्या सौंदर्यवती स्पर्धेत मिसेस इंडिया ग्लोबन क्विनच्या मानकरी ठरल्या. स्पर्धेत देशातील 22 सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. यापूर्वी त्यांनी मिसेस...
February 17, 2021
मुंबई - सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ ट्रेडिंग राहताना दिसत आहेत. त्या व्हिडिओनं युझर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. आजकाल सोशल मीडियातून चर्चेत राहायला प्रत्येकाला आवडते. त्यामुळे पोस्ट करणे, त्याचे लाईक्स आणि कमेंटस पाहणे हा नवीन फंडा तरुणाईचा झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नवीन...
February 15, 2021
टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिने आत्महत्या केली नाही तर हत्या झाली अशी चर्चा होत आहे. या प्रकरणी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने देशाच्या मॅपिंग पॉलिसीत बदल करण्याची घोषणा केली...
February 15, 2021
मुंबई, ता. 15 : जीएसटी कायद्यातील गोंधळाविरोधात अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) 26 फेब्रुवारी रोजी देशभरात व्यापार बंद ची हाक दिली आहे. या हाकेला देशभरात सर्वत्र व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा कॅट च्या पदाधिकाऱ्यांचा दावा आहे.  जीएसटी करप्रणाली ही अत्यंत सोपी असल्याचा दावा...
February 15, 2021
मुंबई, ता. 15 : मुंबई आणि कोकण परिसर वगळता राज्यातील इतर भागात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर राज्यातील काही भागात पुढील 48 तासात अवकाळी पाऊस कोसळण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे....
February 15, 2021
मुंबई: ईडीच्या रडारवर आलेले पुण्यातील बिल्डर अविनाश भोसले यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. येत्या ता 24 पर्यंत त्यांना अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने ईडिला आज दिले. बांधकाम व्यावसायिक भोसले आणि त्यांचा मुलगा अमीत यांच्याविरोधात अमंलबजावणी संचालनालयाने गुन्हा दाखल केला...
February 15, 2021
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर सुशांतने खरंच आत्महत्या केली की सुशांतची हत्या झाली याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. यामध्ये एक अँगल म्हणजे सुशांतच्या बहिणीने सुशांतसाठी पाठवलेलं औषधांचे प्रिस्क्रिबशन. सुशांतच्या बहिणीने दिल्लीतील रुग्णालयामधून सुशांतसाठी एक वैद्यकीय...
February 15, 2021
नवी दिल्ली : गेल्या साधारण 80 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्राने पारित केलेले कृषी कायदे काळे असून ते रद्द केले जावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ देशात ठिकठिकाणी किसान महापंचयातीचं आयोजन केलं जात आहे. त्यातीलच एक महापंचायत आज उत्तर...
February 15, 2021
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणात 22 वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीला अटक केली आहे. तिच्या या अटकेवरुन सध्या विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम् यांनी सवाल केलाय की,  शेतकऱ्यांचे समर्थन करणारे टूलकिट भारतीय...
February 15, 2021
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या गेल्या 80 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या गोठवणाऱ्या थंडीतही आपल्या निर्धारांसह मागण्यांवर ठाम आहेत. या आंदोलनाला जागतिक पातळीवरुन देखील पाठिंबा मिळाला. पॉपस्टार रिहाना आणि पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांच्या ट्विटनंतर भारतात बराच हलकल्लोळ माजला. हा...
February 14, 2021
सलग पाचव्या दिवशी तो तिला भेटत होता. संध्याकाळी सात वाजता अलका बसस्टॉपवर कोथरुडला जाणारी बस पकडण्याच्या घाईत ती असायची. चार दिवसांपूर्वी ती त्याला इथंच दिसली होती. बारावी संपल्यानंतर तो तिला पहिल्यांदाच पाहत होता. मधे पाच वर्षांचा कालावधी लोटला असला तरी पाहताच क्षणी त्याने तिला ओळखलं होतं. पण तिने...
February 12, 2021
बॉलिवूडचा 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमार लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयचा बहुप्रतिक्षित व बहुचर्चित 'सुर्यवंशी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या गुड फ्रायडेला म्हणजेच २ एप्रिल रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र...
February 12, 2021
मुंबई - बिग बॉसचा १४ वा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. त्यात सहभागी झालेले स्पर्धक हे आपले स्थान वाचविण्यासाठी धडपडताना दिसत आहे. अशावेळी त्यातील प्रत्येकाला अंतिम यादीत स्थान मिळवायचे आहे. अशावेळी राखी सावंत कशाला मागे राहील, तिनंही बिग बॉसच्या सर्व अटी मानून फायनलमध्ये प्रवेश करण्याचा...
February 12, 2021
स्वप्नांना मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाचं बळ मिळालं की ते खरे होतात. मग तुमची किंवा तुमच्या कुटुंबीयांची पार्श्वभूमी काय आहे, हे नगण्य ठरतं. उत्तरप्रदेशमधल्या एका रिक्षाचालकाच्या मुलीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून 'मिस इंडिया २०२०'च्या उपविजेतीपर्यंत मजल गाठली. वीएलसीसी फेमिना मिस इंडिया २०२०...