एकूण 3 परिणाम
November 28, 2020
नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्यासाठी दिल्लीला जात असलेल्या शेतकऱ्यांवर बलप्रयोग करणाऱ्या मोदी सरकारचा त्यांनी निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अहंकारामुळे जवानांना शेतकऱ्यांविरोधात उभे...
November 25, 2020
नवी दिल्ली : काँग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांचं आज पहाटे 3:30 वाजता निधन झालं. कोरोना संक्रमित झाल्यामुळे त्यांच्यावर हरयाणातील गुरुग्राम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांचं वय 71 वर्षे होतं. त्यांच्या या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे भरुन न येणारे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
October 11, 2020
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्षांचे महागठबंधन यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीला उत आला आहे. सत्ताधारी नितीश कुमार यांच्या 15 वर्षांच्या राजवटीनंतर आता एँटी-इन्कम्बसीचे वातावरण असल्याचे बोललं जात आहे. एनडीएतील प्रमुख घटकपक्ष...