एकूण 88 परिणाम
March 18, 2021
औरंगाबाद: पॅनकार्डमधील नाव कसं बदलाल- पॅनकार्डवर नाव बदलण्याची अनेक कारणे असू शकतात (लग्नानंतरचे नाव बदलणे किंवा इतर कारणे). काही वेळेस पॅनकार्डवर नाव चुकीच्या पद्धतीने छापलेले असू शकते. Aadhaar eKYC द्वारे पॅनवरील नाव अपडेट कसे करायचे याबद्दलही जाणून घेऊया. जर आपले नाव आधार कार्डमध्ये बरोबर असेल...
March 05, 2021
कोल्हापूर ः संस्था एकच, ठराव दोन आणि प्रोसिडींग (इतिवृत्त) तीन घेऊनच आज संस्थेच्या सचिवांसह ठरावदार "गोकुळ' च्या हरकतीवरील सुनावणीवेळी हजर राहिल्याने अधिकाऱ्यांचीही पंचाईत झाली. त्यात ज्या सचिवांच्या सहीने दोन ठराव दाखल झाले. त्यांनीच ठराव न झाल्याची माहिती सुनावणीवेळी दिली. करवीर तालुक्‍यातील एका...
February 20, 2021
सोलापूर : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ही आपल्यावर ओढावलेल्या काही विशिष्ट आर्थिक बिकट परिस्थितीत आपल्या पीएफ अकाउंटमधून ऍडव्हान्स रक्कम काढण्याची सुविधा देते. तुम्हाला माहीत आहे का, की आपण जर ईपीएफ भरत असाल तर पीएफ रकमेचा काही विशिष्ट भाग काढून घेता जाऊ शकतो. ईपीएफओ सदस्य पीएफची...
February 19, 2021
सोलापूर : ग्रामीण भागातील वंशपरांगत शेतजमीन किंवा मालकी हक्क ज्याच्या नावावर आहे ती शेतजमीन मूळ मालकाच्या मृत्यनंतर त्याच्या वारसदारांना त्या जमिनीवर वारसदार म्हणून नोंदणी कशी करायची, याबाबत अनभिज्ञता दिसून येते. प्रसंगी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवणे सुरू होते. मात्र शेतजमीन ज्याच्या नावावर आहे...
February 17, 2021
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील भाषणामध्ये मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. आपल्या भाषणात राहुल गांधींनी मोदी सरकारवर आसूड ओढताना म्हटलं होतं की, हे सरकार 'हम दो, हमारे दो'चं सरकार आहे. म्हणजेच मोदी-शहा यांचं अंबानी-अदानी...
February 17, 2021
सरकारी तेल कंपन्यांकडून आज सलग नवव्या दिवशी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेशाची मंगळवारी अखेरची मुदत संपली. पुणे शहरातील मध्यवर्ती भागांत प्रवाशांना दहा रुपयांत दिवसभर पीएमपीच्या वातानुकूलित (एसी) बसमधून प्रवास करता येणार आहे.मंदीच्या काळातही 3...
February 17, 2021
नवी दिल्ली : पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टाने सुओमोटो (स्वतःहून) पद्धतीने अवमाननेचा फौजदारी खटला दाखल केल्याची बातमी काल आली होती. ही माहिती काल कोर्टाच्या वेबसाईटवर दिली गेली होती. मात्र, त्यांच्याविरोधात अशा प्रकारचा कसलाही खटला सुप्रीम कोर्टाने दाखल केला नसल्याचा निर्वाळा...
February 14, 2021
औरंगाबाद: सध्या आपण पेटीएमचा वापर किराणा दुकानातून वस्तू खरेदी करण्यासाठी, पाणी व विजेची बिले भरण्यासाठी करतो. तसेच गॅस सिलेंडर्स बुक करण्यासाठी, मोबाईल व डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाइन ऑर्डरसाठी पेटीएम वापरता येते. मागील काही काळात पेटीएम देशभरातील सर्वात मोठा डिजिटल पेमेंट पर्याय म्हणून...
February 10, 2021
नवी दिल्ली : कोरोना महासंकटानंतर काही बँकांनी एटीएमला स्पर्श न करता कॅश काढण्याची सुविधा आणली होती. मात्र, ही सुविधा संपूर्णपणे संपर्करहित नव्हती. मात्र आता मास्टरकार्डने आता पूर्णपणे संपर्करहित कॅश विथड्रॉल करण्यासाठी AGS Transact Technologies सोबत भागीदारी केली आहे. एटीएम कार्डधारक आता एटीएमच्या...
February 09, 2021
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड़ ट्रम्प यांना पराभवाचा धक्का बसला. हा पराभव जिव्हारी लागलेल्या ट्र्म्प यांनी नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीला उपस्थिती लावली नव्हती. बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याच्या काही तास आधीच ट्र्म्प फ्लोरिडातील मार ए लागो इथल्या त्यांच्या...
February 09, 2021
वॉशिंग्टन - अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाची सुनावणी उद्यापासून सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिनेटमध्ये त्यांच्या वकीलांनी ट्रम्प यांच्यावरील आरोप  नाकारले. ट्रम्प यांच्या भाषणामुळे लोकांना चिथावणी मिळून त्यांनी ६ जानेवारीला कॅपिटॉल इमारतीत हिंसाचार केल्याचा...
February 02, 2021
नवी दिल्ली- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याद्वारे केंद्रीय बजेट 2021 सादर केल्यानंतर आज संसदेचे बजट सत्र बोलावण्यात आले. अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी बजेट आणि शेतकरी आंदोलनाप्रकरणी राज्यसभेत गोंधळ घातला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शेतकरी आंदोलनाविषयी बुधवारी चर्चा केली जाणार असल्याचं म्हटलं...
January 26, 2021
नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 62 वा दिवस. तर आज भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन! यानिमित्ताने शेतकऱ्यांकडून आज 'किसान गणतंत्र परेड' काढण्यात येणार आहे. लाखो शेतकरी ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून कृषी कायद्यांना विरोध करणारी आपली मागणी पुढे रेटत आहेत. या...
January 13, 2021
पुणे - कोरोनाचा देशातील सर्वाधिक उद्रेक महाराष्ट्रात होऊनही राज्याला लस वितरण करताना केंद्र सरकारने आखडता हात घेतला आहे. राज्याला १५ लाख ७२ हजार डोस मिळणे अपेक्षित होते. तशी तयारीही राज्य सरकारने युद्धपातळीवर केली होती. प्रत्यक्षात मात्र केंद्राने ९ लाख ९३ हजार डोसच राज्याला दिले आहेत. त्यामुळे दोन...
January 13, 2021
पुणे, - न्यायालयीन कामकाज मर्यादित प्रमाणात सुरू ठेवल्याचा आम्हाला व पक्षकारांना मोठा फटका बसला आहे. मात्र, नियमित काम सुरू झाल्याने प्रलंबित खटल्यांवर सुनावणी होत आहे. त्यामुळे आम्ही आमच्या पक्षकारांची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी आवश्‍यक ती सर्व तयारी करून ठेवली आहे. येत्या १५ दिवसांत सर्व कामकाज...
January 10, 2021
पुणे : कोरोनाचा विचार करता एखाद्या खटल्याच्या सुनावणीस पक्षकार, वकील, साक्षीदार किंवा आरोपी हजर नसतील तर न्यायालयाने त्यांच्या विरोधात आदेश देऊ नये, असे निर्देश न्यायालयाचे कामकाज पूर्ववत करताना उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेत येणाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय योग्य...
January 08, 2021
पुणे ः गेल्या नऊ महिन्यांपासून महत्त्वाच्या आणि तत्काळ प्रकरणांपुरते मर्यादित असलेले जिल्हा न्यायालयातील कामकाज सोमवारपासून (ता.11) पुर्णवेळ सुरू होणार आहे. नियमित सुनावणी होत नसल्याने न्याय मिळण्यास उशीर झालेले पक्षकार आणि आर्थिक संकटात सापडलेले वकील यांना या निर्णयामुळे मोठ दिलासा मिळणार आहे.  - ...
January 05, 2021
पुणे : गेल्या नऊ महिन्यांपासून महत्त्वाच्या आणि तत्काळ प्रकरणांसाठी एका शिफ्टमध्ये सुरू असलेले जिल्हा न्यायालयाचे कामकाज आता सर्व प्रकरणांसाठी नियमित सुरू होण्याची चिन्हे आहेत. पूर्ण क्षमतेने न्यायालयीन काम सुरू करण्याबाबत आज उच्च न्यायालय आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍण्ड गोवाच्या पदाधिका-यांची...
December 30, 2020
चाकण - कांदा निर्यातबंदी केंद्राने उठविल्याचा फायदा कांद्याची साठवणूक केलेल्या व्यापाऱ्यांना सर्वाधिक होईल व त्यानंतर शेतकऱ्यांना होईल, अशी शक्यता आहे. सध्या काढणी होत असलेला कांदा निर्यातक्षम नसल्याने जुन्या साठविलेल्या कांद्याची सध्या निर्यात सुरू होईल. पण, शेतकऱ्यांकडे साठवणुकीचा कांदा सध्या...
December 30, 2020
पुणे  : पुण्यात चक्क एका रोबोने रुग्णावर शस्त्रक्रिया  केली आहे, इतकेच नव्हे तर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पारही पाडली. पुण्यातील रुबी क्लिनिकमध्ये एका रुग्णावर रेक्टम शस्त्रक्रिया रोबोमार्फत करण्यात आली. कोणत्याही अवयवास धक्का न पोहचवता अगदी नाजूकपणे ही शस्त्रक्रिया पार पाडली आहे.  65 वर्षाच्या जया (...