एकूण 2353 परिणाम
डिसेंबर 17, 2018
भवानीनगर (पुणे): खरंतर मार्गशीर्ष महिना म्हणजे उपवासाचा...पण थंडी खवय्यांना स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच दरवर्षी थंडीच्या काळात माशाकडे खवय्ये वळतात...तिलापिया अर्थात उजनी धरणातील चिलापी मासा गेल्या पन्नास वर्षांचे उच्चांक ओलांडून भिगवण येथील घाऊक बाजारात चक्क प्रतिकिलो 156 रुपयांवर पोचला...फक्त...
डिसेंबर 17, 2018
नागपूर - दोन मुलींना जन्म दिल्यानंतरही वंशाला दिवा म्हणून मुलगा होत नसल्यामुळे पत्नीचा अतोनात छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या अन्य दोघांवर मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पती मोहम्मद फजलू रहमान (39, उत्थाननगर श्रमिक सोसायटी, मानकापूर), सासरे मोहम्मद आरिफ रहमान (53) आणि चुलत सासरे मोहम्मद हबीब रहमान...
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
डिसेंबर 16, 2018
मुलं अनेकदा वेगळी असतात, वेगळी वागतात. त्याचा ताण आई-बाबा घेतात आणि तो पुन्हा वागण्यात दिसायला लागतो. अशा प्रकारे आई-बाबा जेवढा जास्त ताण घेतात, तेवढेच ते आपल्याच प्रिय मुलांपासून दुरावतात. असा दुरावा येऊ नये म्हणून काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. मन जागेवर ठेवायला हवं. मन जागेवर असेल, तर त्याच...
डिसेंबर 16, 2018
"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला. ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा गुरू म्हणून लाभले आणि वादनप्रवास सुरू झाला. अनेक कार्यक्रम, दिग्गज कलाकारांचा सहवास, रसिकांची दाद यांनी आयुष्य...
डिसेंबर 16, 2018
साहित्य संमेलन असो, की अन्य सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय नेत्यांचा त्यात हस्तक्षेप नसावा अशी भावना अनेक साहित्यिक बोलून दाखवत असतात. नेत्यांकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, तर हे शक्‍य होतं. जुन्या पिढीत असे अनेक निःस्पृह साहित्यिक आणि वाचक आढळतील. त्यामुळं त्यांचे आणि राजकीय नेत्यांचे संबंध निर्मळ...
डिसेंबर 15, 2018
स्त्रियांचा राजकीय सहभाग मतदानापलीकडे विस्तारण्यासाठी अजून लांबचा पल्ला आहे. ३३ टक्के आरक्षणाचे तोंडदेखले स्वागत करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष कृती काय असते? ताज्या निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकली, तर राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग प्रामुख्याने प्रतीकात्मक स्तरावरच राहिला असल्याची जाणीव होते. पा...
डिसेंबर 14, 2018
सातारा - हिमालयाच्या कुशीतून हजारो मैल येथे पोटासाठी आलेल्या तिबेटियन नागरिकांनी सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन सातारकरांना घडविले असून, त्यांनी येथील पुरुष भिक्षेकरीगृहातील ८० पुरुष सदस्यांना त्यांना हवे तसे उबदार स्वेटर दिले. कडाक्‍यांच्या थंडीत मिळालेली ही बांधिलकीची उब भिक्षेकऱ्यांना सुखावून...
डिसेंबर 14, 2018
पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक विनाअडथळा करण्यासाठी निगडी आणि देहूरोड येथील उड्‌डाण पूल पूर्णत्वास येत असून सोमाटणे ते कार्ला फाटा दरम्यान नऊ नवीन छोटे उड्‌डाण पूल उभारण्याचा आराखडा रस्ते विकास महामंडळाने तयार केला आहे. पुलांचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक जलद होणार असून...
डिसेंबर 14, 2018
पिंपरी - खाद्यपदार्थांतील भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे गेल्या आठ महिन्यांमध्ये नऊ हजार 757 किलो वजनाचे 29 लाख 90 हजार 767 रुपये किमतीचे खाद्यपदार्थ जप्त केले. एका बेसन मिल विक्रेत्याला व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावली आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त...
डिसेंबर 14, 2018
कमी पाण्यावर घेता येणारी पिके शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरतील, तेव्हाच शेतकरी प्राध्यान्यक्रमाने अशा पिकांचा पेर करू लागतील. आजमितीस अशा पिकांच्या संदर्भातील स्थिती शेतकऱ्यांना या पीकरचनेकडे आकृष्ट करणारी नाही, हे वास्तव आहे. यात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय दुष्काळ निर्मूलनाच्या दिशेने प्रवास सुरू झाला,...
डिसेंबर 13, 2018
उल्हासनगर : लोकलच्या महिला डब्यातील दारात गर्दी असल्याने दारातून पडून एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. कॅम्प नंबर 4 सुभाष टेकडी मध्ये तक्षशिला शाळेजवळ राहणारे भाजीचा व्यवसाय करणारे जीवन सुरडकर यांनी हलाखीच्या परिस्थितीत त्यांची मुलगी संजना...
डिसेंबर 13, 2018
मोहोळ : गेल्या तीन महिन्यांपासून मोहोळ शहरासह तालुक्यातील अवैध दारू व्यवसाय, घरफोड्या, पाकीटमार, दुचाकीचोरी आदी गुन्ह्यातील आरोपींना गजाआड करून, त्यांच्याकडून सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. त्यांच्या या कामगिरीबद्दल मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह...
डिसेंबर 13, 2018
औरंगाबाद - ऑनलाइनच्या जमान्यात खाद्यपदार्थांचीही फूड डिलिव्हरी शहरात सुरू झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. ऑनलाइन ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्याने व्यवसायातही वाढ झाली आहे.  शहरात तीन ते चार फूड ॲण्ड डिलिव्हरी सेवा देणाऱ्या कंपन्या आल्यामुळे ऑनलाइन...
डिसेंबर 13, 2018
नागपूर - अटी आणि नियमांना बगल देत राज्यात सात हजारांवर बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅब राज्यभरात सुरू असल्याची माहिती राज्य शासनाने महापालिका, जिल्हा प्रशासनामार्फत राबवलेल्या तपासणीतून पुढे आली. राज्यात १० हजारांवर डीएमएलटी पदविकाधारक तसेच लॅबोरेटरी तंत्रज्ञ आहेत. यापैकी ७० ते ८० टक्के अनधिकृतपणे रक्त व...
डिसेंबर 13, 2018
पिंपरी - आयटी कंपन्यांमध्ये त्यांची नोकरी सुरू होती. कारण न देता त्यांचे काम थांबविले. या अन्यायाबाबत दाद मागण्यासाठी त्यांनी कामगार आयुक्‍तालय गाठले. तिथे सुनावण्या झाल्या; पण ठोस मार्ग निघाला नाही. नोकरीची लढाई जिंकण्यासाठी झगडत असताना नित्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक आयटी कर्मचाऱ्यांनी...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाची तीन वर्षांनंतर ओळख पटवण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. शुभम अनिलकुमार बन्सल (२५) असे त्याचे नाव आहे. डाव्या हातावरील ‘ओम’ गोंदण आणि हनुवटीवरून त्याची ओळख पटली. शुभम बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे धाव घेतली होती. ...
डिसेंबर 13, 2018
बारामती - शिक्षण बीकॉम; परंतु मनात जे होते, तेच करण्याचा ध्यास घेतला आणि वारीच्या सोहळ्याचा लघुपट बनवताना हेलिकॉप्टरचा व्यवसाय सुचला. करिअर हेच की, जे तुम्हाला मनापासून आवडते, तेच तुम्ही करा. आयुष्याच्या शेवटच्या क्षणीदेखील मला टेकऑफ पाहायला आवडेल. हेलिकॉप्टर उडतानाची धूळ पाहायला आवडेल...मंदार...
डिसेंबर 12, 2018
पुणे - राज्य सरकारची बदलती धोरणे, पुस्तकनिर्मितीच्या खर्चात आणि कागदाच्या भावात झालेली वाढ, जीएसटीचा अतिरेक आणि पुस्तक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत झालेली घट आदी कारणांमुळे पुस्तक प्रकाशन व्यवसायाला घरघर लागली आहे. परिणामी पुस्तक प्रदर्शने कोलमडून पडू लागली आहेत. किरकोळ पुस्तक विक्रीही...
डिसेंबर 12, 2018
स्त्रियांची कर्तबगारी, हस्तकौशल्य सगळेच जाणतात. तिचे कौतुक नजरेत हवे. शब्दांत हवे. तिच्या हाताला किती छान चव आहे, प्रत्येक पदार्थ उत्कृष्ट. पदार्थ खाल्ला की तृप्त होतं. समाधान मिळते प्रत्येकाला. तिच्या हाताला किती छान वळण आहे, अक्षर कसे मोत्याच्या दाण्यांसारखे. तसेच चित्रकलाही तिची सफाईदार आहे....