एकूण 1 परिणाम
September 14, 2020
बीड : लॉकडाऊनमुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागले आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहे. काहींनी उत्पन्नाचा स्त्रोत चालू राहावा यासाठी नवीन व्यवसाय सुरु केले आहेत. भारतात सीएमआयच्या सर्वेक्षणानुसार भारतात बारा कोटीच्यावर लोक बेरोजगार झाले आहेत. मराठवाड्यातही कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...