एकूण 21 परिणाम
November 23, 2020
मुंबईः लॉकडाऊनच्या काळात अनेक ग्राहकांना वाढीव वीज बिल रक्कम मोजावी लागली. त्यात कोरोना प्रादुर्भाव आजारामुळे सर्व नागरिकांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे, असे असताना वीजबिलात सूट देण्याची घोषणा सरकराने केली.  मात्र त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारने वीज बिल माफीच्या घोषणे वरून घुमजाव केला. याच...
November 15, 2020
वॉशिंग्टन- अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल समोर आला असून डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन हे निवडून आले आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आहे. पण डोनाल्ड ट्रम्प यांना हे मान्य नाही. इतकेच काय आता त्यांचे समर्थकही या निकालाविरोधात मैदानात उतरले आहेत. राष्ट्राध्यक्ष...
November 04, 2020
पाटना : नितीश कुमारांवर काल मंगळवारी झालेल्या कांदेफेकीचा निषेध तेजस्वी यादव यांनी नोंदवला आहे. काल एका सभेमध्ये बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर गर्दीतून कांदे फेकण्यात आले होते. यावेळी नितीश कुमार यांनी सभेच्या भाषणातच कांदे फेकणाऱ्यांना उद्देशून म्हटलं होतं की, फेका... अजून...
October 27, 2020
मुंबई, ता. 27 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित पंचवीस हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला सी समरी अहवालाविरोधात मूळ तक्रारदाराने सत्र न्यायालयात विरोध याचिका आज दाखल केली. या आधी पोलिसांच्या अहवालाला ईडीच्या वतीनेही विरोध करण्यात आला आहे. मूळ तक्रारदार...
October 27, 2020
चेन्नई- तमिळनाडूमधील भाजपच्या नेत्या खुशबू सुंदर यांना पोलिसांनी मंगळवारी (दि.27) सकाळी चिदंबरम येथे जाताना ताब्यात घेतले. त्या विदुथलई चिरुथेगल काच्चिचे (व्हीसीके) प्रमुख टी तिरुमावलवन यांनी मनुस्मृतीवर केलेल्या टीकेचा विरोध करण्यासाठी जात होत्या. व्हीसीके प्रमुख टी तिरुमावलवन यांनी मनुस्मृतीवर...
October 22, 2020
मुंबई - केवळ भारतातच नव्हे तर पुर्ण जगभरात प्रसिध्द असणा-याने इरॉस नाऊ कंपनीने नको ती एक पोस्ट नवरात्रीच्या निमित्ताने व्हायरल केली. आणि त्यावरुन गदारोळ सुरु झाला. अनेकांनी  इरॉस नाऊ इंटरनॅशनला धारेवर धरले आहे. कित्येकांनी शिव्यांची लाखोली वाहिली आहे. त्यांनी ऐन नवरात्रीच्या दिवसांत केलेली ती पोस्ट...
October 20, 2020
चंदीगढ : केंद्राने अलिकडेच पारित केलेल्या सुधारित कृषी कायद्यांना विरोधकांचा विरोध आहे. तसेच एनडीएतील घटकपक्ष शिरोमणी अकाली दलानेही या कायद्याला कडाडून विरोध करत एनडीएला रामराम ठोकला आहे. पंजाब आणि हरियाणा भागात या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष आहे. या कायद्यांना आपल्या...
October 19, 2020
कराची- पाकिस्तानमधील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापल्याचे दिसत आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे जावई आणि पाकिस्तान मुस्लिम लीगच्या (एन) नेत्या मरियम शरीफ यांचे पती सफदर अवान यांना हॉटेलचा दरवाजा तोडून अटक केली आहे. त्यांनी पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात...
October 13, 2020
मुंबई: अनलॉक नंतरही बंद असलेली राज्यातील मंदिरे खुली करावीत या मागणीसाठी सिद्धिविनायक मंदिरासमोर आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.  विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधान परिषद आमदार प्रसाद लाड, माहिमच्या नगरसेविका शीतल देसाई आदींच्या नेतृत्वाखाली हे...
October 09, 2020
मुंबईः मराठीत बोलण्यास नकार देणाऱ्या ज्वेलर्सच्या मालकानं लेखिका शोभा देशपांडे यांची मराठीतून माफी मागितली आहे. मराठीतून बोलण्यास नकार दिल्यानंतर शोभा देशपांडे यांनी गेल्या २० तासांपासून दुकानाबाहेर ठिय्या आंदोलन पुकारले होते.  मात्र या आंदोलनात मनसेनं उडी घेतली. महाराष्ट्रात राहून मराठी भाषा...
October 08, 2020
कोलकाता- कोलकाता येथील रस्त्यावर आज (दि.8) भाजप कार्यकर्ते आणि पश्चिम बंगाल पोलिसांमध्ये संघर्ष झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी बॅरिकेड्स लावून अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर हिंसक वळण लागले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे...
October 07, 2020
नवी दिल्ली- सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीन बाग (Shaheen Bagh) येथे झालेल्या आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. कोणतीही व्यक्ती अथवा समूह सार्वजनिक रस्ता अडवू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. सार्वजनिक ठिकाणाचा अनिश्चितकाळापर्यंत...
October 06, 2020
नवी दिल्ली: हाथरसमधील अत्याचार प्रकरणावरून देशभरातील राजकारण चांगलंच तापलेलं दिसतंय. देशभरात ठिकठिकाणी हाथरस अत्याचाराबद्दल निषेध, आंदोलने तसेच कँडल मार्च सुरु आहेत. उत्तर प्रदेशमधील भाजपाच्या योगी सरकारविरोधात काँग्रेस  देशभरात आंदोलने करत आहेत. त्यामध्ये उत्तराखंड, महाराष्ट्र आणि गुजरात काँग्रेस...
September 28, 2020
पटना - बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून सर्व पक्षांच्या बैठका सुरु आहेत. दरम्यान, काँग्रेस आणि आरजेडीचा फॉर्म्युला ठरला असल्याचं समजते. काँग्रेस नेता राजेश राठोड यांनी म्हटलं की, काँग्रेस आणि आरजेडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली असून त्यांनी ठरवलं आहे. लवकरच याचा खुलासा केला जाईल....
September 28, 2020
नवी दिल्ली - कृषी विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर शेतकऱ्यांमधील आंदोलनाचा भडका जास्तच पेटला आहे. कृषी कायद्याच्या विरोधात सोमवारी सकाळी आंदोलकांनी इंडिया गेटसमोर एका ट्रॅक्टरला आग लावली. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. पंजाब युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी...
September 25, 2020
पाटना: बिहार विधानसभा निवडणुकींच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर काही तासांमध्येच भारतीय जनता पक्ष आणि पप्पू यादव यांच्या जन अधिकार पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणारामी झाली. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे. काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा यादव यांचे पोस्टर्स असलेली प्रचाराची...
September 22, 2020
मुंबईः मुंबई लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं. मनसेनं वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांमध्ये हे सविनय कायदेभंग आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या मनसेच्या काही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे,...
September 21, 2020
मुंबईः  सर्वसामान्यांना लोकल सेवा सुरू करावी यासाठी मनसे सविनय आंदोलन करत आहे.  मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लोकलनं प्रवास करून आंदोलन केलंय. लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा ठप्प आहे. आता मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. संदीप देशपांडे यांनी...
September 21, 2020
मुंबईः सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करावी यासाठी सोमवारी मनसेच्यावतीने सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात येत आहे. रेल्वे पोलिसांनी आंदोलनकर्त्याना डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या बाहेरच अडविले.  कोरोना काळात रेल्वे प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यानंतर सरकारी कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील...
September 21, 2020
मुंबईः सर्वसामान्यांना लोकल सेवा सुरू करावी यासाठी मनसे सविनय आंदोलन करत आहे.  मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लोकलनं प्रवास करून आंदोलन केलंय. लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा ठप्प आहे. आता मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. संदीप देशपांडे यांनी...