एकूण 80 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
Pune Rains : पुणे : पुणे शहर आणि परिसरात पुन्हा एकदा झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले तर, अनेक घरात पाणी शिरले आहेत. मध्यरात्री बारा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली त्यानंतर, पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस पडला. अनेक भागातील रस्त्यांवरही पाणी साचले...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात मतदानाचा टक्का वाढवा म्हणून निवडणूक आयोगाकडून शर्थीचे प्रयत्न केले जातायत. अशातच कुठे वीज गायब तर कुठे मतदार याद्यांचा घोळ. यामुळे कायम मतदारांना फटका बसतोय. अशातच आता महाराष्ट्रात तब्बल 65 ठिकाणी EVM मध्ये बिघाड झाल्याची घटना माहिती समोर येतेय.  दरम्यान, महाराष्ट्रात तब्बल 65 ठिकाणी...
ऑक्टोबर 19, 2019
खडकवासला : खडकवासला परिसरात शनिवारी (ता.19) सायंकाळी पाच वाजल्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडला. कोल्हेवाडी, किरकटवाडी, गोऱ्हे बुद्रुक, नांदेड शिवणे, उत्तमनगर परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साठले होते. खडकवासला धरण संध्याकाळी पाच वाजल्यानंतर चार तासात 66 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद...
ऑक्टोबर 19, 2019
Pune Rains : पुणे : दिवसभर सुरू असलेल्या पावसाचा जोर रात्री आणखी वाढणार आहे. मध्यरात्री मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरासह उपनगरांत पावसाने पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे पुणेकरांनो, लवकर घरी परता. शनिवारी सकाळपासूनच...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : इंधन बचत आणि प्रदुषणाला टाळण्यासाठी म्हणून पुण्यात इलेक्ट्रीक बस सेवा सुरु करण्यात आली. मात्र, या ई-बसचा एक व्हिडिओ सोशल मिडायावर व्हायरल झाल्याने पुणेकरांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आहे. या व्हिडिओत पीएमपीएलच्या ई-बसची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी डिझेलवर चालणाऱ्या जनरेटरचा वापर केला जात...
ऑक्टोबर 13, 2019
Pune Rains : पुणे : दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या पुणेकरांनो लवकर घरी पोहचा. हवामान खात्याने आजही पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. तसेच, कोजागिरी पौर्णिमेचे तुम्ही केलेल्या नियोजनात पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही दुसरा पर्याय तयार ठेवा.   अवघ्या दोन आठवड्यांवर दिवाळी...
ऑक्टोबर 10, 2019
Pune Rains : पुणे : शहर आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह गुरुवारी संध्याकाळी वादळी वाऱ्याचा पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. सिंहगड रस्ता, पाषाण येथे दुपारी ढगांच्या गडगडाटासह अर्धा तास मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे पुणेकरांनो कार्यालयातून सुटल्यावर घरी लवकर...
ऑक्टोबर 10, 2019
अजून पाच दिवस असाच पाऊस पडला तर पुण्यात उभ्या असलेल्या भाजपच्या उमेदवारांविरोधात असलेल्यांना प्रचाराची गरजच पडणार नाही... खरंय ते. गेल्या महिन्याभरात अशी वेळ अनेकदा येऊन गेली. सायंकाळी किंवा रात्री पाऊस पडावा आणि त्याने पुणेकरांचं जगणं नकोनकोसं करुन टाकावं... आज निवडणुका लढविणाऱ्या प्रत्येकानं...
ऑक्टोबर 09, 2019
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील काही भागांत मुसळधार पाऊस बरसत आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडत आहे. मात्र, या पावसाचे कारण आता समजले आहे. पुण्यावर सुमारे 15 किलोमीटरचा ढग असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. ऑक्टोबर महिना सुरु असतानाही पावसाचे प्रमाण...
ऑक्टोबर 08, 2019
पुणे : शेअर्स आणि दैनंदिन कामात मदत करतो असे सांगून नातवाने आपल्या आयकर विभागाच्या निवृत्त अधिकारी असलेल्या आजोबांचे शेअर्स स्वत:च्या नावे करुन, शेअर्सची परस्पर विक्री करुन वृद्ध आजोबांची तब्बल 16 कोटी 43 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी नातवाला अटक केली असून त्याला...
ऑक्टोबर 06, 2019
मार्केट यार्ड : नवरात्र आणि विजयादशमीनिमित्त शहरात जुई, चमेलीच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी मोठी आहे. त्यामुळे रविवारी (ता.6) बाजारात जुईला 1900 रुपये आणि चमेलीला 1 हजार रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. नवरात्रीमध्ये देवीला वाहण्यासह,...
ऑक्टोबर 04, 2019
पौडरस्ता : कोथरूड येथील जय भवानी नगर मधील काही घरात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे चाळीत शिरलेले पाणी काढण्यासाठी येथील रहिवाशांची तारांबळ उडाली.  जय भवानी नगरमध्ये काही महिन्यांपूर्वी सिमेंट क्राँक्रिटचा रस्ता करण्यात आला. मात्र, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेली लाईन बंद करण्यात आल्यामुळे जय...
ऑक्टोबर 04, 2019
सिंहगड रस्ता : दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा पुण्याच्या वाहतूक कोंडीचे दर्शन घडविले.  शहरातील महत्त्वाच्या असणाऱ्या सिंहगड रस्ता परिसरात पावसाचा जोर वाढल्यानंतर हळहळू रस्त्यावर पाणी साचण्यास सुरूवात झाली. रांका ज्वेलर्स, संतोष हॉल चौक, वडगाव उड्डाण पूल, धायरी...
सप्टेंबर 26, 2019
पुणे : बालाजीनगर येथील रजनी कॉर्नरच्या पाठीमागील काकडे, पगारे तसेच कळसकर चाळीतील लहान मुलांसह ज्येष्ठांना जलतांडवामुळे बुधवारी घरात पाणी शिरल्याने रात्र जागून काढावी लागली. संसारोपयोगी साहित्य व जीवनावश्‍यक वस्तू वाहून जाताना हताशपणे पाहण्याची वेळ हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांवर आली. आंबिल...
सप्टेंबर 26, 2019
Pune Rains : पुणे : कालच्या मुसळधार पावसाचा फटका आज गुरवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना बसला आहे. आज सकाळपासून भरत नाट्य मंदिराशेजारील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पुणे मुख्य शाखेत अनेक व्यवहार बंद आहेत. बँकेच्या लॉकरच्या चाव्या ज्या अधिकाऱ्याकडे असतात धायरीला राहात असल्याने आणि तेथून...
सप्टेंबर 26, 2019
Pune Rains : पुणे : शहर आणि जिल्ह्यात पुढील चोवीस तास रात्रीच्या वेळेस पावसाचा जोर कायम असणार आहे. पश्‍चिम, उत्तर महाराष्ट्र आणि अरबी समुद्रात बनलेली चक्रीवादळाची स्थिती कायम आहे. वाढत्या तापमानामुळे स्थानिक हवामान बदलातून मध्यम आणि तीव्र पावसाच्या सरी बसणार असल्याचे हवामान विभागाचे...
सप्टेंबर 26, 2019
पुणे : बुधवारी रात्री सुरू झालेल्या धुवाधार पावसामुळे सर्व शहर घरामध्ये पाय दुमडून झोपी जायच्या तयारीत होते. तेव्हाच दांडेकर पुलाजवळच्या आंबिल ओढा वस्तीमध्ये रात्री साडेनऊला पुराचे पाणी शिरले आणि बघता बघता याच पाण्याने नागरिकांच्या छातीची उंची गाठली. वस्तीमधील नागरिकांनी मिळेल त्या पद्धतीने उंचावर...
सप्टेंबर 26, 2019
सासवड (पुणे) : वज्रगड, किल्ले पुरंदर व लगतच्या डोंगरी भागात बुधवारी रात्री तब्बल साडेचार तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे आलेल्या पुरात सासवडसह भिवडी, नारायणपूर, नारायणपेठ, चिव्हेवाडी आदी गावांमध्ये शेतजमीन, उभी पिके, घरे, गोठे, जनावरे, वाहने, छोटे पुल, साकव वाहून गेले. विहिरी गाळाने भरल्या....
सप्टेंबर 26, 2019
Pune Rains : वारजे माळवाडी (पुणे) : पुण्यावरून सातारा, कराड, कोल्हापूर व सांगलीकडे जाणारा रस्ता महामार्ग तो सुरू आहे. महामार्गावर कोणत्याही पद्धतीचे पावसाचे, अडथळे नाहीत. रात्री महामार्ग बंद होता. असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने सांगण्यात आले.  संततधार पावसामुळे रात्री...
सप्टेंबर 26, 2019
बारामती (पुणे): पुरंदर तालुक्‍यात झालेल्या जोरदार पावसाने कऱ्हा नदीला महापूर आला. तब्बल 11 वर्षांनंतर आलेल्या या महापुराच्या पाण्याने बारामती तालुक्‍यातील शेकडो एकर शेती कवेत घेतली. उभ्या पिकांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले असून, शेतातील मातीही वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे...