एकूण 7 परिणाम
November 17, 2020
मुंबई- अभिनेता सोनू सूदला निवडणूक आयोगाने पंजाबचा राज्य आयकॉन म्हणून घोषित केलं आहे. याबाबतची माहिती सोमवारी चंदीगढमध्ये जाहीर केलेल्या एका अधिकृत प्रतिक्रियेत देण्यात आली. ही प्रतिक्रिया पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी एस करुणा राजू यांच्यातर्फे सांगण्यात आली. त्यांच्या कार्यालयाने भारतीय निवडणूक...
November 04, 2020
नवी दिल्ली : आज पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सुधारित कृषी कायद्यांविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर मैदानात धरणे आंदोलन केले आहे. त्यांना या कायद्यांसंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी भेटायचं होतं. मात्र, गेल्या मंगळवारी त्यांना राष्ट्रपतींशी भेटण्यासाठी वेळ दिली गेली नव्हती....
October 20, 2020
चंदीगड- केंद्र सरकारच्या कृषी कायद्याचा पंजाबमध्ये तीव्र विरोध होत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी विधानसभेत कृषी कायद्याच्या विरोधात विधेयक सादर केले आहे. हे विधेयक सादर करताना त्यांनी भावूक भाषणही केले. त्यांनी विरोधी पक्ष अकाली दलवरही निशाणा साधला. माझे सरकार पडले तर...
October 20, 2020
चंदीगढ : केंद्राने अलिकडेच पारित केलेल्या सुधारित कृषी कायद्यांना विरोधकांचा विरोध आहे. तसेच एनडीएतील घटकपक्ष शिरोमणी अकाली दलानेही या कायद्याला कडाडून विरोध करत एनडीएला रामराम ठोकला आहे. पंजाब आणि हरियाणा भागात या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष आहे. या कायद्यांना आपल्या...
October 06, 2020
नवी दिल्ली- कृषी कायद्यावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. या सुधारित कायद्यांना विरोध करण्यासाठी काँग्रेसने पंजाब-हरियाणा राज्यातून तीन दिवसाच्या ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले आहे. 'खेत बचाव यात्रे'अंतर्गत राहुल गांधी स्वत: ट्रॅक्टर चालवत असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री...
September 28, 2020
नवी दिल्ली - कृषी विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर शेतकऱ्यांमधील आंदोलनाचा भडका जास्तच पेटला आहे. कृषी कायद्याच्या विरोधात सोमवारी सकाळी आंदोलकांनी इंडिया गेटसमोर एका ट्रॅक्टरला आग लावली. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. पंजाब युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी...
September 25, 2020
दुबई - किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला दारूण पराभव स्वीकारावा लागला. पराभवासोबत आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला दंडही झाला आहे. निर्धारीत वेळेत षटके न टाकल्याने विराटला दंड करण्यात आला. यासाठी त्याला 12 लाख रुपयांची रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. विराटच्या...