एकूण 146 परिणाम
फेब्रुवारी 05, 2019
कुडाळ - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर कोकण विभागवार प्रचाराची जबाबदारी आमदार हुस्नबानू खलिफे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांच्याकडे दिली आहे. कोणकोणत्या नेत्यांना कोण कोणत्या वेळी प्रचारासाठी आणले जावे याबाबतची पूर्ण जबाबदारी त्या विभागाच्या प्रचार समितीची राहील.  लोकसभा...
फेब्रुवारी 02, 2019
शिर्डी - हा कसला अर्थसंकल्प, हा तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने सादर केलेला भाजपचा जुमलेबाज जाहीरनामा आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.  ते म्हणाले, ""पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरमहा पाचशे रुपयांची मदत देण्याऐवजी सरसकट कर्जमाफी दिली असती...
जानेवारी 30, 2019
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली असून, आज उमेदवार निश्‍चित करण्यासाठी संसदीय मंडळाची बैठक झाली. यामध्ये २६ लोकसभा मतदारसंघातील जिल्हा निवड समितीकडून आलेल्या इच्छुकांच्या नावांवर चर्चा झाली.  या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह शिवराज पाटील चाकूरकर...
जानेवारी 08, 2019
नगर - ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय कोणी घेतला, याबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी केली आहे.  विखे पाटील म्हणाले, की सहगल यांचे निमंत्रण रद्द...
जानेवारी 07, 2019
मुंबई - ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले यवतमाळ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण रद्द करण्याचा निर्णय कोणी घेतला, याबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील...
जानेवारी 07, 2019
शिर्डी - शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना अमरावती दौऱ्यात प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिस कारवाई करण्यात आली. गरिबांना आता सरकारला प्रश्न विचारण्याचाही अधिकार राहिला नाही का, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.  विखे पाटील म्हणाले, ""भाजप सरकारने...
डिसेंबर 28, 2018
नाशिक - 'पंधरा वर्षे केंद्रात आणि राज्यात सत्तेवर राहिल्यामुळे कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते यांच्या डोक्‍यात हवा गेली होती. त्याचा परिणाम 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला. आमचा पराभव मोदी लाटेमुळे नव्हे तर सत्तेतील नेत्यांच्या मस्तीमुळेच झाला,' अशी कबुली प्रदेश युवक कॉंग्रेसचे...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विकास नियंत्रण नियमावलीत काही बिल्डरांवर मेहेरनजर करणारे निर्णय घेतले आहेत. विकास आराखड्यात बदल करताना एक लाख कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत बदल करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने दहा हजार कोटींचे डील केले आहे....
डिसेंबर 27, 2018
नागपूर : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा अखेरचा टप्पा नागपूर जिल्ह्यातून सुरू होणार असल्याने ग्रामीण कॉंग्रेसने तयारी सुरू केली. ग्रामीणमधून यात्रा कुठून सुरू करण्यात यावी, याबाबत जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. शेजारच्या तीन...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. दुष्काळाची ही तीव्रता कमी करण्यासाठी शासनाने अधिकाधिक निधी वितरीत करणे गरजेचे असताना राष्ट्रकुल संसदीय परिषदेवर करोडो रुपये खर्च करणे योग्य नाही, त्यामुळे ही परिषद रद्द करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - राज्य सरकारने कांदा उत्पादकांना प्रतिक्‍विटंल २०० रुपयांचे अनुदान जाहीर केल्यानंतर विरोधी पक्षाने यावर टीका केली आहे. सरकारचे हे अनुदान म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादीने म्हटले आहे. मात्र, अनुदानाची मागणी करताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा समन्वयाचा...
डिसेंबर 15, 2018
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 19 आणि 20 डिसेंबरला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात जागावाटपाची चर्चा होणार आहे. लोकसभेच्या महाराष्ट्रात 48 जागा आहेत. त्यापैकी 40 जागांबाबत कोणताच वाद नाही, असे सांगण्यात येते. आठ जागांवर दोन्ही पक्ष दावा करत असून, वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत...
डिसेंबर 15, 2018
मुंबई - येत्या 18 डिसेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी राज्याच्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांचे अश्रू पुसावे आणि त्यांना थेट भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. पंतप्रधानांच्या 18 डिसेंबरच्या...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या सरसीमुळे राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला असला, तरी राज्य पातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांचा जनाधार तोळामासा असल्याचे अलीकडेच झालेल्या नगर परिषदा, नगरपंचायत, महापालिका निवडणूक निकालांवरून सिद्ध...
डिसेंबर 07, 2018
खामगाव: केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून या संघर्ष यात्रेचे शनिवारी (ता.8) खामगांवात आगमन होणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे पदाधिकारी व...
डिसेंबर 07, 2018
खामगाव : केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून, या संघर्ष यात्रेचे शनिवार दि.8 डिसेंबर रोजी खामगांवात आगमन होणार आहे.जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली  काँग्रेसचे पदाधिकारी...
डिसेंबर 01, 2018
मनमाड, (जि. नाशिक) - भाजप सरकारने धनगर समाजाचा तातडीने अनुसूचित जमातींमध्ये (एसटी) समावेश करून आरक्षण दिले नाही, तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान कोणीही करू नये, असे आवाहन धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज एल्गार मेळाव्यात केले. धनगर समाजाने भाजपला सत्तेवर आणले. मात्र भाजपने...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - धनगर आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारला शिफारस पाठविण्यासाठी राज्य सरकारने विधीमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.  शुक्रवारी सकाळी विधानसभेत बोलताना विखे पाटील यांनी ही मागणी केली. ते म्हणाले की, धनगर...
नोव्हेंबर 30, 2018
सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या दीर्घकालीन लढ्याला आज यश आले असून, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने चर्चेविना मंजूर करण्यात आले. मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा व विधान परिषदेत सध्याच्या ‘ओबीसी’च्या ५० टक्‍के आरक्षणाला...
नोव्हेंबर 30, 2018
सामाजिक प्रतिष्ठेच्या आवरणाखालील मागासलेपणाच्या असह्य वेदना, मुलाबाळांच्या आरोग्य-शिक्षणाची आबाळ, कुटुंबाच्या हालअपेष्टा, यामुळे क्रोधित झालेल्या मनाला आवर घालत गेली दोन वर्षे हक्‍कांसाठी संयमाने रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाच्या संघर्षाला अखेर यशाची फळे लगडली. लढवय्या मराठा समाजाच्या पुढच्या...