एकूण 8 परिणाम
November 02, 2020
लखनऊ- उर्दू शायर मुनव्वर राणा यांनी काही दिवसांपूर्वी फ्रान्समध्ये एका शिक्षकाच्या शिरच्छेदाची घटना योग्य असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांनी मुनव्वर राणा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. राणा यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे...
November 02, 2020
लखनऊ- उत्तर प्रदेश पोलिसांनी उर्दू शायर मुनव्वर राणा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. धार्मिक भावना भडकवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. लखनऊ येथील हजरतगंज कोतवाली येथे आयपीसीच्या अनेक कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा यांनी काही दिवसांपूर्वी फ्रान्समध्ये एका शिक्षकाच्या शिरच्छेदाची...
October 08, 2020
फ्रान्सने युरोपीय देशांसोबत एक करार केला आहे. या करारांतर्गत फ्रान्स 18 राफेल लढाऊ विमान ग्रीस देशाला देणार आहे. यात विशेष गोष्ट अशी आहे की, पहिले राफेल विमान  हे करारानंतर ग्रीसला एका वर्षाच्या आतच मिळेल. आता हा प्रश्न उपस्थित होतोय की फ्रान्स असा पक्षपातीपणा का करत आहे? भारताने 36 राफेल...
September 29, 2020
नवी दिल्ली : फ्रान्सकडून खरेदी केलेल्या राफेल विमानांचा करार चांगलाच चर्चेत आला होता आणि आजही या विमानांच्या खरेदीबाबत विरोधी पक्ष सातत्याने प्रश्न उभे करताना दिसतो. मात्र आता राफेल करार ज्या ऑफसेट पॉलिसी अंतर्गत करण्यात आला होता, ती पॉलिसीच केंद्र सरकारकडून बदलण्यात आली आहे.  या बदलांनुसार...
September 25, 2020
लखनऊ - कोरोनाच्या संकटात अनेक धक्कादायक  आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटना घडत आहेत. उत्तर प्रदेशातील जौनपूर इथं जिल्हा रुग्णालयातील बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. एका मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह घरी नेण्यासाठी बापाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कुटुंबियांनी असा आरोप...
September 24, 2020
नवी दिल्ली- मोदी सरकारने विरोधीपक्षांच्या बहिष्कारानंतर सुद्धा राज्यसभेत गेल्या 2 दिवसात 15 विधेयके मंजूर करुन घेतली आहेत. बुधवारी राज्यसभेत 8 विधेयके मंजूर झाली आहेत. ज्यात कामगार कायद्यासंबंधी तीन वादग्रस्त (Labor code bills) विधेयके आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित भारतीय कामगार संघाने...
September 24, 2020
हैद्राबाद : तेलंगणाच्या एका वरिष्ठ पोलिस अधिक्षकांवर एसीबी (ANTI-CORRUPTION BUREAU) म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा पडला आहे. एसीबीने सहाय्यक पोलिस आयुक्त येल्माकुरी नरसिम्हा रेड्डी यांच्याविरोधात प्रमाणाबाहेर अधिक संपत्ती जमा केल्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. तेलंगणा आणि आंध्र...
September 24, 2020
मोदी सरकारने गेल्या काही दिवसात कृषी क्षेत्र आणि ओद्योगिक क्षेत्र या दोन्हीही क्षेत्रांत आमुलाग्र बदल घडवणारे बदल काही कायद्यांमध्ये केले आहेत. यामध्ये कृषी क्षेत्राशी संबधित तीन विधेयकं मोदी सरकारने पारित केली असून काल मोदी सरकारने कामगार कायद्यात दुरुस्त्या करणारे विधेयक संसदेत पारित केलं. यावर...