एकूण 11 परिणाम
नोव्हेंबर 07, 2019
निमोण - माझं कर्मच वाहुन गेलं.पावसानं आमचं उपजीविकेचं साधनच वाहुन नेलं आता आम्ही जगायचं तरी कसं.तीन दिवसांपासून वाट पाहतो आहे आमच्यापर्यंत कोणीच आलं नाही.आम्हाला सांगा तरी जगावं का मरावं असा मन हेलावुन टाकणारा आक्रोश केला आहे निमोण ता.चांदवड येथील रहिवासी ज्ञानेश्वर भास्कर सोनवणे यांनी.त्यांचं...
ऑक्टोबर 24, 2019
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला आज सकाळी आठपासून सुरवात झाली. विधानसभेच्या नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघातील आतापर्यतचा कल समोर येत आहे. भाजप, राष्ट्रवादी पाच जागा, शिवसेना दोन, काँग्रेस, एमआयएम आणि माकप प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे.  कल याप्रमाणे एकूण जागा - 15 जागा/आघाडी भाजप - 5...
ऑक्टोबर 23, 2019
गणुर : पश्चिम बंगालमधील सिलीगुडी जिल्हयातील तेंगा येथे भरवीरचा भूमीपुत्र अर्जुन प्रभाकर वाळूंज यांचा शनिवार (दि.१९) रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव देवळाली कॅंम्प येथून भरवीर येथे मंगळवार (दि.२२) सकाळी ८ वाजेच्या सुमारास आणण्यात आलेचांदवड तालुक्यातील भरवीर येथील जवान अर्जुन प्रभाकर...
ऑक्टोबर 13, 2019
देवळा : मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी प्रचाराची रणधुमाळी वाढत आहे. देवळा तालुक्‍यात तर डॉक्‍टरांच्या प्रचारासाठी देवळ्यातील डॉक्‍टरांची टीमच उतरल्याने "डॉक्‍टरही सरसावले डॉक्‍टरांच्या प्रचारात' असे चित्र दिसत आहे.  डॉक्‍टरांच्या प्रचारासाठी युवा, महिला, कार्यकर्ते असे सगळेच सक्रिय या...
ऑक्टोबर 04, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जंगी सभेने नाशिकच्या भूमीरून रणशिंग फुंकत पालकमंत्री गिरीश महाजनांनी उत्तर महाराष्ट्रातील ४७ पैकी ४५ जागा जिंकण्याचा दावा ठोकलाय. शिवबंधनातून शिवसेनेने आपली रणभूमी घट्ट केली आहे. महायुतीची व्यूहरचना राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांना घेरण्याची...
मे 23, 2019
महापालिका क्षेत्र नसलेल्या भागात शेतकऱ्यांचे प्रश्‍न कळीचे बनलेत. सत्ताधाऱ्यांबद्दल वाढलेला रोष आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास आघाडीचा वारू रोखण्याचे जबरदस्त आव्हान युतीपुढे असेल. एवढेच नव्हे, इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उपलब्ध असेल. लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय...
एप्रिल 21, 2019
आदिवासींसाठी राखीव दिंडोरी (जि. नाशिक) मतदारसंघात शिवसेनेतून आलेल्या धनराज महालेंना राष्ट्रवादीने, तर राष्ट्रवादीतून आलेल्या डॉ. भारती पवारांना भाजपने उमेदवारी दिली आहे. उमेदवारांच्या अदल-बदलाने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आहे. अशाही स्थितीत आपापल्या शक्तिस्थळांच्या जोरावर चुरस वाढविण्यासाठी...
जानेवारी 09, 2019
नाशिक - ‘साथ आएंगे तो उन्हे भी जिताएंगे, नहीं आएंगे तो पटक देंगे’ या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या इशारावजा धमकीला शिवसेनेने स्वबळानेच निवडणूक लढविण्याचे उत्तर दिल्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, भाजपकडून संभाव्य उमेदवार कोण याची चाचपणी सुरू झाली आहे....
नोव्हेंबर 23, 2018
खामखेडा (नाशिक) - कडवा धरण उपविभागांतर्गत पुनद प्रकल्पतुंन सुळे डावा कालवा किलोमीटर सदतीस ते बेचाळीस टप्प्यातील कलवा बारमाही करण्यात यावा या संदर्भात आज खामखेडा येथील शेतकऱ्यांनी मुंबई येथे विधानभवनात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत निवेदन दिले. शेतकऱ्यांच्या रास्त मागणीचा लवकरच विचार...
सप्टेंबर 19, 2018
खामखेडा (नाशिक) - पत्तीस वर्षांपूर्वी सुळे डाव्या कालव्याची मंजुरी व प्रत्यक्ष काम होवून दहा वर्ष ओलांडली होती. ३७ किमी कालवा होऊन त्या टप्प्यात दोन ते तीन वेळा चाचण्या घेण्यात आल्या. मात्र पुढील टप्प्यात कालवा पूर्ण झाल्यावर दहा वर्ष्यात पाणी मिळाल्याने नुकतेच आमदार डॉ. राहुल आहेर, केदा आहेर व...
ऑगस्ट 20, 2018
खामखेडा (नाशिक) : सावकी (ता. देवळा) ग्रामपंचायतीस 2018 चा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र दिनाच्या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा...