एकूण 2125 परिणाम
ऑक्टोबर 23, 2019
गणुर : पश्चिम बंगालमधील सिलीगुडी जिल्हयातील तेंगा येथे भरवीरचा भूमीपुत्र अर्जुन प्रभाकर वाळूंज यांचा शनिवार (दि.१९) रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव देवळाली कॅंम्प येथून भरवीर येथे मंगळवार (दि.२२) सकाळी ८ वाजेच्या सुमारास आणण्यात आलेचांदवड तालुक्यातील भरवीर येथील जवान अर्जुन प्रभाकर...
ऑक्टोबर 22, 2019
ओरोस - काँग्रेसच्या नेत्यांना कोणतेच सक्षम नेतृत्व पक्षात आणायचे नाही. फक्त ओसाड गावचा पाटील बनून रहायचे आहे. आताची माझा काँग्रेस प्रवेश करून घेण्यामागेही कारस्थान होते. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशी नीट चर्चा झाल्याशिवाय मी काँग्रेस प्रवेशाबाबत कोणताही निर्णय घेणार नाही, असे माजी खासदार...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी, मानखुर्द येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शेवाळे यांच्या पत्नी नगरसेविका कामिनी राहुल शेवाळे यांनीही मतदान केले. "राज्यात शिवसेना-भाजप महायुतीला 220 हुन अधिक जागांवर विजय मिळेल आणि वरळी विधानसभा मतदारसंघात, शिवसेना...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करीत आहे. चौथीच्या अभ्यासक्रमातून इतिहास गायब करण्याचा प्रयत्न असो अथवा गडकिल्ले भाडेकराराने देण्याचा निर्णय असो. तमाम मराठी बांधवांचा अवमान हे सरकार करीत आहे. भाजपला या पापाचे प्रायश्‍चित्त द्यावेच लागेल. ३७० कलम...
ऑक्टोबर 18, 2019
आर्वी (जि. वर्धा) : राहुल गांधींप्रमाणे भारताला जमिनीचा तुकडा समजणाऱ्यांना नाही, तर देशाला आई समजणाऱ्यांना मत द्या. लक्ष्मी कमळावर बसून येते. तुम्हाला लक्ष्मीला घरी आणायचे असेल तर कमलाचे बटण दाबावे लागेल, असे आवाहन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी येथे केले. भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवाराच्या...
ऑक्टोबर 18, 2019
महाड : मातोश्रीच्या घिरट्या घालणाऱ्या सुनील तटकरे यांना घरी बसवा. भरत गोगावले यांच्यासारखी सोंगाडी माणसे विधानसभेत नको. अशा सौम्य टीकेपासून सुरू झालेला रायगड जिल्ह्यातील प्रचार आता शिगेला पोहचला आहे. या अंतिम टप्प्यात तर प्रचाराची पातळी घसरू लागली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘चिंचवड विधानसभा मतदार संघाला केवळ शाश्‍वतच नव्हे तर समतोल विकासाची आस आहे. सर्वसामान्यांमध्ये मिसळून तसेच प्रत्येकाला विश्‍वासात घेऊन काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठी राहुल कलाटे हे सर्वार्थाने सार्थ उमेदवार असून जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहावे,’’ असे आवाहन...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पिंपरी - ‘तत्कालीन राजकर्त्यांकडे असलेल्या दूरदृष्टीच्या अभावामुळे पिंपरी- चिंचवडसाठी आंद्रा भामा आसखेड धरणातून पाणी उपलब्ध करून देण्याची योजना केवळ कागदावर राहिली होती. मात्र, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यामुळे प्रकल्प मार्गी लागला आहे,’’ असे प्रतिपादन महापौर राहुल जाधव यांनी...
ऑक्टोबर 17, 2019
युतीपेक्षा आमचे जागावाटप सुलभरीतीने झाले. युती आणि मित्रपक्षांमध्ये ताळमेळ नव्हता. उमेदवारीवाटपात घोळ झाले. युती असली तरी आपापली ताकद वाढविणे, या एकमेव अजेंड्याच्या नादात दोन्ही पक्षांत बंडखोरी झाली. आघाडीतल्या समन्वयामुळे आम्ही आमचे बालेकिल्ले राखणार आहोत. आमची परिस्थिती सुधारत आहे, अशा आत्मविश्‍...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : काल यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा होती. सभेची वेळ झाली आणि हेलिकॉप्टर हवेत घिरट्या घालू लागले. प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी आशीष दुवा, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जिल्हाध्यक्ष वजाहत मिर्झा, उमेदवार वामनराव कासावार आणि माजी प्रदेश सरचिटणीस शेखर...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तन आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिलाय. आदित्य हा माझ्या लहान भावासारखा आहे. देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज असल्याचंही संजूबाबानं म्हंटलंय. संजय दत्तने नुकताच एक व्हिडीओ रेकॉर्ड केलाय. यात. संजय दत्त याने आदित्य ठाकरे यांना मतदान करण्याचा आवाहन केलंय.  आदित्य ठाकरे...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई, ता. 16 : आज मंदीमुळे देशाची परिस्थिती चिंताजनक आहे. मुंबईतील 2 लाख कारखाने बंद पडले तर 8 लाख लोकं बेरोजगार झाले.हे सरकार कारखानदारांना फायदा पोचवणारे सरकार असून पुन्हा जर हे सरकार सत्तेवर आले तर मंदीच मंदी येईल.'हे मोदी माही तर मंदी सरकार असल्याची टीका करत भाजप-शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचा...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे: राहुल नगर समोरील कॉलनी, अनुपम पार्क आणि हर्षद सोसायटीमध्ये दोन झाडे धोकादायक अवस्थेत आहेत. त्यातील एका झाडाला पूर्ण कीड लागली आहे. ती झाडे कधीही पडू शकतात. त्या रस्त्यावर बऱ्यापैकी रहदारी असून लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा फिरत असतात. तरी कृपया त्वरित कारवाई करावी ही विनंती. #...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : मुस्लिम समाजाला एकही जागा दिली नसल्याने काही पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. यावेळी उमेदवार सर्व नेत्यांच्या सहमतीने निवडण्यात आल्याचे सांगून गांधी यांनी उमेदवारांच्या विरोधातील तक्रारींकडे दुर्लक्ष केले.  वणी आणि आर्वी विधानसभा मतदारसंघाच्या...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019  यवतमाळ - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. आज दुपारी यवतमाळ येथे त्यांची जाहीर सभा झाली. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपला लक्ष्य केले. भाषणात त्यांनी शेतकरी आत्महत्या आणि वाढती बेरोजगारी याविषयांवर...
ऑक्टोबर 15, 2019
नूह (हरियाना)  -  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंबानी आणि अदानींसारख्या मोठ्या उद्योगपतींचे लाउडस्पीकर आहेत. आपल्या श्रीमंत मित्रांना पैसे देण्यासाठी मोदी हे गरिबांच्या खिशात हात घालत आहेत, असे टीकास्त्र कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज डागले.  हरियानातील पहिल्या प्रचार सभेत गांधी बोलत होते. या...
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली : अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळालेले भारतीय वंशाच्या अभिजित बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्था ही सध्या डळमळीत अवस्थेत असून, मागील पाच ते सहा वर्षात थोडीफार प्रगती तरी अर्थव्यवस्थेने केली होती. मात्र आता ती शक्यताही मावळली आहे. सध्याची आकडेवारी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली...
ऑक्टोबर 15, 2019
जनतेला भेडसावणाऱ्या राज्यातील प्रश्‍नांऐवजी अन्य मुद्द्यांवरच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भर असल्याने ‘निवडणूक महाराष्ट्रात असली, तरी प्रचारात मात्र महाराष्ट्र नाही!’ असेच चित्र निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मतदानापूर्वीच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र...
ऑक्टोबर 15, 2019
औरंगाबाद - "राज्याचा राजकारणात 370 व राफेलचा काय संबंध? कॉंग्रेसला राफेलवर बोलायचे असेल तर ते डॉ. मनमोहन सिंग यांनी बोलावे. राहुल गांधींनी बोलू नये. सिंग यांनी तोंड उघडले तर मोदींचे कपडे फाटतील'', अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. आमखास मैदानावर सोमवारी (ता. 14)...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत? भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षाच्या कारभारात 73 हजार कोटींचे घोटाळे या सरकारने...