एकूण 56 परिणाम
फेब्रुवारी 12, 2018
पोर्ट एलिझाबेथ : पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय 19 वर्षांखालील संघाने विश्‍वकरंडक जिंकून कमाल केली. समोर आलेल्या प्रत्येक संघाला मोठ्या फरकाने पराभूत करत युवा संघाने भारतीय संघाची ताकद दाखवली. विश्‍व विजेतेपदानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले की , "ही...
फेब्रुवारी 11, 2018
पृथ्वी शॉनं नेतृत्व केलेल्या क्रिकेट संघानं १९ वर्षांखालच्या गटातला विश्‍वकरंडक जिंकून नवा अध्याय सुरू केला. पृथ्वीची कहाणी प्रेरक आहेच; पण संघातल्या प्रत्येकाचीच कहाणी एखाद्या चित्रपटात शोभावी अशी. प्रशिक्षक राहुल द्रविडनं या हिऱ्यांना पैलू पाडले आणि या संघानं लखलखतं यश मिळवलं. या संघातले हे...
फेब्रुवारी 06, 2018
मुंबई - मला आणि खेळाडूंना देण्यात आलेल्या बक्षीस रकमेमध्ये अंतर का असा प्रश्न भारताच्या एकोणीस वर्षांखालील क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी उपस्थित केला. द्रविड यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) हा प्रश्न करत सर्वांनाच समान रक्कम द्यावी अशी मागणी केली आहे. बीसीसीआयने भारतीय...
फेब्रुवारी 05, 2018
कराची : भारतासारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्याकडून विश्‍वकरंडकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत झालेला पराभव पचविणे पाकिस्तानसाठी नेहमीच जड जाते.. पण 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताकडून मानहानिकारक पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापकाने अजबच तर्क लढविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मते, '...
फेब्रुवारी 05, 2018
"पृथ्वी सेने'ने भारतीय क्रिकेटच्या वर्चस्वाचे वर्तुळ दिमाखदारपणे पूर्ण केले. "विराट सेने'ने भले दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका गमावली असली, तरी त्यातील आपले अव्वल स्थान कायम ठेवले. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवकांनी 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक जिंकला आणि लहानांपासून...
फेब्रुवारी 04, 2018
माऊंट मौनगानुई : खेळाडू तसेच कर्णधार असतानासुद्धा प्रकाशझोतापासून दूर राहिलेल्या राहुल द्रविड यांनी कारकिर्दीत प्रथमच जगज्जेतेपदाचा बहुमान मिळाल्यानंतरही मितभाषी स्वभावास साजेशी प्रतिक्रिया व्यक्त केली. युवा संघासाठी हा क्षण मोठाच आहे, असे सांगतानाच त्यांनी हेच यश त्यांच्या कारकिर्दीचे ठळक...
फेब्रुवारी 03, 2018
माउंट मौंगनुई (न्यूझीलंड) : गोलंदाजांच्या चकमदार कामगिरीनंतर सलामीवीर मनज्योत कालराने झळकाविलेल्या शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून धुव्वा उडवत विश्वविजेतेपद मिळविले. एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा चौथ्यांदा भारताला जिंकता आली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी...
फेब्रुवारी 03, 2018
माउंट मौंगनुई (न्यूझीलंड) : गोलंदाजांच्या चकमदार कामगिरीनंतर सलामीवीर मनज्योत कालराने झळकाविलेल्या शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून धुव्वा उडवत विश्वविजेतेपद मिळविले. एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा चौथ्यांदा भारताला जिंकता आली आहे. विजयी अश्‍व चौफेर उधळून अपराजित राहत...
फेब्रुवारी 03, 2018
अलीकडच्या काळातील तो सर्वोत्तम तंत्रशुद्ध फलंदाज होता आणि आहे..! संघासाठी त्यानं अक्षरश: शक्‍य ते सगळं केलं.. पण क्रिकेट जगतातील प्रतिष्ठेचा विश्‍वकरंडक त्याला कधीच जिंकता आला नव्हता.. खेळाडू म्हणून जे शक्‍य झालं नाही, ते त्यानं प्रशिक्षक म्हणून करून दाखवलं..! राहुल द्रविड..! खरंच सलाम!!  आजच्या...
फेब्रुवारी 03, 2018
माउंट मौंगनुई (न्यूझीलंड) : एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारतीय संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव करत विश्वविजेतेपद मिळविले. या विजयानंतर बीसीसीआयने भारतीय संघाचे अभिनंदन करताना रोख...
फेब्रुवारी 03, 2018
माउंट मौंगनुई (न्यूझीलंड) : गोलंदाजांच्या चकमदार कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या 216 धावांत संपुष्टात आणला. एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धा चौथ्यांदा जिंकण्याची संधी भारतीय संघाला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत जबरदस्त...
फेब्रुवारी 03, 2018
माउंट मौंगनुई (न्यूझीलंड) : विजयी अश्‍व चौफेर उधळून अपराजित राहत चौथ्यांदा विश्‍वविजेतेपदाला कवेत घेण्यासाठी पृश्‍वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणारा आणि राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला भारतीय संघ सज्ज झाला आहे. उद्या होणाऱ्या निर्णायक सामन्यासाठी त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल...
जानेवारी 30, 2018
ख्राईस्टचर्च - शुभम गिलचे शतक आणि गोलंदाजांच्या बहारदार कामगिरीच्या जोरावर भारताने 19 वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 203 धावांनी विजय मिळविला. या विजयाबरोबरच भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला असून, भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. उपांत्य फेरीच्या या...
जानेवारी 19, 2018
बे ओव्हल (न्यूझीलंड) : राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारताच्या 19 वर्षांखालील संघाने विश्‍वकरंडक स्पर्धेत आज (शुक्रवार) झिंबाब्वेवर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळविला. प्रथम गोलंदाजी करताना भारताने झिंबाब्वेला 154 धावांत गुंडाळले. त्यानंतर हे लक्ष्य 21.4 षटकांत पूर्ण करत विश्‍वकरंडक...
जानेवारी 16, 2018
अकोला - विदर्भाच्या संघात रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऐनवेळी अकोल्याच्या आदित्य ठाकरेला विदर्भ संघात घेण्यात आले. या संधीचे सोने करताच आदित्यला आता पुन्हा ऐनवेळी १९ वर्षाखालील ‘वर्ल्ड कप’ स्पर्धेसाठी भारतीय संघात सामावेश झाला आहे. अकोलेकरांसाठी हा योगायोग म्हणजे २०१८ चा ‘ग्रेट ओपनींग...
जानेवारी 14, 2018
वेलिंग्टन - न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत भारताचा कर्णधार पृथ्वी शॉ याची खेळण्याची शैली पाहून समालोचकांनी थेट त्याचे 'दॅट इज तेंडुलकर' असे नामकरण केले. पृथ्वी शॉ याने या सामन्यात 94 धावांची खेळी केली. 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत मुंबईकर असलेला पृथ्वी शॉ भारताचा...
जानेवारी 14, 2018
माउंट मौनगानुई (न्यूझीलंड) - विश्‍वकरंडक युवा (१९ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारतासमोर सलामीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. दोन्ही संघांत ‘भावी स्टार’ अशी गणना झालेले खेळाडू आहेत. त्यामुळे या लढतीची उत्कंठा शिगेस पोचली आहे. तीन वेळा युवा जगज्जेता ठरलेला भारत यापूर्वी २०१४ मध्ये...
जानेवारी 10, 2018
बंगळूर : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि तंत्रशुद्ध फलंदाज राहुल द्रविड यांचा मुलगाही आता वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकू लागला आहे. कर्नाटक क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या शालेय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत राहुल द्रविड यांचा मुलगा समित याने दीडशे धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.  विशेष...
नोव्हेंबर 14, 2017
क्वालालंपूर (मलेशिया) : अनेक युवा खेळाडूंना रणजी स्पर्धेत खेळविण्याचा निर्णय घेऊन 19 वर्षांखालील आशिया करंडक स्पर्धेकडे दुर्लक्ष करण्याचा फटका भारताला सोमवारी बसला. दुबळ्या नेपाळने स्पर्धेतील सर्वांत सनसनाटी विजय नोंदवताना भारताचा 19 धावांनी पराभव केला.  नेपाळच्या या सनसनाटी विजयात कर्णधार...
ऑक्टोबर 18, 2017
क्रिकेटमध्ये पंच आणि यष्टिरक्षक या दोघांचे काम हा "थॅंकलेस जॉब' मानला जातो. यात निवड समितीचाही समावेश करावा लागेल. संघ जिंकल्यास त्याचे श्रेय निवड समिती सदस्यांना क्वचितच मिळते. उलट "फ्लॉप' ठरणाऱ्या एखाद्या "स्टार'ला काढले तरी गदारोळ माजतो. त्यातही ज्युनियर निवड समिती तर कुणाच्याच गावी नसते....