एकूण 56 परिणाम
सप्टेंबर 27, 2017
नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत परिस्थितीनुसार स्वतःच्या खेळात बदल करून संधीचा पुरेपूर फायदा घेत हार्दिक पंड्याने स्वतःच्या कारकिर्दीला नवे वळण दिल्याची प्रतिक्रिया भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने व्यक्त केली.  गेल्या वर्षी भारतीय ‘अ’ संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता,...
सप्टेंबर 25, 2017
इंदूर - विजयी अश्‍वावर स्वार झालेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियालाही शरणागती स्वीकारण्यास भाग पाडले. सलग तिसरा विजय मिळवून पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सलग सहा मालिका जिंकल्या. अशी कामगिरी यापूर्वी भारताकडून राहुल द्रविड आणि...
सप्टेंबर 18, 2017
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा २६ धावांनी विजय चेन्नई - आधी हार्दिक पंड्याची षटकारांची बरसात आणि त्यानंतर आलेल्या पावसाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला लोळवले. भारताने हा सामना २६ धावांनी जिंकला. नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा डाव अडचणीतून हार्दिक पंड्याच्या (८३) फटकेबाजी...
ऑगस्ट 14, 2017
पल्लिकल : भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीमध्ये श्रीलंकेने अडीच दिवसांतच शरणागती पत्करत नवा तळ गाठला. पल्लिकल स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या कसोटीत भारताने एक डाव आणि 171 धावांनी विजय मिळविला. पहिल्या डावात श्रीलंकेचा संघ 34.4 षटकांत बाद झाला होता; तर दुसऱ्या डावात महंमद शमी आणि आर. आश्‍विनच्या...
ऑगस्ट 12, 2017
पल्लीकल - भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर के. एल. राहुलने सलग सात डावांमध्ये अर्धशतक झळकाविण्याची कामगिरी करत विक्रम प्रस्थापित केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. तर, त्याने विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. राहुलने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अर्धशतकी...
ऑगस्ट 03, 2017
बंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी शिबिरासाठी निवड सांगली - महिला क्रिकेट स्टार स्मृती मानधनानंतर भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर आता रणजित चौगुले याच्या रूपाने सांगलीच्या आणखी एका ताऱ्याचा उदय होत आहे. त्याची १६ वर्षांखालील संघाच्या भारतीय संघाच्या बंगळूर येथील प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे....
जुलै 27, 2017
शिखर धवन, चेतेश्‍वर पुजाराचे शतक; दिवसभरात ३ बाद ३९९ धावा  गॉल - फलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय फलंदाजांनी दिवसभर राज्य केले. ऐनवेळी संघात स्थान मिळालेला शिखर धवन आणि मधल्या फळीत चेतेश्‍वर पुजारा यांनी झळकाविलेल्या शतकांच्या जोरावर भारताने दिवसअखेरीस ३ बाद ३९९ धावा...
जुलै 18, 2017
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाच्या "गोलंदाजी प्रशिक्षक'पदी अखेर तमिळनाडूचे माजी मध्यमगती गोलंदाज भारत अरुण यांची वर्णी लागली आहे. भारतीय संघाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे ऑगस्ट 2014 ते ऑगस्ट 2016 या काळात संघ संचालक असताना, त्यांच्या मर्जीतले असलेले अरुण यांनी ही जबाबदारी सांभाळली...
जुलै 17, 2017
नवी दिल्ली - टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफ निवडताना गोंधळाची परिस्थिती निर्माण केल्याबद्दल क्रिकेट प्रशासकीय समितीचेच माजी सदस्य रामचंद्र गुहा यांनी खडे बोल सुनावले आहेत. अगोदर अनिल कुंबळे, आता राहुल द्रविड आणि झहीर खान यांच्या उघडपणे होत असलेल्या मानहानीबद्दल गुहा यांनी ट्विटरद्वारे नाराजी व्यक्त केली...
जुलै 17, 2017
नवी दिल्ली - प्रशासकीय समितीने सपोर्ट स्टाफ निवडण्याचे अधिकार मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना दिलेले असल्यामुळे भारत अरुणच पुन्हा गोलंदाजीचे प्रशिक्षक होण्याचे संकेत मिळत आहेत.  सल्लागार समितीने झहीर खान यांची ठराविक दौऱ्यांसाठी गोलंदाजीचा सल्लागार म्हणून निवड केली; परंतु ही समिती सपोर्ट...
जुलै 16, 2017
नवी दिल्ली : रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करताना सचिन-सौरभ-लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीने राहुल द्रविड आणि झहीर खान यांची अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीचे सल्लागार म्हणून निवड केली होती; परंतु प्रशासकीय समितीने शास्त्री यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखविला आणि द्रविड, झहीर...
जुलै 16, 2017
क्रिकेट खेळणाऱ्या देशात जन्माला आलेला मुलगा जगाच्या पाठीवर कुठंही गेला, तरी त्याचं क्रिकेटप्रेम जिवंत राहतं. चीनमध्ये भारतीय, ऑस्ट्रेलियन आणि ब्रिटनच्या वकिलातीत काम करणारे लोक मोठमोठ्या कंपन्यांत काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना एकत्र करून क्रिकेट खेळतात, असा अनुभव मला माझा मित्र प्रकाश...
जुलै 13, 2017
क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर भारताचा लढाऊ कर्णधार सौरव गांगुलीने 15 वर्षांपूर्वी याच दिवशी इंग्लंडच्या पराभवानंतर पॅव्हेलियनमध्ये टी-शर्ट भिरकावला होता. आजही क्रिकेटप्रेमी हा संस्मरणीय क्षण विसरू शकलेला नाही. याचनिमित्ताने आज पुन्हा एकदा या सामन्याची आठवण आम्ही करुन देत...
जुलै 13, 2017
इंग्लंडमध्ये गेल्याच महिन्यात झालेल्या "चॅंपियन चषक' क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान या आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याकडून दारूण पराभव पदरात पाडून घेतल्यानंतर अखेर कर्णधार विराट कोहलीला आपल्या पसंतीचा प्रशिक्षक मिळाला आहे! मात्र, त्यासाठी गेल्या महिनाभरात ज्या काही घडामोडी जाहीरपणे...
जून 23, 2017
कुंबळे वादानंतर विंडीजविरुद्धची वन-डे मालिका आजपासून पोर्ट ऑफ स्पेन - चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून झालेली हार, त्यानंतर प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा राजीनामा अशा घटनांनंतर विराट कोहलीची टीम इंडिया वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज होत आहे. पहिला सामना उद्या...
जून 21, 2017
नवी दिल्ली - आगामी विश्‍वकरंडक नजरेसमोर ठेवून भारतीय क्रिकेट निवड समितीने ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. विशेषतः महेंद्रसिंह धोनी आणि युवराज यांच्या संघातील भूमिकेबाबत विचार करण्याची गरज असल्याचे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने व्यक्त केले आहे.  भारतीय संघ आता विंडीजविरुद्ध एकदिवसीय...