एकूण 115 परिणाम
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली : वर्षापूर्वी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणाऱ्या राहुल गांधी यांना तीन राज्यांत सत्ता स्थापन करून मोठे गिफ्ट दिल्याचे, राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार सचिन पायलट यांनी म्हटले आहे. राजस्थानमध्ये 199 जागांवर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 99 जागांवर आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री...
डिसेंबर 11, 2018
काँग्रेसचे 60 वे अध्यक्ष म्हणून राहुल यांची 11 डिसेंबर 2017 रोजी निवड करण्यात आली होती. 16 डिसेंबर रोजी त्यांच्या अध्यक्षपदाची औपचारिक घोषणा करण्यात आली होती. ते गांधी-नेहरु कुटुंबातील सहावे आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे 17 वे अध्यक्ष ठरले आहेत. मोदी लाटेत काँग्रेसला मोठा फटका बसला होता. परंतु,...
डिसेंबर 09, 2018
नवी दिल्ली : सर्जिकल स्ट्राइकवरून राजकारण होत असल्याच्या लष्कराच्या उत्तर विभागाचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "मि. 56' असा उल्लेख करताना लेफ्टनंट...
डिसेंबर 09, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या निवडणुकांमध्ये काही नवं नाही. याही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात हे चित्र ठळकपणे दिसलं. जनतेचं प्रबोधन करणं, पक्षाची विचारसरणी तळापर्यंत पोचवणं,...
डिसेंबर 08, 2018
पुणे : ''पाच राज्यांची विधानसभा निवडणूक म्हणजे 'प्रॅक्टिस मॅच' आहे. यात विरोधक जिंकले तरी लोकसभा निवडणुकीची 'फायनल मॅच' नरेंद्र मोदींची टीम जिंकेल'', असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज (शनिवार) व्यक्त केला. तसेच आरपीआय सातारा लोकसभेची जागा मागणार असून, राष्ट्रवादी...
डिसेंबर 04, 2018
नवी दिल्ली- नाशिकमध्ये कांद्याच्या कोसळलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याच्या बातम्यांवरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी "अनिल अंबानींचा हिंदुस्थान आणि शेतकऱ्यांचा हिंदुस्थान वेगळा आहे' अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले आहे. गेल्याच आठवड्यात दिल्लीमध्ये...
डिसेंबर 01, 2018
नवी दिल्ली : ''धर्मामध्ये सर्वांत मोठा धर्म आहे तो म्हणजे राष्ट्रधर्म. राष्ट्र आणि काँग्रेसच्या हिताचे असेल ते सर्व काही आम्ही करणार आहोत. 'बुरे दिन जाने वाले है, राहुल गांधी आनेवाले है', असे काँग्रेस नेते आणि पंजाबचे कॅबिनेटमंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी सांगितले. तसेच आम्ही राहुल गांधींचे शिपाई...
नोव्हेंबर 27, 2018
अजमेर (राजस्थान) :  पुष्करमधील ब्रह्माच्या मंदिरात दर्शनाला गेले असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी मंदिरात विधीवत पूजा केली. यादरम्यान, त्यांनी आपण कौल ब्राह्मण असल्यासोबतच त्यांचे दत्तात्रेय गोत्र असल्याचा उल्लेख केला आहे. याच नावाने त्यांनी मंदिरात पूजा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
नोव्हेंबर 26, 2018
भोपाळ : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपमधील एकतरी स्वातंत्र्यसैनिकाचे नाव सांगावे, असे खुले आव्हान काँग्रेस नेते कमलनाथ यांनी दिले आहे. मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : राममंदिर बांधायचे वचन काँग्रेसचे नसून भाजपचे आहे. अयोध्येचा राजकीय आखाडा होऊ नये. 2019 पूर्वी रामाचा वनवास संपावा यासाठी आणि मंदिरनिर्मितीच्या वचनाचा ज्यांना विसर पडला आहे त्यांना त्याची आठवण करून देण्यासाठी आम्ही अयोध्येत गेलो. आमच्या अयोध्येतील ललकारीनंतर राजस्थानातील प्रचारसभेत तर...
नोव्हेंबर 24, 2018
नवी दिल्ली : राहुल गांधींच्या व्यवस्थापकाला (मॅनेजर) माहिती नाही, की 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर एकापाठोपाठ एक होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होत आहे. त्यामुळे आता तुमच्या पक्षाला दुर्बिण घेऊन शोधावे लागेल, असा पक्ष बनला आहे, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी...
नोव्हेंबर 24, 2018
नवी दिल्ली- केवळ देशातच नाही तर पूर्ण जगात आता भारताचे पंतप्रधान चोर आहेत, अशी वल्गना होऊ लागल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. आपल्या देशाच्या चौकीदारांनी चोरी केली आणि फ्रान्सच्या सरकारला संकटात टाकले आहे. राफेल करारावरून आता फ्रान्सची जनताच...
नोव्हेंबर 23, 2018
नवी दिल्ली : ''राहुल गांधी शेतकरी-शेतकरी म्हणतात. मात्र, त्यांनी कधी दोन बैलं तरी जुंपलेत का? तुमच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर युरियासाठी लाठीमार केला जात होता'', अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (शुक्रवार) निशाणा साधला.  मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-...
नोव्हेंबर 23, 2018
भोपाळः  ‘पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट शेवटी कामी आली. 15-16 कोटी नागरिकांसाठी ही गळाभेट अमृतासारखीच ठरली. माझी गळाभेट ही किमान राफेल करार नाही हे स्पष्ट झाले, असे सांगत पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पाकिस्तानने गुरू नानक यांच्या 550व्या...
नोव्हेंबर 23, 2018
नवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख कथित एन्काऊंटरप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यात ट्वीटयुद्ध सुरु आहे. राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर स्मृती ईराणी यांनी राहुल गांधींवर प्रतिहल्ला केला. सोहराबुद्दीन कथित एन्काऊंटरप्रकरणी...
नोव्हेंबर 21, 2018
नवी दिल्ली : सीबीआयमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धाच्या निमित्ताने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रहार करताना "दिल्लीमध्ये चौकीदारच चोर असल्याचा क्राइम थ्रिलर सुरू असून, लोकशाही टाहो फोडते आहे', असा टोला लगावला आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा...
नोव्हेंबर 19, 2018
नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक आणि सरकार यांच्या वादात आता राहुल गांधींनी उडी घेतली आहे. आज (सोमवार) मुंबईमध्ये सुरु असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी त्यांचा स्वाभिमान जागा असेल तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...
नोव्हेंबर 17, 2018
नवी दिल्ली : तुमच्या आजी-आजोबांनी छत्तीसगडमध्ये पाण्याची पाईपलाईन टाकली होती का? असे मोदीजी राहुल गांधींना विचारतात. मात्र, नेहरूजींनी आधुनिक औद्योगिक भारताची निर्मिती केली. मात्र, तुमच्या पक्षातील 'आजी-आजोबां' ब्रिटिशांसोबत होते, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान...
नोव्हेंबर 13, 2018
छत्तीसगड : "काँग्रेसचे नेते जेव्हा इंग्रजांच्या विरोधात लढत होते आणि 15-20 वर्षे कारागृहात शिक्षा भोगत होते तेव्हा तुम्ही ज्यांचे समर्थन करतात ते वीर सावरकर इंग्रजासमोर हात जोडून माफी मागत होते, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगड येथे केले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी...
नोव्हेंबर 12, 2018
जागतिक बॅंकेच्या ‘इझ ऑफ डुईंग बिझनेस’बद्दलच्या अहवालात भारताचे स्थान उंचावले असले, तरी या अहवालाची उपयुक्तता मर्यादित आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. भारतात नव्या उद्योगांना कसे अनुकूल वातावरण आहे हे दाखविणारा जागतिक बॅंकेचा ‘इझ ऑफ डुईंग बिझनेस’बद्दलचा अहवाल अलीकडेच जाहीर झाला आहे. त्यात जागतिक...