एकूण 308 परिणाम
January 16, 2021
पिंपरी - आर्थिक गुन्हे शाखेने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात बुधवारी सकाळी छापा टाकला. यानंतर आता मॅडमचे काय होणार? अशी चर्चा दोन दिवसांपासून महापालिका वर्तुळात रंगली आहे. त्यात मॅडम दोन दिवसांपासून रजेवर असल्यामुळे चर्चेला अधिकच उधाण आले आहे. शिक्षक भरतीसाठी खोटी...
January 15, 2021
मुंबादेवी (पुणे) : पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यात शुक्रवारी (ता.१५) ग्रामपंचायतीच्या विविध प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान संपन्न होताना नव मतदारांत पहिल्याच मतदानाचा उत्साह दिसून येत होता. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातही हाच उत्साह दिसत होता....
January 15, 2021
गेल्या चार दिवसांपासून राज्यात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपामुळे वातावरण तापलं आहे. यातच इतर काही लोकांनीही आरोप करणाऱ्या महिलेविरोधात तक्रार केल्यानंतर प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले असताना संबंधित महिलेनं टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा खळबळजनक आरोप केले आहेत. दरम्यान,...
January 15, 2021
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत शुक्रवारी (ता.१५) शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये झालेली ९वी बैठक विज्ञान भवन येथे बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीतून कोणताही ठोस तोडगा न काढल्याने ती निष्फळ ठरली आहे. आता पुढील बैठक १९ जानेवारीला होणार आहे. दुपारचे जेवण होईपर्यंत सरकार आणि शेतकरी यांच्यात...
January 15, 2021
पुणे : एक डॉक्‍टर म्हणून माझ्यासाठी रुग्णसेवा सर्वतोपरी आहे. रोजच्या गदगदीत बऱ्याचदा उत्साह कमी होतो. अशा वेळी भंगारातील वस्तूंपासून भिंतीवरील घड्याळे बनविण्याचा छंद मला सकारात्मक ऊर्जा देतो. तिचा वापर माझ्या कामासाठी होतो आणि रोजचे काम करण्यालाही एक वेगळीच मजा येते, अशी प्रतिक्रिया डॉ. सुधांशु...
January 15, 2021
नारायणगाव  : वडगाव  (भोरवाडी) ग्रामपंचायत निवडणुकीसाठी महाविकास आघाडी पॅनेलच्या उमेदवारांना मतदान करावे या साठी मतदारांना प्रभावित करण्याच्या उद्देशाने खाद्य तेलाचे कॅड वाटप करून निवडणुक आचारसंहितेच भंग केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक डी. के....
January 15, 2021
पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (ता.१५) सकाळी बॅंकेच्या मुख्यालयावर छापा टाकला आहे. ईडीच्या अधिका-यांकडून या गुन्ह्यातील कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. छापा टाकण्यासाठी ईडीचे पथक शुक्रवारी सकाळीच शहरात दाखल झाले होते. - Pune Gram...
January 15, 2021
पाटस (पुणे) : दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला मतदान केंद्राच्या बाहेर सकाळी दहा वाजता काही कारणास्तव दोन्ही गटाच्या काही कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ धक्काबुक्की आणि बाचाबाचीचा प्रकार घडला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती निवळली. मात्र, दिवसभर तणावपूर्ण शांतता...
January 15, 2021
वालचंदनगर : खोरोची (ता. इंदापूर) येथील नीरा नदीवरील कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्याचा खांब कोसळल्याने बंधाऱ्यातील लाखो लिटर पाणी वाया गेले. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत बंधाऱ्यातील पाणी वाहून जात असल्याने शेतकऱ्यांना अश्रु अनावर झाले.  अख्खं गावच करावं लागलं सील; हिमाचल प्रदेशात सर्वात मोठी कारवाई​...
January 15, 2021
पुणे : योग्य उपचार न केल्याचा आरोप करीत रुग्णाने औषधोपचारांचे पैसे परत देण्याची मागणी डॉक्‍टरकडे केली. मात्र पैसे देण्यास नकार दिला म्हणून रुग्णाने साथीदारांच्या मदतीने डॉक्‍टरलाच काठीने मारहाण केल्याची घटना घडली. डॉक्‍टरला मारहाण केल्यानंतर आरोपींनी क्‍लिनिक आणि कारचीही तोडफोड केली आहे. हेही वाचा...
January 15, 2021
घोडेगाव : चिंचोली (ता. आंबेगाव) येथील रामदास घोलप यांच्या उसाच्या शेतात असलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. दिवसाढवळ्या हा बिबट्या याच ठिकाणी गेली 8 दिवस दर्शन देत होता. रात्रीच बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पुण्याच्या दक्षिण भागाला आता...
January 15, 2021
बारामती : ''धनंजय मुंडे यांचा प्रश्न हा वैयक्तिक स्वरुपाचा आहे, यात तपास सुरु आहे, पोलिस तपास करीत आहेत. जो पर्यंत सर्व तपास पूर्ण होत नाही तो पर्यंत या विषयावर बोलणे उचित होणार नाही. पक्षाचे नेते या बाबत योग्य निर्णय करतील. मात्र धनंजय मुंडे यांनी स्वतःहून सर्व परिस्थिती सर्वांसमोर ठेवली आहे. ...
January 15, 2021
पुणे : जिल्ह्यात 13 कोंबड्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी दोन कावळे मृत झाल्याचे आढळून आले आहे. बर्ड फ्लू रोगामुळेच हे पक्षी मृत झाले की नाही, याबाबत पशुसंवर्धन आयुक्‍तालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. राज्यात आजअखेर तीन हजार 338 विविध पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लू...
January 15, 2021
शेटफळगढे (पुणे) : जिल्‍ह्यात 649 ग्रामपंचायतींसाठी उद्या 15 जानेवारीला मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींची निवडणूक लढवीत असलेल्या 11 हजार 7 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 17 मार्च 20 च्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत...
January 15, 2021
नवी दिल्ली - दिल्लीतील एका दीड वर्षाच्या चिमुकलीचा घरात पडल्याने मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतरही तिच्यामुळे 5 जणांना नवीन आयुष्य मिळालं. दिल्लीतील रोहिणी भागातील अवघ्या 20 महिन्यांच्या धनिष्ठा नावाच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर ती सर्वात कमी वयाची कॅडेवर डोनर बनली आहे. मरणोत्तर पाच रुग्णांना तिने...
January 15, 2021
श्रीनगर - काश्‍मीरमधील प्रसिद्ध दल सरोवरचा बहुतेक सर्व भाग गुरुवारी गोठला. श्रीनगरमध्ये काल रात्री पारा उणे ८.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. गेल्या २५ वर्षांतील हे नीचांकी तापमान आहे. २० जानेवारी १९९१ मध्ये शहरात किमान तापमान उणे ११.८  तर ३१ जानेवारी १९९३ मध्ये उणे १४. ४ अंश सेल्सिअस तापमान...
January 15, 2021
पुणे - पाषाण परिसरात तुमच्या मालकीची वीस वर्षं जुनी आणि पाचशे चौरस फुटांची (बिल्टअप) सदनिका असेल, तर तुम्हाला चाळीस टक्‍क्‍यांची सवलत, देखभाल दुरुस्तीची १५ टक्के सवलत आणि पाणीपट्टी धरून सुमारे ४  हजार १८ रुपये दरवर्षी मिळकत कर (प्रॉपर्टी टॅक्‍स) येतो. मात्र, महापालिका प्रशासनाने या करात ११ टक्‍क्‍...
January 15, 2021
पुणे - बनावट शिक्षक मान्यतांप्रकरणी पुणे पोलिसांनी सरकारी कार्यालयांची झाडाझडती सुरू केली आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालय, जिल्हा परिषद आणि पुणे महापालिकेचे शिक्षण मंडळ यांच्याकडे गेल्या 10 वर्षांचे आवक-जावक रजिस्टर मागितले आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी संभाजी शिरसाटकडून जप्त केलेल्या...
January 15, 2021
नवी दिल्ली - आशिया खंडात मानवाच्या कलेचा सर्वांत जुना पुरावा इंडोनेशियात आढळला आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांना जगातील सर्वांत जुने गुंफाचित्र सापडले आहे. रानडुकराचे हे चित्र ४५ हजार ५०० वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. इंडोनेशियातील स्थानिक प्राणी असलेल्या रानडुकराचे हे चित्र दक्षिण...
January 15, 2021
पुणे - जिल्‍ह्यात ६४९ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता. १५) मतदान होत आहे. निवडणूक लढवत असलेल्या ११ हजार ७ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. पुणे: ५ हजारांची लाच घ्यायला गेली अन् महिला पोलिसच ACBच्या जाळ्यात अडकली राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेल्या पुणे...