एकूण 176 परिणाम
January 21, 2021
रसायनी  : मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास ओळखले जाणारे नाचणीचे पीक रसायनी परिसरातील शेतातून गायब होऊ लागले आहे. येथील औद्योगिकीकरणामुळे परिसरातील नागरिकांना नोकरी आणि इतर व्यवसाय उपलब्ध झाले आहे. बाजारात अन्य भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी नाचणीचे पीक घेणे बंद केले आहे. परिणामी...
January 20, 2021
अलिबाग : रायगड जिल्ह्यात तीन आमदारांच्या मदतीने भाजपने हातपाय स्थानिक पातळीवरही पसरवण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतींच्या निकालावरून ही बाब स्पष्ट होत आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना "रायगड पॅटर्न'वर होमवर्क...
January 18, 2021
नवीन पनवेल  : पनवेल तालुक्‍यातील 24 ग्रामपंचायतींपैकी दोन बिनविरोध झाल्याने शुक्रवारी (ता. 15) 22 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका घेण्यात आल्या. त्याचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. 22 ग्रामपंचायतींमध्ये 11 जागांवर भाजपने आपला झेंडा फडकावला असून, आठ जागांवर शेकाप, तर तीन...
January 18, 2021
श्रीवर्धन  : तालुक्‍यात झालेल्या चार ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेने तीन ग्रामपंचायती जिंकल्या. गालसुरे ग्रामपंचायतीच्या नऊ जागांपैकी चार जागांवर शिवसेचे उमेदवार विजयी झाले; तर पाच जागा शेकापने जिंकून या पक्षाचा लाल बावटा फडकला.  शिवसेनेने तालुक्‍यावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध करतानाच संपूर्ण...
January 18, 2021
अलिबाग : तालुक्‍यातील पेझारी, सासवणे, वाघोडे व मानतर्फे झिराड या ग्रामपंचायतीच्या 38 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीचा निकाल सोमवारी अलिबाग तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आला. त्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाने वर्चस्व निर्माण केले.  पेझारी येथील नऊ जागांसाठी झालेल्या लढतीत धीरज म्हात्रे, योगिता...
January 18, 2021
अलिबाग : म्हसळा तालुक्‍यातील कार्यकाल संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातील ग्रामपंचायत केल्टे बिनविरोध अगोदरच झाली होती. तर पाभरे आणि लिपणी वावे या ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (ता. 15) मतदान घेण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली.  पाभरे आणि लिपणी वावे दोन...
January 18, 2021
कर्जत  : तालुक्‍यात नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.त्यापैकी आदर्श गाव असलेल्या हुमगांव ग्रामपंचातीची निवडणूक बिनविरोध झाली. तर उर्वरित आठ ग्रामपंचायतमध्ये शुक्रवारी मतदान घेण्यात आले. यामध्ये शिवसेनेने वर्चस्व प्रस्तापित केले.  तालुक्‍यातील कोल्हारे, भिवपुरी, जिते...
January 18, 2021
माणगाव : माणगाव तालुक्‍यातील झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या बामणोली ग्रामपंचायतीचा निकाल सोमवारी (ता. 18) लागला आहे. बामणोली ग्रामपंचायतीत 9 जागांपैकी पाच सदस्य बिनविरोध देण्यात आले होते. उर्वरित जागांसाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. ग्रामपंचायतमधील...
January 18, 2021
अलिबाग : राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या रोहा तालुक्‍यातील आकाराने मोठ्या ग्रामपंचायतीवर शिवसेना भाजपाने मुसंडी मारली. रोह्यात 21 ग्रामपंचायतीपैकी राष्ट्रवादी 12, शिवसेना आणि भाजप सहा, मगर गट एक, शेकाप दोन ग्रामपंचायत जागांवर पक्षांचे अधिकृत उमेदवार विजयी झाले. भाजपाला रोखण्यासाठी राष्ट्रवादी-...
January 17, 2021
अलिबाग  : राज्यातील महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर रायगड जिल्ह्यातीलही राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या 78 ग्रामपंचायतींच्या सोमवारी लागणाऱ्या निकालाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.  जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक आघाड्या झाल्या आहेत;...
January 16, 2021
अलिबाग - कोरोनावर मात करण्यासाठी रायगड जिल्हयात शनिवारी लसीकरणाचा शुभारंभ अलिबागसह, पेण व पनवेल या ठिकाणी करण्यात आला. परंतू सॉफ्टवेअरच्या ऑनलाईन प्रक्रीयेत बाधा निर्माण झाल्याने पेण व पनवेल या ठिकाणी लसीकरणाला दुपारी दीड वाजले तरीही सुरुवात झाली नाही. तसेच अलिबागमध्ये दुपारपर्यंत फक्त दहा जणांना...
January 13, 2021
अलिबाग - अवकाळी पाऊस, बदलते हवामान, डिझेलचे वाढते दर, समुद्रातील मासळीचा तुटवडा अशा कारणामुळे रायगड जिल्हयात मासळीचा दुष्काळ जाणवू लागला आहे. त्यामुळे मासळीचे दर दुपट्टीने वाढले असल्याचे मच्छीमार संघटनेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार दिसून आले आहे. 150 ते 900 रुपये किलोने मिळणाऱ्या मासळीसाठी 300 ते...
January 13, 2021
ठाणे -  मागील सात ते आठ महिन्यांपासून संपूर्ण देशभरात कोरोना या आजाराने थैमान घातले. या आजाराने अनेकांचे बळी घेतले आहे. त्यात सुरुवातीला या आजारावर कोणतेच ठोस औषध नसल्याने या आजाराबाबत नागरिकांच्या मनात प्रचंड भीती पसरली होती. तसेच या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर लस कधी येणार याची...
January 12, 2021
वेल्हे, (पुणे) : स्वराज्याची पहिली राजधानी असलेला  राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाल येथील खंडोबाचा माळ या ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारला जाणार असून, आज (ता. १२ जानेवारी) राजमाता जिजाऊ जयंती निमित्त या जागेवर भुमिपुजन करण्यात आले. शिवशंभू प्रतिष्ठान अध्यक्ष महेश...
January 12, 2021
मुंबई: रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षात सुमारे एक हजार 43 जणांनी आत्महत्या केली आहे.  त्यात 29 वर्षावरील पुरुष 537, महिला 183 तसेच 18 वर्षावरील युवक 208 तर115 युवतींचा समावेश आहे. यामध्ये महिलांच्या तुलनेने पुरुषांची संख्या अधिक असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे. आत्महत्येचे कारण वेगवेगळे...
January 11, 2021
अलिबाग  : स्थलांतरित पक्ष्यांमुळे कोकणात अनेक पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यात 15 शीघ्र प्रतिसाद पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकातर्फे बर्ड फ्लूला रोखण्याबरोबरच नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना सुरू करण्यात आल्या...
January 09, 2021
  अलिबाग - जिल्ह्याध्ये गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या ढगाळ वातावरणामुळे जिल्हयात अनेक भागांमध्ये रिमझीम पाऊस पडला. या ढगाळ वातावरणासह पावसामुळे जिल्हयातील आंबा पिकावर  किडरोग, तुडतुडया सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन आंब्याचे उत्पादन सुमारे दहा टक्के घटण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली...
January 08, 2021
1. Farmer Protest: सुप्रीम कोर्टात जाणार नाही म्हणत शेतकऱ्यांचा 'जिंकू किंवा मरु'चा नारा शेतकऱ्यांसोबतच्या सरकारच्या नवव्या बैठकीतही कोणता तोडगा निघू शकलेला नाही. शेतकऱ्यांनी आपली मागणी कायम ठेवत सरकारला काही तोडगा काढण्याची इच्छा नाही, असं म्हटलं आहे. सविस्तर बातमी- 2. राहुल गांधींनी मारला सनी...
January 08, 2021
अलिबाग : लग्नाचा वऱ्हाड घेऊन येणारा टेम्पो पोलादपुर तालुक्यातील कुडपण येथे खोल दरीत कोसलून झालेल्या अपघातात दोघेजण ठार झाले आहेत. ही घटना सायंकाळी 7.00 वाजताच्या दरम्यान झाली असल्याची प्राथमिक माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी...
January 08, 2021
  अलिबाग - ऐन थंडीच्या हंगामात ढगाळ वातावरण निर्माण होऊन शुक्रवारी सकाळीजिल्हयातील अनेक भागांमध्ये रिमझीम पाऊस पडला. या पावसामुळे जिल्हयातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्हयामध्ये 9 जानेवारीपर्यंत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटांसह वादळी पाऊस तर काही ठिकाणी रिमझीम पाऊस पडण्याची...